Avinash Gaikar

3 posts

Avinash Gaikar

Avinash Gaikar

@Avi84366

가입일 Aralık 2023
5 팔로잉1 팔로워
Avinash Gaikar
Avinash Gaikar@Avi84366·
@supriya_sule MES 2023 चा result लागून 4 महिने पूर्ण झाले तरीही अजून नियुक्ती देण्यात आली नाही व कधी पर्यंत मिळेल याची शाश्वती सुद्धा देण्यात येत नाही.. तसेच यामुळे विद्यार्थीना नाहक मानसिक ताण येत आहे.. तरी MES 2023 उमेदवारांना त्वरित Joining देण्यात यावे ही विनंती. 🙏🙏
MR
0
3
4
764
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार पदाची यावर्षी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या प्रक्रियेत सुरवातीपासून विलंब होत आहे असे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे त्यांना नाहक मानसिक तथा आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत असतानाच निकालाची तारीख देखील जाहीर करणे गरजेचे आहे. यामुळे उमेदवारांना विनाकारण ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही. तसेच निश्चित तारीख माहित असेल तर त्यांना त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल. @CMOMaharashtra @mpsc_office
MR
13
163
276
10.7K
Avinash Gaikar
Avinash Gaikar@Avi84366·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस वाट पाहावी. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.🙏🙏
MR
0
6
5
172
Avinash Gaikar 리트윗함
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra
MR
8
140
105
1.7K