हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मंगलमय वातावरणात ठाणे येथे आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी झालो.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत या उत्सवात सहभागी होत आपल्या समृद्ध परंपरेचा आणि संस्कृतीचा अभिमान अनुभवला. नवीन वर्षाचे उत्साहात आणि अभिमानाने स्वागत!
#EknathShinde#PratapSarnaik
#गुढीपाडवा #HinduNewYear#Thane
'आपका स्वागत है पार्लियामेंट में..' महाराष्ट्र के डिप्टी सीएम एकनाथ शिंदे से कुछ इस अंदाज में मिले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू।
#EknathShinde#KirenRijiju#Parliament
“संपन्नतेची,समृद्धीची..
गुढी उभारुया सलोख्याची!”🚩
गुढीपाडवा व हिंदु नववर्ष निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष आपणास सुख-समृद्धी,आनंद, समाधान, भरभराटी आणि आरोग्यसंपन्नता प्रदान करो, हीच सदिच्छा !!
#GudiPadwa#Shivsena#EknathShinde@Shivsenaofc@mieknathshinde