Post

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Wishing everyone a joyous Gudi Padwa and a prosperous Marathi New Year! May this new year bring prosperity, good health, and success for all. सुशासनाने गुढी उभारू परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची! सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #गुढीपाडवा #Gudhipadwa #मराठी_नववर्ष #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
213
677
2K
16.7K
Mannoj
Mannoj@456mdmanoj·
@Dev_Fadnavis आइए, नव संकल्पों के साथ सशक्त भारत, समृद्ध भारत व विकसित भारत के निर्माण में सहभागी बनें।
Mannoj tweet media
हिन्दी
0
0
0
59
Rajuram Choudhry (ऑंजणा)
@Dev_Fadnavis #चैत्र_नवरात्रि #गुढीपाडव्याच्या #हिंदू_नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं
Rajuram Choudhry (ऑंजणा) tweet media
हिन्दी
0
0
0
146
Anil Patil
Anil Patil@Anilpatilmadha9·
@Dev_Fadnavis गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.! हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आरोग्यदायी, धनसंपन्न जावो हीच प्रार्थना… 💐💐
Anil Patil tweet media
MR
0
0
0
28
Machindra Sanap
Machindra Sanap@msanap33·
@Dev_Fadnavis @Devendra_Office गुढीपाडव्याचे महत्त्व 🚩 गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची शुभ सुरुवात, नवीन स्वप्ने, नवीन आशा आणि नवीन यशाचा दिवस. आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद भरभरून येवो हीच शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
0
0
0
15
Rajesh Soni Addl Director NCIB
@Dev_Fadnavis @mohitsmartlove आप सभी को हिंदू नव वर्ष, चैत्र नवरात्रि, नवरेह, उगादी, चेती चंद, साजिबू चेइराओबा एवं गुड़ी पाड़वा की हार्दिक शुभकामनाएं। यह नया साल आपके जीवन में सुख, समृद्धि और नई ऊर्जा लेकर आए।मां भगवती सभी को स्वास्थ्य, धन, समृद्धि और उन्नति का आशीर्वाद प्रदान करे। राजेश सोनी
Rajesh Soni Addl Director NCIB tweet media
हिन्दी
0
0
1
34
mkamble
mkamble@mkamble4·
@Dev_Fadnavis गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🌹💐🌹🌹💐🌹
MR
0
0
0
1
Bhuwan
Bhuwan@BcpandeyIffco·
@Dev_Fadnavis How long it will take to be haphazard in ULWE SECTOR 23 adjacent to Navi Mumbai airport Sir 👇🫡
Bhuwan tweet mediaBhuwan tweet mediaBhuwan tweet mediaBhuwan tweet media
English
0
0
0
44
Neehar
Neehar@Neehar93·
@Dev_Fadnavis @Devendra_Office मराठी नववर्ष??? हिंदू नववर्षाचे मराठी नववर्ष करून propoganda ला बळी पडल्या बद्दल आपल्याला शुभेच्छा @Dev_Fadnavis 🙏🏻
MR
0
0
0
10
Nitin Bichave
Nitin Bichave@NitinBichave·
@Dev_Fadnavis शुभ सकाळ, शुभ गुरुवार.गुढीपाडव्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
MR
0
0
0
3
Sanjay Yadav
Sanjay Yadav@Sanjay29569·
@Dev_Fadnavis गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
Sanjay Yadav tweet media
MR
0
0
0
18
Girish Kawale
Girish Kawale@GirishKawale10·
@Dev_Fadnavis सनमाननिय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब आपणास व आपल्या परीवारास गुढिपाडवा मराठी नूतनर्षाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत तसेच सर्वांना सुख समुद्री शांती लाभो हीच माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे श्रीगणेशा चरणी प्रार्थंना.
MR
0
0
1
21
समीर कुलकर्णी
माननीय मुख्यमंत्री महोदय आपणास व आपल्या कुटुंबास चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच हिंदू - मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏💐🙏💐 ह्या नवीन वर्षापासून, आपल्या नेतृत्वामध्ये आपला हा महाराष्ट्र सर्व स्तरावर अग्रेसर राहून देशातील सर्वात जास्त प्रगतशील राज्य बनावे ही प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना 🙏 🙏 🙏 @panchaajanya
समीर कुलकर्णी tweet media
MR
0
0
1
78
Compartir