고정된 트윗

@MeritUnity @lokmat @LoksattaLive #Fairness_in_Reservation साठी आम्ही सदैव आग्रही राहिलेलो आहोत. आरक्षणातून दिला जाणारा प्रत्येक प्रवेश आणि नोकरी ही खऱ्या गरजू, गरीब आणि #शैक्षणिक_सामाजिक_मागास
कुटुंबातील मुलालाच मिळावी. प्रत्येक कुटुंबाचा मागसलेपणाचा निर्देशांक काढून व्यक्तिश: लाभ द्यावा.
@lokmat

MR






















