Rajkumar

75.9K posts

Rajkumar banner
Rajkumar

Rajkumar

@rajtalksalways

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः🚩

India Katılım Ağustos 2009
2.1K Takip Edilen3.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
Dharma bandhu & bandhaviyon After years of work Moonfires.com now has 1800+ authentic articles on Jyotirlingas, 108 Upanishads, temples, mantras, festivals & Vedic wisdom. all in English, Hindi, Marathi & more. Running this platform costs money every month. Mainstream media doesn’t want voices like ours to survive, so we need YOUR support. Even ₹51, ₹101 or any amount you feel is fair for the knowledge you’ve gained will help us keep the site alive and growing. Pay via UPI: raj0nly@UPI (scan QR or DM me) This is not a donation, it’s your voluntary contribution for content you already love. No paywall ever. Every rupee strengthens Sanatan voice. Thank you! Jai Shree Ram 🚩 #Dharma #VedicKnowledge #Moonfires #Sanatan
Rajkumar@rajtalksalways

Moonfires,com is not just a website. It’s a mission to preserve Hindu wisdom with integrity. Support the work. Strengthen the movement. #Dharma #VedicKnowledge

English
0
1
3
1.3K
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@rimli76 Trying to keep food and time same always.
English
0
0
1
4
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
या जेवण करु या 🤗
Rajkumar tweet media
MR
6
0
21
443
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@visvabhara27931 आजच ग्रुपमध्ये बोललो ह्याच विषयावर. पाहू ह्या रविवारी एक जागृती मोर्चा काढू आमच्या प्रभागात.
MR
1
0
3
37
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
अचलपूर मधल्या पीडित मुलीच्या पालकांना समजल असेल की 👍🏻 हे हिंदू जनजागृती सभा आंदोलन मोर्चे....🔥 हे काय त्या लोकांना काम नाहीत म्हणून ते काढत नाहीयेत...! सुधरा रे 🙏🏻
MR
2
8
59
426
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@Jitendra1939411 @Core_punekar मालक तर माजोरडा दिसत आहे, माफी देखील मागत नाही आहे.
MR
1
0
1
9
Rajkumar retweetledi
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
लेंसकार्ट ‘ड्रेस कोड’ वाद: प्रोफेशनल लूक की धार्मिक भेदभाव? कलावा-बिंदीवर बंदी आणि हिजाबला सूट दिल्याने संतापाची लाट भारतातील आघाडीची आयवियर कंपनी ‘लेंसकार्ट’ सध्या विक्रीच्या आकडेवारीमुळे नाही, तर एका गंभीर वादामुळे चर्चेत आहे... 👇👇👇 #Lenskart moonfires.com/Lenskart
MR
3
11
24
424
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@Shree_1197 चटणी आहे, त्यात कच्चं तेल घालून खातात.
MR
1
0
1
13
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@PadmakarTillu @Laxmi47584355 खांद्याच्या जागी मानेवर... 🫣 पक्का हिशोब झाला असता.. आता बातमीची वाट पाहत बसू 😁
MR
0
0
1
2
Dr. (Mrs) D L Reddy DPhil.
Dr. (Mrs) D L Reddy DPhil.@Laxmi47584355·
उस शुभ समाचार की प्रतीक्षा है. 🤭🤭 Terrorist Amir Hamza, a founding member of Lashkar-e-Taiba, was shot by unidentified gunmen outside a news channel office in Lahore. He is in critical condition and has been admitted to a hospital. धन्यवाद अज्ञात व्यक्तियों. 😊🙏
Dr. (Mrs) D L Reddy DPhil. tweet mediaDr. (Mrs) D L Reddy DPhil. tweet media
English
5
2
9
249
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@wordsMahfil @Cool_Bhakt पारिवारिक संवादाची तुटलेली साखळी, आणि अती लाड!
MR
0
0
4
48
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊
अमरावती प्रकरणातील आरोपींना कायद्यानुसार शिक्षा होईलच,पण एक गोष्ट समजत नाही की त्या हिंदू मुली शेकडो किमी दूर मुंबई,पुण्यात मुलांबरोबर होत्या,तेव्हा त्या हिंदू मुलींचे आईबाप गांजाची नशा करुन बसले होते कां? आपली अल्पवयीन मुलगी घरातून २ दिवस गायब होती,हे आईबापांना कसे कळले नाही?
MR
6
5
38
607
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@Amey_1986 माझे तीन मोठे अनुभव आहेत, भयानक. एक दीनानाथ मंगेशकर आणि दोन नवले हॉस्पिटल, पुणे 😕 एकाने लुटला पूर्ण, दुसऱ्याने मला गाडणे बाकी ठेवले होते 😔
MR
0
0
0
26
अमेय-🚩 😸खादाड बोका😸#टीम_आंबा🥭
ICU / CCU मधला हा “सिस्टम” आहे की “छापखाना”? 🤔 पेशंट ऍडमिट झाला की नातेवाईकांच्या हातात भलीमोठी लिस्ट दिली जाते — औषधं, IV, इंजेक्शन, ग्लोव्हज, डायपर्स… काय काय नाही! घाईगडबडीत सगळं हॉस्पिटलच्या फार्मसीमधून खरेदी करून ICU मध्ये जमा केलं जातं. पण जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो किंवा दुर्दैवाने मृत्यू होतो… तेव्हा एक साधा प्रश्न — “किती वापरलं आणि किती उरलं?” — याचं स्पष्ट उत्तर मिळत नाही. उरलेली औषधं परत मिळतात का? काही हिशोब दिला जातो का? की तीच औषधं पुन्हा दुसऱ्याला विकली जातात? सगळं काही धूसर… कोणतीही पारदर्शकता नाही. मग प्रश्न पडतो — ही आरोग्य सेवा आहे की व्यवस्थित चालणारा छापखाना? 💸 हॉस्पिटल च नाव? नाम नही बताऊंगा आप खुद google कर लेना 🤭🤭
MR
7
5
18
612
Rajkumar
Rajkumar@rajtalksalways·
@yadujavalkar @xyxyxyxy1015 ह्यांना चंडअशोक हे नाव माहिती नसेल, आपल्या सर्व भावांना मारुन, शेकडो मुनींची कत्तल करुन सिंहासन वर बसलेल्या समोर आमचे छत्रपती महाराज झुकतील? अरे, हाड ठोकतो लाथा असल्या सम्राटावर महाराष्ट्र!
MR
0
2
16
782
यदुनाथ जवळकर🔥
मूर्खपणाची हद्द पहा... मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले...त्याचा पोरगा बिंदुसार ने वाढवले... आयते साम्राज्य अशोक याला मिळाल्यावर आयता गादीवर बसल्यावर कलिंग युद्धानंतर अहिंसा वगैरे तत्वे वापरल्याने नंतरच्या पिढ्यात मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला...आणि ते लयास गेले..... उलट छत्रपती शिवाजी महाराज यांना आयती गादी मिळाली नाही.. त्यांनी हिमतीवर स्वराज्य स्थापन केले आणि पुढच्या पिढ्यांनी वाढवले... फालतू फोटो AI ने बनवून सत्य बदलत नसते...
Nagaraj Bouddha@BouddhaNagaraj

काय चुकीचं आहे यात? महान चक्रवर्ती सम्राट अशोक समोर झुकले तर काय वाईट झालं? महान चक्रवर्ती सम्राट अशोक हे वयाने आणि कार्याने सुद्धा महान आहेत. संपूर्ण देशाला त्यांची दिलेली प्रतिकं आहेत. आणि बाबासाहेबांचा फोटो तयार केला तेव्हा नाही दुखलं तर आता देव दैवत सांगून रडणे बंद कर.😂🤣

MR
26
95
490
25K