I Support Devendra

31.1K posts

I Support Devendra banner
I Support Devendra

I Support Devendra

@DevendraForCM

Narendra4India;Devendra4Maharashtra!This is for all those who wish to contribute in devpt withYoung,Dynamic,Visionary Leader @Dev_Fadnavis FormerCM #MAHARASHTRA

Maharashtra 가입일 Mayıs 2014
1K 팔로잉4.8K 팔로워
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गेल्या काही वर्षात १५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आरोग्यसेवेचा लाभ मिळू शकेल @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
1
1
9
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच नागपूरमध्ये २०१८ मध्ये AIIMS ची स्थापना होऊ शकली - डॉ. जोशी @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
1
31
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्याचा अधिकार सभापती किंंवा अध्यक्ष यांना आहे पण अशी कारवाई करण्याचा हक्क त्यांना नाही. त्यांनी निर्देश दिल्यानंतर ते योग्य आहेत किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला आहे @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
1
47
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
अमोल मिटकरी यांच्याबद्दल खोटी माहिती देणारी बातमी दिल्याबद्दल पत्रकार गणेश सोनोने आणि इतर ३ जणांविरूद्ध शिक्षा देण्याचा निर्णय विधान परिषदेत संमत @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
0
27
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
विधीमंडळ आणि त्याच्या सदस्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल सुर्यकांत मोरे यांना शिक्षा देण्याचा निर्णय पण यासोबतच देवेंद्रजींचा संयमीपणा.. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
0
53
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
MPID गुन्ह्यांमधील आरोपींची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची बाजारभाव किंमत निश्चित करण्यात बराच कालावधी जातो. यासाठी न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये ६ महिन्यात निकाल द्यावा असे बंधन घालण्यात आले आहे. अशा मालमत्ता क्लिअर करून त्यांचा लिलाव लवकरात लवकर करून फिर्यांदींना पैसे परत करण्यात गती आणली जात आहे. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
1
30
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
पोलिसांच्या LCB शाखेकडून काही गैरव्यवहार होतात असे निदर्शनास आले आहे. यासाठी या शाखेत प्रामाणिक आणि योग्य अधिकारी नेमण्याची सूचना पोलीस महासंचालकांना केली आहे. कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
0
1
28
I Support Devendra
I Support Devendra@DevendraForCM·
कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरील कारवाईबाबतची माहिती आणि मंगळवार २४ मार्च रोजी सखोल निवेदन करण्याचे विधानसभेला आश्वासन @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis
MR
0
1
1
140