apendse

2K posts

apendse

apendse

@apendse

Happy Holidays!

California Beigetreten Kasım 2008
439 Folgt54 Follower
apendse
apendse@apendse·
@mayurjoshi999 संजय दत्त बद्दल योग्य मत आहे. टपोरी भाषा आहे जी त्या पात्राच्या तोंडी विसंगत वाटते. पण ह्या अभिनेत्याची भाषेची कुवत तेव्हढीच आहे. दिसणे, वावरणे जमले आहे. बहुधा इतक्या सिनियर माणसाला हिंदी सुधार असे सांगण्याची हिंमत झाली नसेल.
MR
0
0
1
5
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
काल, फायनली बघितला धुरंधर 2. माझी प्रामाणिक समीक्षा. पहिल्या उणिवा सांगतो: 1. हा काही सर्वदोष विरहित चित्रपट नाही. 2. अनेक दृश्य टाळून कदाचित लांबी कमी करता आली असती. उदाहरणार्थ एकमेकांचा पाठलाग करत धावत जाणारी, chasing करणारी दृश्य. पूर्वीच्या सिनेमात जसे की फास्ट अँड फ्युरियस, टॉम क्रूज चे मूवी किंवा बॉण्ड चे मूवी यातील धावत पाठलाग करणारे ठराविक दृश्य आता तितकी जास्त थरारक वाटत नाहीत. किमान मलातरी.🙏 3. खूप लांबलेली मारामारी आता या काळात बरी आणि खरी नाही वाटत. लोक पूर्वीसारखे सेन्सिटिव्ह राहिलेले नाहीत "अरे बापरे, माझ्या अमिताभला किती मारत आहेत हे" असा विचार आताच्या प्रेक्षकाच्या मनात येत नाही. उलट " इतके मारले तर माणूस उठेल काय?" असा विचारच हल्लीच्या genz मध्ये येऊ शकतो. अगदी trained MMA फायटर देखील एका बरोबर मारलेल्या बुक्की मध्ये किंवा किक मध्ये आडवे होतात. परंतु मसाला भरण्यासाठी अशा गोष्टी करण्याची गरज असतेच असे वाटत नाही. 4. संजय दत्त ची भूमिका , तो दिसायला नक्कीच तिकडचा जो ACP होता त्याच्या सारखा दिसतो. पण त्याला जरा उर्दू किंवा तिकडच्या बोलीभाषेचे धडे दिले असते तर बरे झाले असते. मुंबईच्या टपोरी हिंदी भाषेत तो बोलतो. 5. शेवटी ट्रेनमधील रिक्षामधील लांबवलेले भावनिक क्षण प्रेक्षक थोडक्यात समजू शकला असता. तो हा प्रवास टाळून डायरेक्ट त्याच्या घराच्या darar उभा आहे हे दाखवू शकले असते. अर्थात मी जरा कमी भवनप्रधान असल्यामुळे माझे हे मत आहे. बाकी लोकांना वेगळे वाटू शकते. या गोष्टी सोडून मला काहीही उणीव दिसली नाही. आता जमेच्या बाजू. 1. वरील सांगितलेल्या उणिवा केवळ 5 ते 10 टक्के सिनेमा मध्ये आहेत उर्वरित 90 टक्के.सिनेमा अत्यंत उत्तम आहे. 2. Spy चे खरे आयुष्य कसे असू शकते हे उत्तम बेमालूम दाखवले आहे. त्याचे वास्तव, त्याला दिलेले कामगिरी आणि तो तेथे जगत असणाऱ्या आयुष्य हे किती गुंतागुंतीचे असू शकते हे परफेक्ट दाखवले आहे. 3. भारतीय मुस्लिम समाजाला वाईट दाखवलेले आहे हा निव्वळ आणि निव्वळ प्रोपोगंडा आहे. एकही वाक्य अथवा सीन असा दाखवलेला नाही. पाकिस्तानी आणि त्यांची मानसिकता असलेले टेररिस्ट भारतीयांबद्दल काय विचार करतात ते त्यात दाखवलेले आहे. तिकडच्या बऱ्याच टेररिस्ट ना हे सांगूनच ब्रेनवॉश केले जाते की भारतामध्ये कसे मुस्लिमांना अत्यंत वाईट आणि हालाखीची वागणूक मिळते आणि त्यांना अत्यंत अन्यायपूर्ण जीवन जगावे लागते आणि त्यासाठी भारतातील मेजॉरिटी म्हणजे हिंदू जबाबदार आहेत. ही त्यांची तिकडची शिकवण आहे. त्यामुळे पाकिस्तानी ISI किंवा वरिष्ठ अधिकारी यांना हिंदूंबद्दल असलेला द्वेष त्यामध्ये आहे. हे पहेलगाम हल्ल्यामध्ये सर्वांनी बघितलेले आहे. 4. बऱ्याच सत्य घटना आणि त्याभोवती गुंफलेली कल्पना आणि बरेचसे वास्तव अत्यंत सुंदर दाखवलेले आहे. 5. TENET या सिनेमा मधील म्युझिक किंवा साऊंड चे जे स्कोर आहेत त्या पद्धतीचे स्कोर येथे बऱ्याच दृश्यांना दिलेले आहेत ते प्रचंड भारी वाटतात. खूप ठिकाणी तसे स्कोअर वापरलेले आहेत. 6. बाजीराव या सिनेमांमध्ये अत्यंत केलेला रणवीर सिंग याने या भूमिकेमध्ये मात्र खरोखर अफाट काम केलेले आहे. यात वाद नाही. त्याच्या भूमिकेला खरच मानले पाहिजे. 7. संजय दत्त सोडून बाकी प्रत्येक माणसाने त्यांची भूमिका सुंदरपणे निभावलेली आहे. 8. या सिनेमांमध्ये खास करून शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात असणारे ट्विस्ट प्रेक्षकांना शेवटपर्यंत कंटाळून देत नाही. सारांश: हा सिनेमा आहे छानच. सगळे लोकं खूप जास्त बोलत होते म्हणून मी थेटरला जाऊन बघितला. परंतु तो घरी देखील OTT वर बघून मला तितकेच समाधान मिळाले असते. आता येथे कदाचित मी फार भावनाप्रधान नाही त्यामुळे माझे मत असे असू शकते. माझ्यासारख्या व्यक्तीला Interstellar किंवा ग्रॅव्हिटी किंवा inception, TENET अशा दर्जाचे भव्य आणि दिव्य दृश्य दिसणारे सिनेमे थेटर मध्ये जाऊन बघायला आवडते. बहुतांश भारतातील बनवले जाणारे सिनेमे खास करून बॉलीवूडमधील सिनेमे हे थेटर मध्ये जाऊन बघण्याइतके काही फार भव्य दिव्य असतात असे माझे मत नाही. त्यामुळे बहुतांश बॉलिवूड सिनेमे जास्तीत जास्त NETFLIX किंवा Z-cinema यावर बघितले तरी तसेच वाटतात. याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते त्याचा मी आदर करतो. कारण ही पर्सनल चॉईस आहे. परंतु या सिनेमाला भारतीय लोकांनी आक्षेप घेण्यासारखे यात काहीच नाही. जवान आणि एक था टायगर वगैरे मी टीव्हीवर बघायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या दृष्टीने ते अत्यंत थिल्लर या कॅटेगरी मध्ये जमा झाले. त्यामुळे या धरतीचा एखादा वास्तववादी पण योग्य कल्पना गुंफलेला सिनेमा आपल्या बॉलिवूडमध्ये कोणी तयार करत आहे याबद्दल @AdityaDharFilms यांचे कौतुक. #धुरंधर #Dhurandhar2‌TheRevenge
MR
12
3
59
10.9K
apendse
apendse@apendse·
@rajuparulekar Only a stupid person will see any boldness in this.in fact, it takes a significant courage to support Trump. Abusing and criticizing Trump is the norm in Hollywood. Bold! My foot!
English
0
0
0
28
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
Mature artists of a mature Democracy❗️ No Chmachas, cowards, inorganic brands, in Hollywood. Neither can Trump bully his way through the democratic institutions, the way his ‘frand’ does here. Refreshing to see the artists resisting so boldly 🫡🫡
Raju Parulekar tweet media
English
23
363
1K
9.6K
apendse
apendse@apendse·
@Ni3kale कुत्र्यासारखं फासावर लटकला? कुत्रे फासावर लटकतात ? कधी? कुठे?
MR
0
0
0
17
Comrade...
Comrade...@Ni3kale·
नथ्थुराम कुत्र्या सारखा फासावर लटकला पण माफी मागितली नाही..शरद जी नुसत्या भुमिका करुन काय फायदा ..जरा कृती पण विचारात घ्या की.... परंपरा कायम..
Comrade... tweet media
MR
31
66
591
16.8K
apendse
apendse@apendse·
@Nikhil9155 @shivanigokhale धर्म हा समूहाने पाळला जातो. हिंदू सार्वजनिक सण साजरे करतात. मुस्लिम मशिदीत मोठ्या संख्येने जमतात आणि प्रार्थना करतात. जितकी जास्त गर्दी तितके जास्त पुण्य.
MR
0
0
0
16
भाजपा विरोधी हिंदू
@shivanigokhale "धर्माच आम्ही बघतो" यात चुकीच काय होतं? 🤔 ज्याने त्याने धर्म कसा पाळायचा हा ज्याचा त्याचा वयक्तिक विषय आहे. फक्त भाजप भक्तांना वाटत की धर्म पाळणे म्हणजे मस्जिद समोर जाऊन गजरा बांधून मुजरा करणे
MR
1
1
20
1.5K
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय !(१) हा सिनेमा जेव्हा पाहिला, तेव्हा सुरुवातीपासूनच कथा, मांडणी, सादरीकरण सगळं आवडत गेलं पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत जेव्हा महेश मांजरेकर यांना पाहिलं तेव्हा मात्र सुग्रास अन्नात मिठाचा खडा कचकन लागावा तशी भावना झाली. प्रेक्षक म्हणून ती पात्रनिवड मला अजिबातच रूचली नव्हती/नाही. किती तो अट्टहास छत्रपतींना ओंगळवाणं दाखवायचा! आणि आता रितेश देशमुख. हिंदू धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी हिंदवी स्वराज्याची शपथ महाराजांनी घेतली आणि ती पूर्णत्वास नेली. आता त्यांची भूमिका 'धर्माचं आम्ही बघतो...' असं निवडणुकीच्या वेळी जाहीर सभेत बोलणारा काँग्रेसचा रितेश देशमुख करणार. नाही पटलं. अजिबातच नाही पटलं. 'काँग्रेस आणि हिंदू' ही व्याख्या मी या ठिकाणी वेगळी सांगायची गरज नाही, नाही का ! त्याप्रमाणेच 'महाराजांचा आब' ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाहीच. जनमानसाच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत हे लक्षात घेणं गरजेचंच आहे. असो. " तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान..." ही शिकवण ध्यानी ठेवणे हेच बरे . --शिवानी गोखले #छत्रपतीशिवाजीमहाराज की जय 🙏🙏🚩
SHIVANI GOKHALE 🚩 tweet mediaSHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
92
47
453
37.1K
apendse
apendse@apendse·
@RavindraAmbekar नेहरूंना एका कवितेत हिटलर म्हटले म्हणून मजरूह सुलतान पुरी या कवीला नेहरू ने तुरुंगात डांबले. तब्बल 2 वर्ष. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती जपायचे ना नेहरू?
MR
0
0
7
70
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
समाजमाध्यमांवर सरकार विरोधी लिहिणाऱ्या अकाऊंट ना थेट बंद करण्याची मोहीम सरकारने सुरु केली आहे. उद्या विरोधात मतदान करणाऱ्यांना देशाबाहेर काढतील. थोडी सहनशक्ती नेहरूंकडून शिकून घ्या..! त्यांनी आपल्या विरोधकांनाही सोबत घेऊन देशाचं पहिलं मंत्रिमंडळ बनवलं होतं.
MR
37
54
418
6.9K
apendse
apendse@apendse·
@kushal_mehra Was a october 7th attack not a major intelligence failure for Israel? Maybe their intelligence isn't all that great.
English
0
0
1
31
कुशल मेहरा
Forget what the Americans thought of Iran. How can Israel, which has such good intel networks, miscalculate Iran's capability? This is a major intelligence failure on the Israeli front IMO. Iran may never win the war, but it clearly is not losing it either. And one expects bad analysis from Americans. But the Israelis have been disappointing this time.
English
54
31
541
22.3K
apendse
apendse@apendse·
@Iyervval Hindustaniyon ki purani aadat Hai ke kisi patthar ko sindoor lagao aur bhagwan samajh ke uske samne haath jodna shuru! Ye aisa hi ek patthar hai. Use Gandhi nam ka sindoor lagaya hai. Jodo haath!
हिन्दी
0
0
0
64
apendse
apendse@apendse·
@Abrakakhobra मग आता trump राजीनामा देणार का असे महाकाय आंदोलन पाहून?
MR
0
0
0
26
Harsh
Harsh@Abrakakhobra·
आज ट्रम्पच्या विरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर आली. यालाच म्हणतात सुजाण आणि जबाबदार नागरिक. ते विरोधी पक्षाची वाट पाहत बसत नाहीत, नागरिक स्वतः रस्त्यावर उतरतात आणि मग विरोधी पक्ष व नेते त्या आंदोलनात सामील होतात. एक जबाबदार नागरिक काय असतो हे अमेरिकेच्या जनतेने दाखवून दिलय.
MR
26
70
417
5K
apendse
apendse@apendse·
@waglenikhil धुरंधर हिट झाला तर नागडा होऊन धावत जाईन अशी काही पैज लावली होती का आपण? म्हणून राग आहे का? मागे मोदी जिंकून आले तर दिगंबरावस्थेत धावण्याचे आश्वासन दिले होते आपण. आठवतंय ना?
MR
0
0
0
148
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
भारतातले बहुसंख्य प्रेक्षक अडाणी असल्याने धुरंधर तुफान चालतो आणि संतोष , व्हॅाईस ॲाफ हिंद रजाब यांच्यावर बंदी घातली तरी आवाज उठत नाही! #Dhurandhar2
MR
199
131
1.1K
30K
apendse
apendse@apendse·
@kushal_mehra That lady is really incoherent. I very much doubt if she herself believes what she says. It's just trolling. She should not be invited for such debates. She lowers the overall standard of the discourse.
English
0
0
0
245
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मनमोहन सिंह हा भारताच्या इतिहासातील सगळ्यात कमकुवत पंतप्रधान होता. इंद्रकुमार गुजराल पण फालतू होता पण नशिबाने त्याची कारकीर्द इतकी कमी होती की नुकसान जास्त झाले नाही. मनमोहन सिंग तब्बल १० वर्षे सत्तेत असल्याने मोठे नुकसान झाले.
Mr. Democratic@MrDemocratic_

History will be kinder to me. - Manmohan Ji 🫡

MR
170
43
281
35.1K
apendse
apendse@apendse·
@shambhav15 A gaali from Dhruv Rathee just adds another 100s of crores to Dhurandhar's already astronomical earnings! Jo kaam shayad tarif na kar pai wo gaali ne kiya!
English
0
0
0
189
Shambhav Sharma
Shambhav Sharma@shambhav15·
Dhurandhar the revenge is the fastest film to 1000cr Every other movie prays for this kind of “annihilation”
Shambhav Sharma tweet media
English
24
316
2.4K
22.4K
Sumit
Sumit@sumtspeaks·
Guess the actor who played the character Babu Dakait in #Dhurandhar (Hint – His fans consider him the biggest film star in the world)
Sumit tweet media
English
100
43
2K
612.5K
apendse
apendse@apendse·
@Marathi_Rash नर्‍याने जबरदस्त छक्का मारला आहे. कौतुक तर केलेच पाहिजे!
MR
0
0
0
185
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
नरहरी झिरवळ यांची विकेट पडावी म्हणून कोणी जास्त प्रयत्न करत आहे का? कोणाला मंत्री होण्याची घाई झाली आहे? जुना व्हिडिओ काढून काय साध्य करायचं आहे? #राजकारण
MR
30
59
736
37.7K
Akshay 🇮🇳
Akshay 🇮🇳@akshayjagtap·
@kamaalrkhan Unka bade shaab se connection nahi hai, they are free to praise
English
5
19
590
30.1K
KRK
KRK@kamaalrkhan·
Why All south actors and makers are praising #Dhurandhar2‌ like it is a south film. While Bollywood Top makers are not praising it. South actors must remember that Aditya Dhar will not make film with them. Amitabh Bachchan, SRK, Salman, Amir, SLB have not praised it. But @RGVzoomin @ssrajamouli @imvangasandeep @tarak9999 @alluarjun @AlwaysRamCharan @rajinikanth are praising it. तो साउथ वालों के लिए ये कहावत बिलकुल सही है कि बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!
English
617
90
1.4K
286.6K
apendse
apendse@apendse·
@coolfunnytshirt असली ghee खाने के बाद डालडा परोसा जाय तो कौन बेवकुफ खाएगा?
हिन्दी
0
0
0
34
Keh Ke Peheno
Keh Ke Peheno@coolfunnytshirt·
What Pathaan sounds like.. after Dhurandhar! 😂
English
279
2.1K
11.2K
365.6K
apendse
apendse@apendse·
@kushal_mehra @Iyervval You watched the first part just now? Did not find find time since December 2025? Shocki!
English
2
0
0
783
कुशल मेहरा
कुशल मेहरा@kushal_mehra·
Finally going to watch #Dhurandhar2‌ with my wife and @Iyervval today. To prepare for the second part we watched Part 1 last night. Hamari dedication dekho. Poora homework karke jaa rahe hai.
English
91
186
2.8K
47.2K
apendse
apendse@apendse·
@ShefVaidya @yrf Aditya Dhar has shown us how a real diamond looks. Now Every time yrf presents a piece of glass howsoever shiny and embellished, people will see that it's actuality a dud.
English
0
0
0
12
Shefali Vaidya. 🇮🇳
Shefali Vaidya. 🇮🇳@ShefVaidya·
Question is, after the gritty realism of #Dhurandhar2‌, will the Indian audience still fall for the @yrf ‘spy universe’ fakery of female ISI agents twerking in a bikini in Maldives?
English
519
1.6K
9K
120.5K