Let's Read India

40.8K posts

Let's Read India banner
Let's Read India

Let's Read India

@LetsReadIndia

Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)

Mumbai, India Katılım Nisan 2020
2.9K Takip Edilen24K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Let's Read India
Let's Read India@LetsReadIndia·
नमस्कार मंडळी! 🙏✨ शनिवार-रविवार उजाडला की पुस्तकाची पानं उलटण्याचा आनंद काही वेगळाच असतो! ☕📖 तुम्ही या वीकेंडला कोणतं पुस्तक वाचताय? * एखादी कादंबरी? * आत्मचरित्र? * की काहीतरी माहितीपूर्ण? खाली कमेंट्समध्ये तुमच्या सध्याच्या पुस्तकाचा फोटो शेअर करा किंवा नाव सांगा! 👇 #LetsReadIdnia @Weekendreading
Let's Read India tweet media
MR
13
4
30
1.6K
Let's Read India retweetledi
Omkar Ashok Kupte
Omkar Ashok Kupte@Kupte_Omkar2047·
रावण संपल्यानंतर @KalantriPravin यांनी सुचवलेलं हे पुस्तक "असुर " आज अखेर हे ही संपलं. तसा शरद तांदळे लिखित रावण आणि आनंद नीलकांतन लिखित असुर ह्यांचा विषय हा "दशाननच" तरीही दोन्ही पुस्तके अतिशय वेगळी. @LetsReadIndia @sharadtandale0 @granthopasak @marathitwit
Omkar Ashok Kupte tweet media
MR
1
3
6
350
Let's Read India retweetledi
Leshpal_speaks
Leshpal_speaks@Leshpal_speaks·
@LetsReadIndia @Atarangi_Kp युगप्रवर्तक छत्रपती - नरहर कुरुंदकर 🙏🏻
MR
0
2
6
640
Let's Read India retweetledi
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
वारी ❤️ “वारी” हा कथासंग्रह ग्रामीण महाराष्ट्रातील जीवन, माणसांचे स्वभाव आणि त्यांच्या भावविश्वाचं प्रभावी चित्रण करणारा संग्रह आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी साध्या भाषेत मोठं जीवनतत्त्व मांडलं आहे. अर्जुना पंढरीची वारी करुन पुन्हा आपल्या खोपट्यात आला होता,….पण पांडुरंगाच दर्शन न घेताच. जंगलाच्या वाटेवरील ‘वाटसरूं’चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर,….पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला. ‘तळ्या’मुळे गावचा विकास झाला, सरकारने नुकसान भरपाई दिली,….पण गावचं सगळं गेलं. उमा रामोशाने दुष्काळातही गाईचा सांभाळ केला,….पण दारुच्या नशेत त्याच्या हातून ‘पाप’ घडलं. वीस वर्षे जे कुटुंबाचे दुःख होते, तेच त्या बहीणीचेही दुःख होते,….पण आज एकाकी ती श्रीमंत झाली होती. रेल्वेतनं येताना एका आंधळ्याची ‘सोबत’ होती,….पण तरीही मंजुळा घरी पोहचली नाही. ‘जन्मगाठी’च्या बंधनात अडकण्यास रंगनाथ तयार झाला होता,….पण त्याने जन्मात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अर्जुना, भाल्या, उमाजी, भालू, मंजुषापासून,….रंगनाथपर्यंत ‘वारी’तील वारकऱ्यांचा हा जीवनप्रवास..! कथांमधील पात्रं जिवंत वाटतात आणि त्यांच्या सुख-दुःखाशी वाचक सहज जोडला जातो. पुस्तकातील कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर समाज, नाती आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडतात. मराठी साहित्य आवडणाऱ्यांसाठी हा एक वाचनीय कथासंग्रह आहे. - महेंद्र कोलते
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
1
8
49
1.8K
Let's Read India retweetledi
Harsh D Bhawar Patil
आपण आपल्याला करून दिलेल्या समजुती आपल्याला घडवत असतात…! @LetsReadIndia @MarathiRT
Harsh D Bhawar Patil tweet media
MR
1
5
33
1.1K
Let's Read India retweetledi
𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳
@LetsReadIndia ‘बिराड’ म्हणजे फक्त एका माणसाची कहाणी नाही; ती भटक्या-विमुक्तांच्या जखमी आयुष्याची, उपासमार, अपमान नि जगण्याच्या अखंड झुंजीची वेदनागाथा आहे. हे पुस्तक वाचताना मन सुन्न होतं, पण त्याचवेळी शिक्षण, सन्मान नि हक्कांसाठी झगडणाऱ्या माणसाच्या जिद्दीपुढे डोकंही नकळत झुकतं. 📚
𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳 tweet media
MR
0
6
32
849
Let's Read India retweetledi
ordinaryman.ada
ordinaryman.ada@sadashivhade1·
@LetsReadIndia मी. महिन्यात किमान 2 तरी #पुस्तक आवर्जून वाचतो, वाचन हा छंद मागील 15 वर्षा पासून जोपसला आहे. @Atarangi_Kp @wankhedeprafull @Shivfreespirit
ordinaryman.ada tweet media
MR
1
3
17
1.1K
Let's Read India retweetledi
AAKASH PHADATARE
AAKASH PHADATARE@Ravsaheb_18·
@LetsReadIndia एकटा जीव: दादा कोंडके 😊
AAKASH PHADATARE tweet media
हिन्दी
0
1
2
227
Let's Read India retweetledi
Let's Read India retweetledi
सौ तृप्ती मंगेश मुलमुले
वाचन माणसाला केवळ ज्ञानी नाही, तर संवेदनशीलही बनवते.ज्याच्या हातात पुस्तक असते, त्याच्या मनात संस्कारांचे विश्व फुलत असते.वाचन हीच ती साधना आहे, जी माणसाला माणूसपणाची खरी ओळख करून देते. #नेमेचीकाहीतरीलिहितजावे #वाचन #वाचालतरवाचाल @LetsReadIndia सध्या हे वाचणार.
सौ तृप्ती मंगेश मुलमुले tweet media
MR
0
4
30
705
Let's Read India retweetledi
Pranav Sakhadeo
Pranav Sakhadeo@sakhadeo_pranav·
मुलांना त्यांच्या मनातल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत... अशा वेळी मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावं असं सुंदर चित्रपुस्तक What feelings do when no one is looking. By Tina Oziewicz and Aleksandra Zajac पुस्तकाची लिंक खाली देतोय #reelsinstagram #marathi #reccomendation #feelings
MR
1
6
26
1.5K