AJ🇮🇳 리트윗함

तुकाराम मुंढेंमुळे कळालं तरी …
जनता वर्षानुवर्षे अन्न नाही तर विषच खात होती..!!
देवाभाऊ, तुम्हाला विनंती आहे,
डेअरी , मेडिसिन, गुटखा उत्पादक लॉबी सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न करेल,
पण कृपया तुकाराम मुंढेंना अशीच मोकळीक द्या..!!
@Dev_Fadnavis
@Tukaram_IndIAS
MR


























