Prashant Nanaware | प्रशांत ननावरे
15.3K posts

Prashant Nanaware | प्रशांत ननावरे
@nprashant
Freelancer @BBCNewsMarathi | Ex - @QuoraMR | @LoksattaLive | JaagoRe! | @MIT_SOG | @thefoodcycle | #कॅफेकल्चर #पदार्थांचीकुळकथा #आद्यखाद्य #दुचाकीवरून


सध्या सोशल मीडियावर “गॅस बुकिंग बंद झाले आहे” किंवा “सिलिंडर मिळणार नाही” अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेऊ नका… @narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule #FactCheck #LPGUpdate #StopRumours #ResponsibleSocialMedia #ModiGovernment

युद्धामुळे संपूर्ण जगावर संकट आहे. तरीही भारतावर सर्व जगाच्या नजरा आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. या कठीण काळात शांती आणि धैर्याने आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागेल. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान #NarendraModi #WorldNews #indian #LatestNews (Narendra Modi, World News, indian, Latest News)

गूँज उठा है नीला अम्बर फिर एक बारी विश्व विजयी भारत की अश्वमेध यात्रा है जारी... बधाई भारत। ये रात, ये अंदाज और जीत का ये मिजाज हमेशा याद रहेगा। #T20WorldCup2026final

@PSamratSakal घरात एअरफिल्टर बसवला, फक्त दोन दिवसात इतकी धूळ जमा झाली. विचार करा महिन्यात किती धूळ फुफुसात जात असेल









मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड #Mulund #metro #MarathiNews #ABPMajha










