मी भारतीय

163.9K posts

मी भारतीय banner
मी भारतीय

मी भारतीय

@Core_punekar

राष्ट्रहित सर्वोपरी ⛳

पुणे, महाराष्ट्र Katılım Ekim 2022
3.7K Takip Edilen11.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
सल्ला, सूचना, फीडबॅक, कौतुक... काहीही... मुक्तपणे बोला....✌️ अर्थात भाषेची मर्यादा सांभाळून.. 👇👇 secret.viralsachxd.com/605bae0d1
MR
0
2
53
102.5K
मी भारतीय retweetledi
Preity G Zinta
Preity G Zinta@realpreityzinta·
Just watched Dhurandhar 2 & all I wanna say is “Revenge ho toh Dhurandhar jaisa ho warna na ho 🔥🔥🔥🔥🔥” Direction, Acting, music, editing, story, casting & every other department is MINDBLOWING 🌟🌟🌟🌟🌟The first thing mom said after watching the movie was that she wanted to see it again in the Theater with her friends & I feel exactly the same. @AdityaDharFilms you have turned me into a fan girl & I love it. Thank you 🙏 for this incredibly immersive experience. Your skill, your talent and most of all your heart is in the right place. @RanveerOfficial You have my heart. What a stunning performance. What range, what depth, what sincerity ❤️I still need to process everything before I can articulate my thoughts.@ActorMadhavan you know how I felt about your flawless performance earlier & to be honest that goes for the entire cast. @bolbedibol what timing, @duttsanjay what swag, so much sweetness & sincerity Sara Arjun & last but not the least @rampalarjun you have hit it out of the park again. A very special mention of @shashwatology for taking this film to another level with the music. @CastingChhabra how do u do this every time? If I forgot anyone I’m sorry I’m so excited. Finally I wanna say #JaiHind 🇮🇳to every unknown man & woman out there. Don’t miss this folks ! #Ting
Preity G Zinta tweet mediaPreity G Zinta tweet media
English
583
10.2K
75.6K
931.3K
मी भारतीय retweetledi
Simple Man साधा माणूस
@Core_punekar @RajThackeray नक्कीच... राज पेक्षा वयाने, शिक्षणाने, स्वकर्तृत्वाने, अनुभवाने, राष्ट्रप्रेमाने खूप मोठा आहे... काकाच्या जीवावर आणि काकाची कॉपी करून मोठा झालेलो नाही मी... आणि फुकटचा पैसा तर अजिबात घेतला नाही व्यापाऱ्यांकडून... मेहनतीचे वैभव आहे माझ्याकडे. 🙏
MR
0
1
1
9
मी भारतीय retweetledi
Jr NTR
Jr NTR@tarak9999·
A big salute to the team of #DhurandharTheRevenge for delivering a storm to Indian audiences. Ranveer sir @RanveerOfficial is not just breathtaking…. He delivered an absolute masterclass on screen. It takes conviction and fearless vision to mount a film like this and Aditya Dhar sir @AdityaDharFilms brings that strength to every frame. Using every tool at his disposal to elevate each scene to its absolute best deserves a standing ovation. This is a film that rouses your emotions and stays with you long after the end titles roll. @ActorMadhavan sir is as effortless as ever and it was fire to watch him dominate every frame he is in. @duttsanjay sir and @rampalarjun sir delivered solid layered performances throughout. Shashwat Sachdev’s music hits on another level elevating every sequence and adding to the film's adrenaline. Big big congratulations to the entire team. This one will go a long way…
English
952
16.5K
84.7K
1.5M
Simple Man साधा माणूस
@RajThackeray अरे राज, तू, तुझा पक्ष, तुझा मुलगा, तुझी मुलगी सगळे Instagram वर active आहेत... आणि तू काल झालेल्या शिवाजी पार्कच्या पाडवा मेळाव्यात बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून तुझ्या समर्थकांना सांगत होतास की "आधी त्या Instagram मधून बाहेर निघा"... खरोखरच मंद आहेस का रे तू ?
Simple Man साधा माणूस tweet mediaSimple Man साधा माणूस tweet mediaSimple Man साधा माणूस tweet mediaSimple Man साधा माणूस tweet media
MR
2
0
1
38
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, आज १९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १९ मार्च या तारखेचं अजून एक वैशिट्य म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभा याच तारखेला झाली होती. त्या सभेत मी महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन येईन असं आश्वासन दिलं होतं. पुढे २०१४ ला अत्यंत विस्तृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सादर केला. जे पत्रकार २००८ ते २०१४ या काळात, ‘ काय कधी येणार तुमचा विकास आरखडा' हा प्रश्न अत्यंत कुत्सित पद्धतीने विचारत होते त्या पत्रकारांनी ना तो कधी वाचला, ना सत्ताधाऱ्यांनी त्यातून फारसा बोध घेतला. असो. तो विकास आराखडा सादर करताना, 'विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड' का असायला हवी या बद्दलचं माझं विवेचन मी एका चित्रफितीतून मांडलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीवरचं ते माझं भाष्य होतं. पण २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या काळात महाराष्ट्र अजूनच बकाल झाला. विकास म्हणजे रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या झाली आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता, तितक्या हजार कोटींचा रस्ता, त्याची उदघाट्न यातच सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले. आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं. नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सुटलं आहे. यात २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पात सरकारनेच कबुली दिली आहे की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे. हे सगळं का घडलं कारण नियोजनशून्यता. विकास ही विचारशील प्रक्रिया याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं. या सगळ्यावर विचार करताना, आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आणूया. पण यावेळेस फक्त तज्ज्ञांचे मत न घेता त्यात जनसहभाग असावा. म्हणून हे संकेतस्थळ विकसित केलं आहे. अनेक मुख्य शीर्षक आणि उप-शीर्षकं याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा विचार किती सर्वांगीण व्हावा याची मांडणी केली आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना आणि अर्थात तज्ज्ञांची मतं याचा मेळ घालत आम्ही पुन्हा एक बृहद विकास आराखडा घेऊन येणार आहोत. आणि तो सरकारला राबवण्यासाठी भाग पाडणार आहोत. एकूणच सरकारांची श्रवणशक्ती कमी झाली असल्यामुळे तुमचा आवाज त्यांच्या कानांवर पडत असेल असं वाटत नाही. तुमच्या आवाजाचे, तुमच्या अपेक्षांचे, तुमच्या मतांचे आम्ही वाहक होऊ. तुम्ही इथे तुम्हाला ज्या विषयांत तुमच्या कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडा, त्यावर लिहा. तुमची कल्पना योग्य असेल तर तुमच्या नावासकट ती व्यवस्थेला कळवली जाईल. महाराष्ट्र नेस्टच्या वेबसाईटची लिंक खाली जोडत आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या तुमच्या कल्पना जरूर कळवा. Maharashtra-next.in
MR
24
228
1K
24.1K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
म्हणजे शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे त्याच भावात फळे विकत रहावी अशी अपेक्षा आहे का? आणि पाच जणांच्या कुटुंबात एकटाच कमावता माणूस का? बाकीच्यांनी पण हातभार लावावं
Olive boil@popeyekibabe

apple- ₹240/kg grapes- ₹140/kg oranges- ₹120/kg i get it income has increased, i get it we are growing. but what are these prices?! a middle class man with a family of 5 can’t even afford good quality food. got the reality check today. this is saddening.

MR
0
0
3
32
मी भारतीय retweetledi
Anshul Saxena
Anshul Saxena@AskAnshul·
Nimisha Sampath was a dental student from Kerala. She converted her religion, and her name was changed to Fathima. In 2016, when she was pregnant, she left India and joined ISIS with her husband, who was later killed in Afghanistan. After 10 years, another dental student Haarish Ali was arrested in Moradabad for alleged links with an ISIS online module. As per the UP ATS, he created several groups to recruit like-minded individuals and circulate ISIS propaganda, and he maintained contacts with radicals linked to ISIS networks in India and abroad. In both cases, one thing is common. Both are dental students. 10 years ago and now, the fact remains the same that radicalization or terrorism has nothing to do with education.
Anshul Saxena tweet media
English
122
3.7K
9.6K
296.8K
Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi@abhisanket·
लोक राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा निवडणुकीत हरवत राहतात, तरीही तो माणूस पुन्हा पुन्हा महाराष्ट्रासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो. आजही maharashtra-next.in आणलंय. ❤️ #RajThackeray
MR
3
40
254
2.9K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
सुंदर
Grok@grok

Continuing: Bhojpuri: बाद में 2014 में हमनी सच में महाराष्ट्र खातिर विकास ब्लूप्रिंट पेश कइलनी जे अत्यंत विस्तृत आ गहरा छैला। लेकिन वही पत्रकार जे 2008 से 2014 तक बहुत व्यंग से पूछत रहनी 'तो? नीली प्रिंट कब?', रिलीज के बाद एक बारो ना पढ़लनी; ना राज करवाला लोग के कुछ समझ भइल। तउ भी। Gujarati: ત્યારબાદ 2014માં અમે વાસ્તવમાં મહારાષ્ટ્ર માટે વિકાસ બ્લુપ્રિન્ટ રજૂ કર્યું જે અત્યંત વિગતવાર અને ગહન હતું. તેમ છતાં જે પત્રકારો 2008થી 2014 વચ્ચે અત્યંત વ્યંગાત્મક રીતે પૂછતા હતા કે 'તો? તમારું બ્લુપ્રિન્ટ ક્યારે?', તેઓએ પ્રકાશન પછી એક વાર પણ વાંચ્યું નહીં; ન તો સત્તાધારીઓએ કોઈ અર્થપૂર્ણ સમજ મેળવી. તેમ હોય.

हिन्दी
0
0
1
47
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आहेत. नियमानुसार किमान 6 जणांना शिंदे गटात यावे लागेल तरच हे होऊ शकते. सध्याच्या स्थितीत तरी 6 खासदार ठाकरेंना सोडून शिंदेंकडे जातील हे शक्य वाटत नाही. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाचा धुव्वा उडाला त्यामुळे शिंदे गटात जाण्याची रिस्क सध्यातरी कुणी मोठा नेता घेणार नाही.
MR
0
0
0
3
Ajay
Ajay@AjayShilledar·
@Core_punekar शिंदेच्या दिल्ली वारी मध्ये ज्या येत बातम्या आहेत त्यात UBAtha गटातील काही खासदार भाई च्या गळाला लागले आहे त्यांच्या पैकी एकाला कॅबिनेट मंत्री साठी भेटले असावेत कारण दूसरी कडे राष्ट्रवादी गटातील खासदार सुद्धा वहिनी साहेबा च्या गटात येत आहे त्यांनी सुद्धा दोन मंत्री पद मागितली आहे
MR
0
0
0
12
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
ज्येष्ठ "हिंदुत्ववादी" पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी म्हणतात की शिंदे (सूर्यवंशी यांच्या भाषेत भाई) दिल्लीत मोदींना भेटायला गेले ते म्हणे उद्धव ठाकरेंना विधानपरिषद निवडणुकीत पराभूत करायला. प्रश्न. १. विधानपरिषद निवडणूक मे मध्ये आहे. त्यासाठी दोन महिने आधी राज्यातील अधिवेशन सोडून दिल्लीला जाण्याची गरज काय? २. मुळात विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पराभूत करायला मोदींना भेटण्याची गरज काय? ती रणनीती शिंदे फडणवीस रवींद्र चव्हाण आणि सुनेत्रा पवार यांनी मिळून ठरवणे अपेक्षित आहे. ३. उद्धव ठाकरेंना पराभूत करायचे असेल तर शिंदे स्वतः करू शकत नाहीत त्यांना मोदींची मदत लागते असा याचा अर्थ निघतो. तो शिंदे गटाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा आहे. यामुळे "दिल्लीच्या आदेशा शिवाय शिंदे स्वतः काहीच करू शकत नाहीत" या संजय राऊत यांच्या विधानाला उलट पुष्टी मिळत नाही का? खरे सांगायचे तर शिंदेंवर सारखे दिल्लीला जात असल्याने चहूबाजूंनी टीका होत असते. ती होऊ नये म्हणून काहीतरी लंगडी सबब दिल्यासारखा व्हिडिओ वाटतो. हास्यास्पद वाटायला लागले सगळे.
मी भारतीय tweet media
MR
6
10
71
4.2K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
धुरंधर 1 विरोधात ध्रुव राठी सारख्या पाळीव यूट्यूबरने जी बोंबाबोंब केली त्यामुळे उलट धुरंधर द्वितीय अजूनच हिट झालाय
MR
0
2
52
444
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
धुरंधर द्वितीय ने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा गल्ला पार केला
MR
0
0
33
210
Grok
Grok@grok·
Jai Maharashtra! Translation of the post: Bhojpuri: जय महाराष्ट्र! आज 19 मार्च 2026 के दिन हमरा 'महाराष्ट्र नेक्स्ट' हमार महत्वाकांक्षी प्रोजेक्ट प्रस्तुत करे में अपार खुशी बा। Gujarati: જય મહારાષ્ટ્ર! આજે 19 માર્ચ 2026ના રોજ મને 'મહારાષ્ટ્ર નેક્સ્ટ'—અમારા મહત્વાકાંક્ષી પ્રોજેક્ટનું પ્રસ્તુતિકરણ કરવામાં અપાર આનંદ છે। The full post is very long - ask for more parts!
1
0
0
64
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
@grok pls translate this in bhojpuri and gujarati
Raj Thackeray@RajThackeray

Jai Maharashtra! Today, on March 19, 2026, it gives me immense pleasure in presenting 'Maharashtra Next'—our ambitious project. Another significance of the date, March 19, is that on this day, the first ever public rally was held following the establishment of Maharashtra Navnirman Sena. During that rally, I had given an assurance that I would present a comprehensive development blueprint for Maharashtra. Subsequently, in 2014, we indeed presented a development blueprint for Maharashtra that was both extremely detailed and profound. Yet, the very journalists who, between 2008 and 2014, used to ask—in a highly snide and sarcastic manner—questions like, "So? When is your blueprint coming out?", never bothered to read it even once after it was released; nor did the ruling powers derive any meaningful insight from it. Be that as it may. While presenting that development blueprint, I had articulated my perspective—through a video presentation—on why "development must be coupled with an aesthetic vision." That was my commentary on the prevailing situation at the time. However, over the eleven-year period spanning from 2014 to 2025, Maharashtra has only grown more dilapidated and squalid. The definition of 'development' has been reduced solely to the construction of roads and flyovers; the ruling powers have begun to find their sole sense of fulfillment merely in announcing—and inaugurating—projects worth "so many thousand crores" here, and "so many thousand crores" there. Coupled with this, another trend has proliferated: the practice of distributing various freebies to citizens through a multitude of government schemes. Citizens do not ever desire free handouts; what they truly seek is a good quality of life. Yet, this fundamental realization seems to have been completely lost. Furthermore, in the State Budget for 2026–27, the government itself has formally admitted that the state currently is under at a staggering ₹11 lakh crore debt. Why has all of this come to pass? The answer lies in a complete lack of planning. All of this occurred because the fundamental understanding—that development is, at its core, a thoughtful and intellectual process—was completely abandoned. Reflecting upon this entire situation, we have resolved to once again present a brand-new development blueprint for Maharashtra. However, this time—rather than relying solely on the opinions of experts—we sought to incorporate public participation; it is for this very purpose that this website has been developed. Through a series of main headings and sub-headings, we have outlined a framework designed to ensure that the approach to Maharashtra's development is truly holistic. By harmonizing the brilliant ideas residing in the minds of the people—alongside, of course, the insights of experts—we intend to present a comprehensive development blueprint once again. Furthermore, we are resolved to compel the government to implement it. Given that governments, in general, seem to have lost their capacity to listen, it is unlikely that your individual voice would otherwise reach their ears. We pledge to serve as the conduits for your voice, your expectations, and your opinions. Please select the specific topics on which you wish to offer suggestions, and write to us regarding them. If your idea is deemed appropriate, it will be formally conveyed to the system—duly credited with your name. I am sharing the link to the Maharashtra Next website below. Do share your ideas for the development of Maharashtra. maharashtra-next.in

English
3
1
5
485
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मी इंस्टाग्राम uninstall करणार एवढ्यात लक्षात आले की आपल्या फोनमध्ये ते नाहीच
MR
0
0
15
196
Ashish puri
Ashish puri@Ashish_Puri_·
जमलेल्या माझ्या तमाम "मराठी" बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... "हिंदु" शब्दा पासून का रे दुरावा..? शिवसेनेला पर्याय द्यायचा असेल तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन कसं शक्य होणार आहे राज साहेब. 😂😂
MR
2
4
31
178
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मागच्या वेळेस पेक्षा थोडी सुधारित यादी. तिखट मिठाच्या पुऱ्या जोडीला लिंबू लोणचे पुरणपोळी, वरून तुपाची धार श्रीखंड पुरी मसालेभात तुपातली शेवई खीर मुगाची धिरडी पण कुरकुरीत. तुपात परतलेली भरलेले वांगे, भाकरी, कांदा, ठेचा रस्सा बटाटा भाजी आणि पुरी केळ्याचे शिकरण बासुंदी पोळी खमंग काकडी वरून ओले खोबरे घालून सुरळीच्या वड्या भाकरी घट्टवरण चटणी तेल जोडीला कांदा मेतकूट तूप भात मसालेभात अळूची भाजी (आम्ही फदफदे म्हणतो) मूग डाळ खिचडी कढी तूप आणि पापड उकडलेली किंवा काच्रा बटाटा भाजी, पोळी, जवसाची चटणी बाजरीची भाकरी ताजे लोणी मटकी उसळ वरणफळे वरून तुपाची धार दहीभात वरून जिऱ्याची फोडणी बेसन घालून वरून लसणाची फोडणी घालून पालक किंवा मेथीची पातळ भाजी ज्वारी किंवा अन्य कुठल्याही धान्याचे थालीपीठ भरपूर कुट घालून तुपात केलेली साबुदाणा खिचडी तुपातली शिरा वरून बदाम भोपळ्याचे घागरे बेसन लाडू,लांब चूर्मुर्याचा चिवडा पन्हे ताक लिंबू सरबत बस..संपली माझी छोटीशी आवडीच्या पदार्थांची यादी 😊
MR
0
1
13
321
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
शिंदे गटाने सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत तटस्थ राहून शरद पवार गटाला मदत केली. अर्थात शिंदे गट आणि शरद पवार गटाचे हे कोलाब्रेशन अजिबात नवे नाही. पण एक बघितले का... फडणवीस किंवा रवींद्र चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया पण दिली नाही... दिल्लीत जाऊन रडगाणे तर विषयच नाही यालाच राजकीय परिपक्वता म्हणतात.
MR
4
4
67
1.8K