डेडपूल...

31.6K posts

डेडपूल... banner
डेडपूल...

डेडपूल...

@MarathiDeadpool

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling

Regina Beach, Saskatchewan Katılım Temmuz 2020
1.2K Takip Edilen19.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️ #जगण्याची_रीत #म
MR
12
168
809
0
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
@Shwta_rb त्या गाण्याच्या तालात वाचलं मी..😄👍
MR
0
0
1
9
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
पुणेकरांनो(PMC, PCMC).. आई नसलेल्या लेकराच्या बापाने दुसरं लग्न केल्यानंतर.. त्या लेकराला फक्त म्हणायला आई येते.. पण ती हट्ट पुरवणारी माय नसते.. दादा ही अशी माऊली होती.. पुण्यात शुगर इंडस्ट्री संबंधित बरीच माणसं भेटतात.. त्यावरून हे मी सांगतोय..❤️ #अजितदादा
MR
0
3
66
1.3K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
फर्स्ट इयरला निवांत होतो.. त्यानंतर सलग तीन वर्षे हे गाणं म्युझिकल फिशपोंड आमच्या व्हॉलीबॉल टीमला पडायचं..❤️ #Nostalgic
MR
0
0
39
1.2K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
बी जे पार्टी कसली तरी तपपूर्ती साजरी करत आहे..राष्ट्र निर्माण का कसली तरी..बाकी सगळं जाऊ द्या..चीनने बळकावलेल्या जमिनीची वाच्यता करायचं यांच्या धारिष्ट्य नाही..ती माघारी घ्यायची तर लांबची गोष्ट..आणि हे उत्सव साजरा करत आहेत.. बाकी या बारा वर्षात राष्ट्र काय भोगत आहे..बघतच आहोत..❤️
MR
3
15
125
1.7K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
वातावरणाची सद्यस्थिती.. मध्य आणि दक्षिण मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस.. लगतच्या मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस..❤️ #MaharashtraRain
डेडपूल... tweet media
MR
0
1
44
942
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
दादा गेला.. पुण्याला कोण वाली राहिला नाही.. जमावबंदी लावण्याची परिस्थिती आली.. दादा कसाही असला तरी, दादा आपला होता..❤️
MR
10
91
774
14K
डेडपूल... retweetledi
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
गेल्या ४० वर्षात जगातील जवळपास सर्वच देशात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेले आहेत. त्याचे अत्यंत नाट्यमय आकडेवारी सह उदाहरण म्हणजे ऍमेझॉनचे प्रवर्तक बोझेस. ऍमेझॉन कंपनी कामगारांसाठी जगातील सर्वात शोषक employer कंपनी राहिली आहे. आणि त्याचवेळी बोझेस टॉपच्या श्रीमंत व्यक्ती पैकी एक. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खलील आकडेवारी समजून घ्या जमिनीतील पाण्याचा प्रचंड उपसा करून एखाद्या भू भागात शेती केली गेली की तेथील जमिनीतील क्षार वर येतात. आणि त्याच भू भागाच्या नजिकच्या भू भागातील विहिरींचे पाणी आटून तेथील शेती मरते कठीण नाही हे परस्पर संबंध समजून घेणे. बौद्धिक प्रामाणिकपणा हवा ! संजीव चांदोरकर (२५ मे २०२६)
Sanjeev Chandorkar tweet media
MR
0
9
63
3.1K
डेडपूल... retweetledi
Mohan Rangrao Khot
Mohan Rangrao Khot@mohan_khot·
@MarathiDeadpool दादा जोपर्यंत आपला माल आपण स्वतः विकत नाही तोपर्यंत काही खरं नाही. कोल्हापूर सांगली वरून १७टन माल वाशी मार्केटमध्ये यायला सरासरी रु. १.२५/कीलो भांड बसतं. ५-६ शेतकऱ्यांनी जर ग्रुप करुन एकाला फक्त विक्री साठी ठेवलं तर खुप मोठा फरक पडेल.
MR
0
1
2
121
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
शेतकऱ्यांनी डोकं लावून शेती केली तरच निभाव लागेल.. अन्यथा excuses दिल्याने फक्त वेळ जाईल.. वेळ बदलणार नाही.. डोकं लावायचं म्हणजे काय करायचं ज्याचं त्यानं ठरवायचं..मी काय करतो ते सांगतो..❤️ #थ्रेड
MR
11
36
303
13.3K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
Just imagine.. त्या विद्यार्थिनीची मनस्थिती.. अशी अनेक लेकरं ती मनस्थिती वागवत आहेत.. आणि मोई सरकार 'मेलोडी' गाण्यात व्यस्त आहे.. accountability चौदा सालीच वारली.. जेंव्हा मोईजींनी संसदेच्या पायरीवर माथा टेकवण्याचं नाटक केलं.. disgusting आहे सगळं.
News24@news24tvchannel

कर्नाटक में NEET की तैयारी कर रही 18 वर्षीय छात्रा ने किया सुसाइड, परिजनों का रो-रोकर बुरा हाल ◆ भाग्यश्री नाम की छात्रा ने बोर्ड परीक्षा में 92 प्रतिशत अंक प्राप्त किए थे ◆ 2 मई को दी थी छात्रा ने नीट परीक्षा #NEET | #KarnatakaNews | NEET Paper Leak

MR
3
8
70
1.3K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील साहेब..❤️ @Phanase_Patil #खुपप्रेम #खूपआदर
MR
1
0
3
489
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
@yu_pvt एकदा मोईजींसोबत चर्चा करून बघ..😄
MR
1
0
1
42