
@rana_indrjeet अगदी खरंय, विशेषतः बी ग्रेडींना समजलं नाही, यातल्या शिवछ्त्रपतींच्या भुमीकेत डायरेक्टर ने अभिनेत्याला स्वराज्याच्या उच्चार करायचा नव्हता का?हिंदवी स्वराज्याचा का नाही. ट्रेलर पाहून सेक्युलर स्वराज्याचा इरादा आहे.कुठे गेले राज ठा.,बिग्रेडी, हिंदवी स्वराज्याचा उद्धार होत आहे
MR


























