गोष्ट पैशापाण्याची

4.2K posts

गोष्ट पैशापाण्याची

गोष्ट पैशापाण्याची

@valuesofmoney

Beigetreten Eylül 2022
1.6K Folgt6.8K Follower
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
वारसा ❣️🙏🏻
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
हिन्दी
5
59
561
6.3K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Harsh D Bhawar Patil
कोणताही गाजावाजा न करता साथ देणारी माणसं सोबत असणं हीच खरी श्रीमंती…! पुस्तक- गोष्ट पैशापाण्याची लेखक- प्रफुल्ल वानखेडे @LetsReadIndia @wankhedeprafull @MarathiRT
Harsh D Bhawar Patil tweet media
MR
1
18
118
3K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
Before you start something, Figure out how to finish it.
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
English
2
13
123
2.5K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
आजमितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशांची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा. - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
0
10
73
981
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Pratik Munjewar
Pratik Munjewar@PratikMunjewar3·
Read deeply, write freely, share widely. @wankhedeprafull Lecture vibes from yesterday📚☕️
Pratik Munjewar tweet media
English
1
2
23
1.5K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स,ब्रॅंडेड कपडे,घड्याळे,सर्व गॅझेट्स कालबाह्य होतील; पण चांगले शिक्षण आणि व्यवहारज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल. भाकरीचा प्रश्न मिटल्यावर सर्वात आधी लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी. - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
1
37
313
7.9K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधारच आहे त्यांना उजेडाचे, सुर्याचे काय कौतुक ? भारतात स्रीयांच्या नशीबात हा अंधार शतकानुशतकांचा, शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे. - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
0
11
48
790
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
पैशांचा प्रवाह सुरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच, याचे अनंत फायदे अन् उपयोग ! आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो, हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रटेही ! - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
2
18
118
2.8K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
मराठी माणसात सेल्स आणि मार्केटिंगबाबत अनामिक भीती ,दबाव,न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना जाणवते. जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामांची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग-व्यवसाय संस्कृती रुजणार नाही. - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
0
11
107
2.8K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
आर्थिक प्रगती करायची असेल तर अगदी पहिल्या भेटीत माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि काय बोलू नये, हे समजण्याची फार गरज आहे. बऱ्याचदा - Your energy introduces you before you even speak. - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
0
10
47
839
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो,कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याचा खुप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा…सुखी व्हाल !! - गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे) @LetsReadIndia @wankhedeprafull
MR
1
18
69
1.9K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
यशस्वी/हुशार लोकांसोबत राहणं मला नको वाटतं; मला “लेचेपेचे” थोडक्यात माझे गोडवे गाणारे लोकच आवडतात. हे वाक्य आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं. सांप्रतकाळी नेत्यांच्या या विचाराचे नवल वाटत नाही. पण खालची खिदळणारी जमात काय लायकीची आहे ते स्पष्ट जाणवतंय.
MR
11
59
469
17.8K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Vaibhav 🔸 वैभव
Vaibhav 🔸 वैभव@vai_sonawane96·
त्याचबरोबर दैनंदिन जीवनात पैशाचे योग्य नियोजन कसे करावे याचे बाळकडु देणारे 'गोष्ट पैशापाण्याची' ही सर्व पुस्तके ठेऊन तिचे पूजन केले.तसेच तिचे पुढील आयुष्य निरोगी,आनंदी,सुखमय व भरभराटीचे जावो यासाठी प्रार्थना केली. #पाचवी_पुजन @wankhedeprafull @valuesofmoney
MR
0
1
1
197
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
ZXX
1
20
223
3.4K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
रमजानचा महिना म्हणजे फळं, मसाले, तांदूळ, भाजीपाला आणि बरेच अन्य खाद्यपदार्थ महाराष्ट्रातून गल्फ देशांना एक्पोर्ट करण्याचा सुवर्णकाळ असतो. गेल्या चारपाच दिवसांत हजारो कंटेनर्स अडकले गेलेत. व्यापारी असोत वा शेतकरी संपुर्ण सिझन आता धोक्यात आहे. यावर फार वेगात उपाययोजना हव्यात.
MR
16
129
998
21.6K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
उद्या पासून “शिमग्याची सुट्टी” द्यायला पाहिजे आपल्या शेअर मार्केटला.
MR
17
15
297
8.6K
गोष्ट पैशापाण्याची retweetet
KundanM
KundanM@KundanMm·
@saurabhkoratkar #गोष्ट_पैशापाण्याची 📖💴 - प्रफुल वानखेडे सर
KundanM tweet media
MR
0
2
6
392
गोष्ट पैशापाण्याची
मराठी ही फक्त भाषा नाही, तर आपली अस्मिता, संस्कृती आणि अभिमान आहे! आपण सर्वांनी मराठी जपूया, बोलूया आणि पुढे नेऊया. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय मराठी! #गोष्टपैशापाण्याची
MR
0
6
29
1K