
@NakasheVijay नव्या पिढीला भारताचा स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्या नंतरचा इतिहास माहीत नसल्याने तसेच व्हाॅटस् ऍप युनिव्हर्सिटीत शिकल्याने अंधभक्तांना सध्या तरी तुमचं म्हणणे पचनी पडणार नाही! जेंव्हा एपस्टीन फाईल चे घरोघरी वाचन होईल तेंव्हा त्यांचे मत बदलू शकेल!
MR
































