Prashant Fating
189 posts

Prashant Fating
@PrashantFating1
Believe it ! Achieve it!

आज, सुशिक्षित तरुण वर्ग चहाची टपरी टाकत आहे. केळी विकत आहे. हे @BJP4India @CMOMaharashtra सरकारनं उपलब्ध करून दिलेले २ कोटी रोजगार? देशाला प्रकाशमान करणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणारं हे सरकार! प्रगतीची वाट चुकवून देश कुठे नेत आहे, हे सरकार? bbc.in/2TG1HDy

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis केस ही सुप्रीम कोर्टात होती पण ती डिप्लोमा वल्यानी नाही तर डिग्री वल्यानी नेली होती आणि कोर्ट च्या oreder मध्ये अस नमूद केलाय की कलम ३०९ नुसार राज्यातील पदभर्तीचे नियम तयार करण्याचा अधिकार हा राज्यशासणाला आहे .@Dev_Fadnavis @ChDadaPatil साहेब आपण कलाम 309 प्रमाणे निर्णय द्या

#अभियंते_उपोषणावर ,, #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil विरोधी पक्ष नेते मा. श्री. विखे पाटिल साहेब यांनी @CMOMaharashtra यांना पञ लिहून पाठिंबा दिला व तातडीने दखल घेण्यास सांगितले.. स्वतः @Dev_Fadnavis यांना फोन करून आपली समस्या मांडली. @RVikhePatil Thank u saheb

उपोषण दिवस 5,अति भुकेमुळे विभागीय कार्यलयाजवळ उपोषण करणाऱ्या निष्पाप पदवीधर यांना पुणे येथील दवाखान्यात दाखल. अजूनही सरकार झोपलेलेच. हाच का तो आपला महाराष्ट्र. या प्रकरणात तातडीने लक्ष घाला @CMOMaharashtra #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil @supriya_sule @dhananjay_munde

A warm welcome by the villagers of Satona, Mohadi. आज ग्राम सतोना (मोहाडी) में ग्रामवासियों तथा पक्ष कार्यकर्ताओंने स्वागत किया। इस अवसर पर उपस्थित ग्राम वासियोंसे विविध विषयोंपर चर्चा की। @NCPspeaks #Meeting