Engineers Association Official

4.4K posts

Engineers Association Official banner
Engineers Association Official

Engineers Association Official

@degree_holders

Official Tweeter Handle To Strengthen Graduate Engineering Students(MH). ✊From the Students for the students✊ 💥 लढेंगे भी, जितेंगे भी.💥

महाराष्ट्र राज्य Katılım Ocak 2020
250 Takip Edilen9.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏 #WRD_JE #MJP_JE #BMC_SE_JE
Engineers Association Official tweet media
MR
112
1.4K
809
40.1K
Engineers Association Official
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway @Awhadspeaks @mieknathshinde @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
10
196
127
1.4K
Engineers Association Official
@Shivsenaofc संवाद साधण्यासाठी व आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मनापासून धन्यवाद @DrSEShinde जलसंपदा, जलसंधारण विभाग तसेच सर्व महानगरपालिकेतील प्रलंबित पदभरती तातडीने करण्यात यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde @RealBacchuKadu
MR
11
169
107
790
Engineers Association Official retweetledi
Shivsena - शिवसेना
आज पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : #Shivsena #EknathShinde #maharashtra
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
10
53
51
1.3K
Engineers Association Official retweetledi
आपले सरकार
महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रती कुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण. उपचारांची आणि अंगीकृत रुग्णालयांची यादी खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. jeevandayee.gov.in कोणत्याही माहिती किंवा मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध- 155388, 18002332200 #आपले_सरकार
MR
3
62
172
5.4K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे वृत पुढे नेत भविष्याची वाट सुकर केली पाहिजे....: व्हि राधा मॅडम ❤️❤️ 🫡🙌🙏 @Maha_GoodGovern @mpsc_office @Dev_Fadnavis
MR
0
8
8
379
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्रातील युवकांना चमत्कार नको आहे; त्यांना हवी आहे न्याय्य, पारदर्शक आणि कालबद्ध व्यवस्था.योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीची भरती करणारे राज्यच खऱ्या अर्थाने सक्षम करणारे प्रशासन उभारू शकते. महाराष्ट्राने त्या दिशेने पाऊल टाकले आहेत.
Engineers Association Official tweet media
MR
4
84
88
1K
Engineers Association Official retweetledi
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..)
#MPSC गट क Opt_Out मध्ये काळाबाजार MPSC ने वारंवार कळवून सुद्धा एकापेक्षा जास्त जागा अडवून नंतर पैश्याची मागाणी करणे गंभीर बाब आहे. सदर व्यक्तीवर आयोगाने कारवाई करावी आणि नियम कडक करावे @mpsc_offical @CMOMaharashtra @Mpsc_Andolan @bhimanwar @Dhananjay4INC youtu.be/rwOslyoPuuY?si…
YouTube video
YouTube
MR
3
37
50
1.5K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
निम्म्यापेक्षा जास्त रिक्त पदे, पदभरती बाबत कोणतीही ठोस भूमिका नाही ना दुष्काळाची चिंता, जलसंपदा आणि जलसंधारण मंत्र्यांना झोपच kashiSource: ABP Majha share.google/7PyjotrAW9kwkl…
MR
11
151
116
1.1K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
साहेब कठोरातील कठोर निर्णय घेतील यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्यांनी घ्यावा ही विनंती देखील आहे. धन्यवाद @pudharionline न्यूज @AJAM_18
MR
0
30
26
421
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
Opting Out म्हणजे खरं तर पुण्याचं काम आहे परंतु यामध्ये लाखो रुपये उकळायचे धंदे सर्रास सुरू आहेत. याबाबत @mpsc_office तसेच शासनाने कठोरात कठोर निर्णय घ्यावा. शासनात काम करण्यासाठी नैतिक मूल्यांची गरज असणे गरजेचे आहे अशा अनैतिक लाचखोर लोकांच्या विरोधात मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MR
3
56
78
1.1K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश असताना देखील अजूनही नगरपरिषद संचानालय फक्त आणि फक्त बैठकाच घेत आहे. कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis @ekantipur_com @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
7
134
105
1.3K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@CIDCO_Ltd ने परीक्षा घेऊन पुढील प्रक्रिया थांबवून ठेवली आहे याबाबत लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करून भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती. @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @mieknathshinde @Dhananjay4INC
MR
8
131
78
767
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सर्व शासकीय पदभरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हा निर्णय ऐतिहासिक तसेच पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना आहे. काल cadre Bucketing बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचे आमच्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार. @CMOMaharashtra
MR
6
150
128
2K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
Cadre Bucketing बाबतचे अतिशय किचकट तसेच नोकरभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला याबाबत सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव व्हि राधा मॅडम तसेच राणे मॅडम व महाडिक मॅडम यांच्यासह पूर्ण सामान्य प्रशासन विभाग टीम चे खूप खूप आभार..🙏
MR
6
149
132
2.6K
Engineers Association Official retweetledi
पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official
महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांचे नागरिकांना आवाहन. १ मे ते १५ मे या कालावधीत घरबसल्या, अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन स्वगणना (Self Enumeration) करावी. @CMOMaharashtra
MR
4
11
28
2.7K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
4
206
134
1.8K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
13
236
156
1.9K