DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
39.5K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
@InfoDivPune
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
पुणे.Pune, India 가입일 Haziran 2016
30 팔로잉44.4K 팔로워

ई-गव्हर्नन्समध्ये ‘पीएमआरडीए’ राज्यात तिसरे, तर विभागात प्रथम; मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव.
प्रशासकीय कामात ई-ऑफिस, ‘एआय’ आणि ‘ब्लॉकचेन’चा प्रभावी वापर.

MR

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव.विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारे विभागांनी काम करावे-मुख्यमंत्री




MR

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बद्दल #पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र वितरण.

MR

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात ठरली राज्यात आदर्श.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सन्मान. #सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त.

MR

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामकाजाबद्दल #सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गौरव.

MR

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बद्दल #पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रांचे वितरण.

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE 리트윗함

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात #पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या कठीण काळात पश्चिम आशिया खंडातील युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट काळात देशातील नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी या बैठकीला उपस्थित होते.
@Dev_Fadnavis


MR

लॉकडाउन लागणार नाही असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. लॉकडाउन संदर्भात समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MR

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा २० टक्क्यांवरून ४० टक्के करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
MR

📍 जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ चे उद्घाटन कार्यक्रम.
#पल्सवैद्यकीयपरिषद
#पल्सपरिषद२०२६
#Pulse2026
#Mumbai
youtu.be/ofVibByJyAg

YouTube
MR

महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य परिसरासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनात अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असून, या समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या ‘शी-बॉक्स’ shebox.wcd.gov.in पोर्टलवर करणे आवश्यक- महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे
#SHE_BOX

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE 리트윗함

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR






