डेडपूल...

30.8K posts

डेडपूल... banner
डेडपूल...

डेडपूल...

@MarathiDeadpool

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling

Regina Beach, Saskatchewan 가입일 Temmuz 2020
1.2K 팔로잉19.8K 팔로워
고정된 트윗
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️ #जगण्याची_रीत #म
MR
12
162
776
0
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
@iamsuhasatMH05 सुहास, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.. ज्या गोष्टीचं दडपण वाटतं, त्याच गोष्टीला स्वतःची ताकद बनवण्याचा विचार सतत कर.. स्टे स्ट्रॉंग ब्रो..❤️
MR
1
0
20
334
♠सुहास♠
♠सुहास♠@iamsuhasatMH05·
आज वडिलांना देवाज्ञा होऊन महिना झाला… पण खरं सांगायचं तर अजूनही मन मान्यच करत नाही की ते आपल्यात नाहीत. प्रत्येक क्षणी वाटतं ते कुठेतरी आहेत… फक्त दिसत नाहीत. घरात सगळ्यांसमोर मी ठाम उभा आहे… कारण ‘मुलगा’ आहे ना मी. लोकांच्या नजरेत मला मजबूत दिसायचं
♠सुहास♠ tweet media
MR
7
1
28
819
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
@TheAkoleGuy काम हातावेगळं केल्याशिवाय ट्विटर उघडायचं नाही..
MR
1
0
4
323
Shubham
Shubham@TheAkoleGuy·
पहाटे अर्ध्या तासासाठी आमचे server down झाले होते...आज CTO आणि बाकी टीम सोबत RCA मीटिंग चालू होती, पण निम्मावेळ ट्विटर बघण्यातच गेला, हे खूप वाईट व्यसन आहे, हानिकारक पण आहे productivity साठी 😵‍💫
MR
3
0
27
637
डेडपूल... 리트윗함
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
या व्हिडिओ मध्ये जे वर्णन आहे त्यात केवळ एक किंवा दोन नाही तर विविध वयोगटातील अनेक स्त्रिया या वर्णनात फिट बसतात. महागडे कपडे व भडक मेकअप (शक्यतो लग्न, सणवार यावेळी करतात तसा), श्रीमंती थाट, आकर्षक लोकेशन (अनेकवेळा परदेशात), थोडक्यात तुम्हाला यांची समृद्धी बघून जळजळ होईल असाच तोरा ठेवत ही पात्र आपल्या नजरेसमोर सोशल मीडिया च्या माध्यमातून नाचत असतात. महत्वाच्या पदावर असलेल्या विवाहित स्त्रीला मूल, नवरा व घरच्या इतर जबाबदार्‍या सांभाळत रोज मॉडेल प्रमाणे वावरण कस जमत? कारण कौटुंबिक जबाबदारी शिवाय ज्या पदावर या महिला काम करतात त्यांचे वर्क लोड प्रचंड असत, त्यामुळे नक्कीच ताण येतो. महिला म्हणून वावरताना जी आव्हान असतात ती आणखी वेगळी. हे सर्व करत असताना सतत आनंदी आणि फ्रेश राहणे कसे शक्य आहे? फेमस रीलस्टार सरपंच आठवतात का ज्या सरपंच कमी मॉडेल जास्त वाटायच्या. रीलस्टार होणे हे सरपंच किंवा कोणत्याही संवैधानिक पदाची गरज असावी इतके ही लोक इंस्टाग्रामवर आपली प्रतिमा जपतात. यांच्या नावावर कोणतेही ठोस काम नसत व भ्रष्टाचार करण्यात नंबर पुढे.. माझा मेकअप आणि ड्रेसिंगवर अजिबात आक्षेप नाही, रोजच्या कामाला अनुकूल राहायला हव. गबाळ राहणं योग्य नाही पण स्त्रीचे मूल्य हे केवळ कॉस्मेटिक आहे का? सोशल मीडियाच्या जगात जिथे कॅमेरा तुमच्यावर रोखलेला असतो तिथे दिसण्यात थोड सावध राहावे लागत पण काहीही काम न करता केवळ दिसण्यावर भर दिल्या जात आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सातत्याने आकर्षक दिसत, अनेक फिल्टर वापरुन पुरूषांना आकर्षित करेल अशीच प्रतिमा तयार करणे यावर भर दिसतो. स्त्रियांनी प्रश्न विचारू नये व स्वत:ची बुद्धी चालवू नये या मताच्या पुरूषांनी तयार केलेली ही व्यवस्था सध्या चलनात आहे. अश्या सतत आनंदी राहणार्‍या स्त्रिया त्यांची भावनिक आंदोलन कशी हाताळतात हे मोठे गूढ आहे. मध्यंतरी एका पॉडकास्ट पुरुष सूत्रसंचालकाने मला विचारले की आजकाल सगळ्याच स्त्रिया कायम नटून थटून असतात, कसे काय शक्य आहे? अश्या नटलेल्या स्त्रियांना बघून साधारण राहणार्‍या स्त्रियांना नक्कीच कमीपणाची भावना येते, अनेक महिला-तरुणी तसे बोलून दाखवितात. या ट्रेंड मुळे कॉस्मेटिक प्रसाधने व ब्युटिपार्लर चा धंदा तेजीत आहेच पण "सुंदर" दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेणे हे सर्रास चालत. यात मानसिक व शारीरिक आरोग्याला कुठेही स्थान नाही. इंस्टाग्राम व व्हाट्स अप वर स्वत:च्या शरीराचे प्रदर्शन मांडणार्‍या फिज़िक्स मध्ये नोबल मिळावे यासाठी हे नक्कीच करत नाहीत. या सर्व लिपस्टिक गॅंगच्या चुकीच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रात करियर करू पाहणार्‍या तरुणींची संख्या कमी होत आहे. OnlyFan सारख्या साइट्स तर तरुणींना प्रॉडक्ट म्हणून पेश करतात व यावरील तरुणी त्याच्यातून पैसे कमवितात. इंटरनेटवर नग्नता सगळ्यात जास्त विकल्या जाते. अर्थात हे सर्व नट्टा पट्टा करणे यांची आवड नसते तर एक तो एक डावपेचाचा भाग असतो. पुरूषांना आकर्षित करून हव काम करवून घेणे व फिमेल कार्ड व्यवस्थित वापरत आपली पावर वाढविणे, चैन व मौज मजा करत आयुष्य घालविणे हे यांचे ध्येय असते. इतर लोकांची पर्वा कशाला करायची ? काम झाली काय किंवा नाही, कोणाला काय फरक पडतोय? यातील अनेक स्त्रिया अतिशय क्रूर आणि कपटी असतात ( ऐपस्टीन कांडातील घिसलेन मॅक्सवेल आठवा, अतिशय आकर्षक रित्या स्वत:ला प्रेझेंट करायची) थोडक्यात विषकन्या, ज्यांना लहानपणापासून "स्त्री हे पुरुषाचे मनोरंजन करणारे खेळणे आहे" छान पद्धतीने शिकविले असते. ही मोहिनीविद्या वापरुन पुरूषांना वश करायचे व आयुष्य आरामात काढायचे. यांचा एकंदरीत वावर हा मोहीत करणारा असतो. अश्या स्त्रिया भावनिक नसून अतिशय कॅलकुलटेड व आत्ममुग्ध असतात. या स्त्रियांना हे कळत नाही की त्यांची किंमत ही त्यांच्या शरीरपूर्ती केली जाते. एकदा शरीर थकल की बाजूला फेकल्या जाऊन नवीन मनोरंजनाचे खेळणे आणले जाते. अश्या स्त्रियांना अनेक मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. शारीरिक आरोग्याचे हाल तर विचारू नका. पण एवढा विचार करण्याइतपत यांची बुद्धी असती तर त्यांनी हा मार्ग पत्करला नसता किंवा लज्जा,अपराधीपणा जाणविल्यानंतर वेगळी वाट धरली असती. पूर्वी सती जाणे, केशवपन, स्त्रियांना अशिक्षित ठेवणे या स्त्रीविरोधी परंपरेचे मॉडर्न रूप स्त्रिचे अस्तित्व तिच्या शरीरापुरते मर्यादित ठेवणे हा ट्रेंड आहे. दुर्दैवाने स्त्रियांना हे शोषण आहे हेच उमजत नाही. #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #खरात_फाईल्स #अशोकखरात #Marathi #Maharashtara
MR
4
16
63
3.6K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
अन्नदाता हे बिरुद सदरहू गनंगाला रोमँटिसिजम वाटतो.. याचे स्त्रियांविषयीचे विचार आजच जगजाहीर झाले आहेत.. ते त्याच्या याच ट्विटच्या आसपास बघायला मिळतील..आणि राहिला प्रश्न हिंसाचार आणि कर्मकांडाचा..खरात फाईल्स ओपन होऊन अजून आठवडाही झाला नाही..दैवी कर्मकांड हेच त्यात मुख्य हत्यार आहे.
Sαndεѕh🇮🇳@PremalSandesh

अन्नदाता म्हणून त्यांचं रोमँटिसायझेशन करणं आधी थांबवा ​जमिनीवरचं वास्तव हेच आहे की, त्या वर्गात जितका स्त्रीद्वेष आणि हिंसाचार ठासून भरलाय ना, तितका इतर कुठेच नसेल. कर्मठ जुनाट रूढींचा गुलाम देखील तोच वर्ग जास्त आहे! कोणाचंही आंधळं कौतुक घातकच. मनुष्याने वास्तववादी असायला हवं.

MR
1
5
34
901
Shubham
Shubham@TheAkoleGuy·
घराला AC लावून घ्यावा लागतोय, फॅन ह्या उष्णतेचा सामना नाही करू शकत वाटतंय, आधीच माझ्या शरीरात खूप उष्णता आहे... शर्टलेस झोपलोय तरी घामाच्या धारा चालल्यात.
MR
5
0
23
1.4K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
शेतकरी आणि कुटुंबियांबद्दल काही अघटित बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही..मग ती महिला असो वृद्ध असो वा बालक..कसलाही मुलाहिजा न ठेवता अब्रूचे धिंडवडे काढले जातील.. सगळ्यांची अंडीपिल्ली आम्हालाही माहिती आहेत..आजआत्तापर्यंत वेळ आणि व्यासपीठ यांची प्रतिष्ठा म्हणून बोललो न्हवतो..कळावे..❤️
MR
11
53
334
11K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
अतार्किक फटकळ आणि स्पष्टवक्तेपणा यात बारीक रेष असते.. कसल्याही अधर्म बडबडण्याला स्पष्टवक्तेपणा नाही म्हणत..ती फक्त 'बालिश बहु बडबडली' ठरते.. एखाद्या समुदायाबद्दल काहीही बरळायचं आणि वर साळसूदपणे म्हणायचं सरसकट नका घेऊ.. स्वतः ताळतंत्र सोडायचा..कोणी उत्तर दिलं की महिला कार्ड आहेच.
Shekhar@Shekharcoool5

@rajhans__18 @thipaka_ आपण सरसकट सर्व असं का घ्यावं

MR
3
4
47
2K
डेडपूल... 리트윗함
Bhagyesh Murumkar
Bhagyesh Murumkar@Bhagyesh__M·
१/५ महाराष्ट्राला नक्की झालंय काय? आपण सगळे झिरवळांच्या कथित लीक व्हिडिओचे चवीने गॉसिप करत बसलोय, आणि इकडे सरकार राज्याची १५०० कोटी रुपयांची अमूल्य आरोग्य संपत्ती गुपचूप एका खाजगी कंपनीच्या घशात घालत आहे! थ्रेड . 🧵👇
MR
9
203
571
35.6K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
एका जगात दोन विश्वगुरु राहू शकत नाहीत..😄❤️
डेडपूल... tweet media
MR
7
18
199
4.4K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
अगोदरच सांगितलं होतं.. इंधन तुटवडा आहे.. त्यावेळी अंधभक्त मला देशद्रोही वगैरे म्हणाले.. आज ठिकठिकाणी इंधनासाठी रांगा आहेत.. एलपीजी सिलेंडरसाठी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना घडत आहेत. आठवतंय ना..? भारतीयांना अच्छे दिन हवे होते..❤️
डेडपूल...@MarathiDeadpool

इंधन तुटवडा उंबरठ्यावर आहे..मोदींनी आजच हात वर केलेत..विषय लक्षात घ्या..कसल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी कसलीही योजना या सरकारकडे नाही.. अंधभक्तांना या सगळ्यांशी काही देणंघेणं नाही..आजही ते चवताळून अंगावर येऊ शकतील.. पण परिस्थिती बदलणार नाही..भारतीयांनो, पन्नास दिवस बाकी आहेत..❤️

MR
15
27
202
6.2K
डेडपूल... 리트윗함
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
त्या भोंदूचा एक हात पॅरालाईज्द आहे. तरी सुद्धा या भोंदूच्या भक्तांनी हा विचार का केला नसावा की या तथाकथित दैवी शक्तीचा दावा करणाऱ्याला याचा स्वतःचा हात ठीक करता का आला नसावा ? याच्याकडे खरोखर दैवी शक्ती असती तर याने आधी स्वतःचा हात स्वस्थ केला असता की नाही. एवढं साधं लॉजिक लावायला कसे विसरले असतील लोकं? म्हणजे एकदम समोरासमोर दिसणारी बाब आहे ही.
MR
4
13
115
11.9K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
आज रात्रीपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसत आहे.. यात सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे..तसेच सह्याद्री घाट भागातही पावसाची शक्यता आहे..दक्षिण मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात ढगाळ वातावरण आहे..❤️ #MaharashtraRain
MR
0
8
73
4.1K