Techknowit
291 posts

Techknowit
@techknowitin
Website Design & Development | SEO | Digital Marketing | Bulk SMS | Branding Solutions [email protected] Call: +91 95778 57070 https://t.co/RbcUzG7exC
Maharashtra, India 参加日 Eylül 2017
199 フォロー中370 フォロワー

हनुमान जन्मोत्सव की हनुमान जयंती ??
तज्ज्ञांच्या मते, हनुमानाच्या जन्मदिवसाला 'जयंती' म्हणण्याऐवजी 'जन्मोत्सव' म्हणणे अधिक योग्य आहे. कारण 'जयंती' हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरला जातो जे आता हयात नाहीत. परंतु, हनुमान हे कलियुगातील जिवंत आणि जागृत देवता मानले जातात. खुद्द श्रीरामांनी त्यांना चिरंजीवी म्हणजेच अमरत्वाचे वरदान दिले आहे. त्यामुळे, त्यांची 'जयंती' नव्हे तर 'जन्मोत्सव' साजरा करणे योग्य आहे.
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
हनुमान आपल्या सर्वांना शक्ती, बुद्धी आणि भक्ती प्रदान करोत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि आनंद, शांती आणि समृद्धी नांदो.
जय बजरंगबली!

MR
Techknowit がリツイート

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता @swwapniljoshi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫 #marathibrain #HappyBirthday #swwapniljoshi

MR

Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊 #techknowit

MR

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
हा दिवस चिरायू होवो, जयहिंद!
#HappyIndependenceDay

MR

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #techknowit #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay

MR

Happy Republic Day..जय हिंद!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
#RepublicDay #techknowit

MR

Techknowit がリツイート

आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
#HAPPYBIRTHDAY @madanegopal ♥️


MR

शुभ दीपावली..💫
Happy Diwali..🎊
#Websitedesign #seo #digitalmarketing #apps #branding #Advts #techknowit #itcompany #HappyDiwali
#bestnearme #india #mh #WebsiteDevelopment #itservices


दिवाळी ऑफर.. 25% Off on any Website Design & Development..
कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर 25% सूट...
#webdevelopment #digitalmarketing
#digital #seo #Apps
#techknowit #वेबसाईट #WebsiteDesignCompany











