
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, गावंधबर्डा येथे अत्याधुनिक पोडियम (डायस) भेट देण्यात आले.
या उपयुक्त भेटीबद्दल गावकरी व तरुण युवक मंडळ, गावंधबर्डा यांच्या वतीने दादांचे आभार व्यक्त करण्यात आले.
@satyajeettambe
MR






























