Ashish

200.5K posts

Ashish banner
Ashish

Ashish

@error040290

I can afford death but I can't afford to quit.... RT's ≠ endorsement

Se unió Ocak 2013
1.3K Siguiendo13K Seguidores
Tweet fijado
Ashish
Ashish@error040290·
Baat toh sahi hain
Ashish tweet media
हिन्दी
225
3.1K
26.9K
381.1K
Ashish
Ashish@error040290·
@THE_WALAMBA दोन्ही सारखेच आहेत
MR
0
0
1
2
वळंबा™
वळंबा™@THE_WALAMBA·
@error040290 असल्या दुखण्यात खाजगी दवाखाने लुटतात अक्षरशः गरज नसताना सर्जरी करतात. किमान एकदा तरी सरकारी दवाखान्यात जाऊन खरंच गरज आहे का सर्जरीची याची खात्री करावी.
MR
1
0
1
3
Ashish
Ashish@error040290·
खूप सोप्प वाटल एक्सिडेंट झाला तेव्हा, अस वाटत होत पडलेली बाईक उचलून कस तरी घरी जायचं रात्र भर निवांत झोपायच आणि सकाळी उठलो की सगळ व्यवस्थित होईल. पडलेली बाईक कशी तरी उचलून स्टँड वर उभी केली पण तिच्या बसताना जो पायाला त्रास झाला तेव्हाच जाणीव झाली की आपला छान गेम झालाय. 😅
MR
1
0
3
285
Ashish
Ashish@error040290·
Aditya Dhar agar NSA hota toh Dawood Ibrahim ko hum 4-5 baar maar chuke hote. 🤣🤣🤣🤣
हिन्दी
0
0
6
286
Ashish
Ashish@error040290·
Aditya Dhar ki peak detailing 🤡
Indonesia
0
3
8
303
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सह्याद्रीच्या जिद्दीने लिहिल्या शौर्याच्या गाथा, भूमीपुत्रांच्या बलिदानाने लिहिल्या स्वाभिमानाच्या कथा...
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
0
15
86
749
Ashish
Ashish@error040290·
जुर्म सिर्फ इतना हैं, ख़ुदको प्यार करते हैं.....
हिन्दी
0
0
1
97
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मराठी वर्ष बदललं... महायुतीच्या काळात आता मराठी माणसाची परिस्थिती बदलेल का?
MR
6
33
130
1.3K
Ashish
Ashish@error040290·
Do you know what is the biggest loophole of Dhurandhar? Rehman Dakait worked for Dawood Ibrahim. From what I've read or heard, they were staunch enemies.
English
0
2
11
584
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये दिनांक १८ मार्च २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मांडण्यात आलेले महत्वाचे मुद्दे.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
1
13
30
698
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आमच्यामुळे सरकारला नायगावमध्ये बीडीडी चाळीच्या चाव्या वाटप कराव्या लागल्या - आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार
MR
4
34
171
1.9K
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज गुढीपाडव्यानिमित्त युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी गिरगावच्या भव्य शोभायात्रेत सहभागी होत मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव साजरा केला. गिरगावची ही शोभायात्रा म्हणजे मराठी माणसाच्या अस्मिता, संस्कार आणि चैतन्याची जिवंत साक्ष असून मराठीजनांच्या एकतेची गुढी ही अशीच कायम भक्कम राहो!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
4
46
300
3.5K
Ashish retuiteado
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
चैत्राच्या सोनेरी किरणांसोबत, तुमच्या कर्तृत्वाची गुढी यशाच्या नभी अशीच दिमाखात फडकत राहो. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अखंड ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Aaditya Thackeray tweet media
MR
18
58
616
4.9K
Ashish retuiteado
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सुख, समृद्धी संपन्नतेसह, होवो बरसात नवचैतन्याची.. आनंद नांदो घराघरांत, गुढी उभारूया महाराष्ट्रहिताची! गुढीपाडवा आणि मराठमोळ्या नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
MR
6
56
297
5.7K