Went to a barbershop for a head massage.
Me: Please हलक्या हाताचा नाई हवा मला.
कोणी small size चा नाई आहे का ?
Owner: Sorry sir, we are helpless. आमचा नाईLarge आहे.
* Breaking News*
पावसाला बोलावून त्याला पैसे देण्याचे वचन देऊन महाराष्ट्र चा सगळा काळा पैसा हा या ठिकाणी पावसाला देण्यात आला आहे .
त्यामुळे पाऊस मोठा येण्याची शक्यता आहे.