Gopal Madane retweetledi
Gopal Madane
45.6K posts

Gopal Madane
@madanegopal
Founder @techknowitin, Professional Web Developer, Google Flutter, Irregular Blogger, Technology Lover, Optimistic, आयुष्याशी अजून माझा ‘करार’ बाकी आहे..
India Katılım Ekim 2011
871 Takip Edilen6.2K Takipçiler
Gopal Madane retweetledi

अहमदाबाद स्टेडियम भारतासाठी बहुतांश वेळा अनलकी स्टेडियम ठरले आहे.. इथे मोठ्या मॅचेस न घेतलेल्याच बऱ्या.
#T20WorldCup
MR
Gopal Madane retweetledi

आज ३जाने, समाजाला सुसमाजा पर्यंत नेणाऱ्या वंदनिय #जिजाऊ माता तथा #सावित्रीबाईफुले यांची जयंती, सादर नमन 🙏
योगायोगाने ट्विटरवरील आम्हाला www शिकवणारे व एक सुंदर ॲपचे निर्माते, #मराठी चा स्वाभिमानी श्री @madanegopal यांचा वाढदिवस 🌷🌷 शुभेच्छा @MarathiBrain #म
MR
Gopal Madane retweetledi

आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩
गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार
@madanegopal ♥️
#आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak
MR
Gopal Madane retweetledi

म- मराठीचा
म- महाराष्ट्राचा
आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे.
हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.
हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु
मराठी महाराष्ट्र भाषा आहे.
#मराठी #म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच

MR

एके काळचा सर्वांचा आवडता व #मराठी
ट्विटरवर चा हुन्नर मुलगा जो की सद्या सरकारी अधिकारी आहे तो संदीपान खेडकर छ.संभाजीनगरला आला होता तो #म ला @madanegopal , @hemantathalye_ @MarathiBrain @Coolkiranj वगैरे वगैरे अनेक ट्विटकारांची आस्थेने विचारपूस करत होता. भेटून आनंद झाला.

MR

@RahulAsks व्हॉट्सअप यूनिवर्सिटी पोस्ट आहे, १०+ लोकांचे जिल्हे चुकवले आहेत 🤤 @RahulAsks
MR

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विभागीय संतुलन राखण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून मंत्री नेमण्यात आले आहेत. खाली दिलेली यादी प्रत्येक मंत्र्याचा जिल्हा आणि विभाग दर्शवते, ज्यामुळे कशाप्रकारे विभागीय प्रतिनिधित्व सुनिश्चित केले गेले आहे, याचा अंदाज येतो.
यादी व जिल्हा-विभागीय संदर्भ:
1.चंद्रशेखर बावनकुळे - नागपूर, विदर्भ
2.राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र
3.हसन मुश्रीफ - कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र
4.चंद्रकांत पाटील - पुणे, पश्चिम महाराष्ट्र
5.गिरीश महाजन - जळगाव, उत्तर महाराष्ट्र
6.गुलाबराव पाटील - जळगाव, उत्तर महाराष्ट्र
7.गणेश नाईक - नवी मुंबई, कोकण
8.दादा भुसे - नाशिक, उत्तर महाराष्ट्र
9.संजय राठोड - यवतमाळ, विदर्भ
10.धनंजय मुंडे - बीड, मराठवाडा
11.मंगलप्रभात लोढा - मुंबई, कोकण
12.उदय सामंत - रत्नागिरी, कोकण
13.जयकुमार रावल - धुळे, उत्तर महाराष्ट्र
14.पंकजा मुंडे - बीड, मराठवाडा
15.अतुल सावे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मराठवाडा
16.अशोक उईके - अमरावती, विदर्भ
17.शंभूराज देसाई - सातारा, पश्चिम महाराष्ट्र
18.आशिष शेलार - मुंबई, कोकण
19.दत्तात्रय भरणे - पुणे (इंदापूर), पश्चिम महाराष्ट्र
20.आदिती तटकरे - रायगड, कोकण
21.शिवेंद्रराजे भोसले - सातारा, पश्चिम महाराष्ट्र
22.माणिकराव कोकाटे - नाशिक, उत्तर महाराष्ट्र
23.जयकुमार गोरे - सातारा, पश्चिम महाराष्ट्र
24.नरहरी झिरवळ - नाशिक, उत्तर महाराष्ट्र
25.संजय सावकारे - जळगाव, उत्तर महाराष्ट्र
26.संजय शिरसाट - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मराठवाडा
27.प्रताप सरनाईक - ठाणे, कोकण
28.भरत गोगावले - रायगड, कोकण
29.मकरंद पाटील - सांगली, पश्चिम महाराष्ट्र
30.नितेश राणे - सिंधुदुर्ग, कोकण
31.आकाश फुंडकर - बुलढाणा, विदर्भ
32.बाबासाहेब पाटील - सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र
33.प्रकाश आबिटकर - कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र
34.माधुरी मिसाळ - पुणे, पश्चिम महाराष्ट्र
35.आशिष जैस्वाल - चंद्रपूर, विदर्भ
36.पंकज भोयर - नागपूर, विदर्भ
37.मेघना बोर्डीकर - नांदेड, मराठवाडा
38.इंद्रनील नाईक - गोंदिया, विदर्भ
39.योगेश कदम - रत्नागिरी, कोकण
विभागीय संतुलन:
1.पश्चिम महाराष्ट्र: सर्वाधिक मंत्री दिले गेले आहेत, जसे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (एकूण 11 मंत्री). यामुळे या भागाच्या राजकीय ताकदीचे प्रतिबिंब दिसते.
2.विदर्भ: नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले (एकूण 8 मंत्री).
3.उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव यासारख्या भागांना चांगले प्रतिनिधित्व (एकूण 6 मंत्री).
4.मराठवाडा: बीड, औरंगाबाद, नांदेड यांसारख्या भागांचा समावेश आहे (एकूण 6 मंत्री).
5.कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांना मिळून (एकूण 8 मंत्री).
6.मुंबई-ठाणे: या भागातील प्रादेशिक राजकारण लक्षात घेऊन 3 प्रमुख नेत्यांना स्थान.
संतुलनाचे विश्लेषण:
•पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना मोठे वजन दिले गेले आहे, जे या भागातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे अपेक्षित होते.
•मराठवाड्याला तुलनेने कमी प्रतिनिधित्व वाटते, परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश झाला आहे.
•कोकणाचा हिस्सा संतुलित ठेवला असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पुरेसा आवाज दिला आहे.
•महिला प्रतिनिधित्वासाठी पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ यांना स्थान मिळाले आहे.
निष्कर्ष:
ही यादी विभागीय, जातीय, आणि राजकीय समीकरणांचा विचार करून तयार केली गेली आहे. प्रत्येक भागाला महत्त्व देत, सरकारने संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे.
MR
Gopal Madane retweetledi
Gopal Madane retweetledi

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता @swwapniljoshi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫 #marathibrain #HappyBirthday #swwapniljoshi

MR
Gopal Madane retweetledi

Gopal Madane retweetledi

Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊 #techknowit

MR
Gopal Madane retweetledi

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
हा दिवस चिरायू होवो, जयहिंद!
#HappyIndependenceDay

MR
Gopal Madane retweetledi

आज 11 अॅागस्ट (रविवार) संध्याकाळी 5:00 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
पुणेकर नाटकाला एकटे येऊ नका आख्या वऱ्हाडाला घेऊन या😁 #वऱ्हाड #punecity #sandeeppathak #actorsandeeppathak #varhadnighalaylondonla ✈️ #reelitfeelit
MR
Gopal Madane retweetledi
Gopal Madane retweetledi

Where is @IrfanPathan in this video ?? Bolne ki tameez to aap logo ko pehle hi nahi thi. Ab aankho se dikhna bi bandh ho gya kya ? Waise bi agar angreji mai swal pooch liya to pange pad jayenge.
Babar Azam's World@Babrazam358
When @IrfanPathan begs to Babar Azam for Interview and he refused 😂🇵🇰💪🏻
हिन्दी
Gopal Madane retweetledi








