True One

2.6K posts

True One banner
True One

True One

@onLighterNote

DieHard Indian !! Serene, thoughtful, human first, Vegan, Internet enthusiast.

Mumbai, India 가입일 Ağustos 2019
679 팔로잉38 팔로워
mridu
mridu@mridu_xyz·
@preeteshl @AamchiMumbai11 But why even be involved in the meat business if your religion says Ahimsa, strict vegetarianism.
mridu tweet media
English
2
0
3
97
आमची मुंबई 🚩(Aamchi Mumbai)
भारताला सर्वात जास्त लुटले ते आहे जैन समाज, बीफ एक्सपोर्ट मधे आहे जैन समाज, सर्वात जास्त स्कॅम केले आहे जैन समाज अजून बरेच काही आहे
Tanvi Jain 🇮🇳@TanviSolanki_

A clear message to vedpathak and all those who commented against the White line and created a big controversy over it.. If anybody thinks that it can be ignored or we Jains should shut up our mouth on this smallest matter must know what is crucial what is expected by the responsible citizens of India. Let it be any State of India.

MR
47
119
859
27.1K
True One
True One@onLighterNote·
@AamchiMumbai11 You have made Jains bad baddest worse than terrorists. What bad have they done to you?
English
0
0
0
15
True One
True One@onLighterNote·
@rohini_express Make it private please. If it comes to my timeline then I shall comment.
English
0
0
0
7
NDTV Profit
NDTV Profit@NDTVProfitIndia·
No non-veg food in Malabar Hills? From unavailability of non-veg eateries to lack of general stores, watch @VishalBhargava5 on The Habitat discussing cons of India's richest area.
English
2
3
12
4.5K
True One
True One@onLighterNote·
@APC9090 Sab jagah pe koi na koi aisa dumbo mil hi jata hai. Ignore the trolls.
Eesti
0
0
0
43
अभय पाटील चिकटगावकर
हे कधी झाले?? MMR region ह्यांना केंद्रशासित प्रदेश करायचा आहे. तुम्हाला काय वाटतय? मराठी माणसाने मेलेल्या आईचे दूध पिले आहे का? 107 मराठी योध्यांनी हुतात्म्य पत्करले आहे ह्या माती साठी. एका डरकाळीत चड्डी ओली करणारे तुम्ही.. लायकीत रहा.
StreetZones@StreetZones500

@ossw1184 @TanviSolanki_ Bombay and New Bombay are Centrally Administered Union Territories, not States. Maharashtra is till Roha, Pune, Nashik. After that its Central Government Area. So Stop your Rundyronaa. We have already given you Demo in Municipal Elections ki who is in charge now . So shhhh.

MR
3
11
32
756
StreetZones
StreetZones@StreetZones500·
@ossw1184 @TanviSolanki_ Bombay and New Bombay are Centrally Administered Union Territories, not States. Maharashtra is till Roha, Pune, Nashik. After that its Central Government Area. So Stop your Rundyronaa. We have already given you Demo in Municipal Elections ki who is in charge now . So shhhh.
English
4
0
3
1.2K
True One
True One@onLighterNote·
@Bombaycircuitt Mumbai cha Manoj Tiwari. Satvik non-veg khata hai
हिन्दी
0
0
0
13
ZayK |
ZayK |@Bombaycircuitt·
My Jain girlfriend shared this on her Instagram story this morning. I sacrificed kanda-lasun paste in my mutton curry for this relationship, and now she's doing this. Devastated. 💔 I hate this world. 💔💔😔
श्रमण@shramn_

We Jains must build Exclusive JAIN SOCIETIES in Mumbai & must not allow any Marathi in those Societies. We should show them bloody we Rule the City, we should become the SHOT CALLER. All JAIN Builders from Digambar Shevtambers should start this building & strech in every city.

English
3
2
69
1.7K
Kiran Pawar
Kiran Pawar@kiran_pawar·
@oradlaski same experience. I had GJM tenant, guy was very sweet talking while taking flat on rent. But once in, he started showing his true colors. Never paid rent on time, never paid in single go, always 2K, 4K parts until whole rent pay date goes to 25th of Month. 9-10 people in 2bhk.
English
2
2
7
293
True One
True One@onLighterNote·
@GokuCaptian0 @vicharpravah @preetshah15 Goku banne mat jao brother. I have recently read a stock market report which said this is subsidary and all. Didnt knew this was founded by an Indian. So I said it. and accepted my mistake, didnt I?
English
0
0
0
18
True One
True One@onLighterNote·
@oradlaski aani jar tyannihi tasech kele tar? tujhyasarakhya murkhanchya asha vagnyamule tyanni itar samajanna kaam dene band kele tar? tu tyannach barobar tharvat aahes, bhava.
हिन्दी
1
0
0
115
True One
True One@onLighterNote·
@memumbaikar2018 amhi tumchya si changle vagto pann te tumhala disat nahi, tumhala diste te don teen manus je tarasle ahe ani vina vichar karun badbadt, emotional houn kahi bhi bolun jaate. Tyana he sagde avadht nahi jas tumhala hi avdat nahi pann tumhi te gheun basai chi garaj nahi ho bhau..
हिन्दी
0
0
0
68
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
तुम्ही त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, तरी त्यांच्या नजरेत तुम्ही 'घाटी'च राहणार. ​तुम्ही कितीही पैसा कमवा किंवा मुंबईत स्वतःची मालमत्ता उभी करा, तरीही तुमच्या आई-बहिणींना लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या ठरवण्याचा त्यांचा नीचपणा कधीच थांबणार नाही. ​आता #मराठी माणसाने नम्रतेचा मुखवटा फेकून देण्याची वेळ आली आहे! आता ठरवायचंय की त्यांना किती तुच्छतेने वागवायचं. हा संघर्ष आता अपरिहार्य आहे, तो टाळून चालणार नाही... आता तर लढावाच लागेल! x.com/Buggati05/stat…
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲 tweet media
Alfa Romeo@Buggati05

If u hold so much power than why didn't u grow as much as Gujratis n Jains. Y is ur literacy rate far below ours. Probably u people just wanted to sit,drink n beat females of ur house. Now that u have realised how successful v r u want 2 grab share by claiming everything is urs.

MR
5
12
47
944
True One
True One@onLighterNote·
@damgude_tushar shevati aapan kontya sthitit yeun pohochalo aahot? ekmekanbaddal itki nirasha nirman zali aahe, this could have been resolved over talks :(
हिन्दी
0
0
0
9
True One
True One@onLighterNote·
@damgude_tushar jar lokanni dolyanvarchi ti patti kadhali asti aani jain samajasobat tyanche nate kaay hote he pahile asate, tar bare zale asate. keval kahi mojakya lokanchya (kinva 'chavatya' karanaryanchya) vagnyamule donhi bajunchya sampoorn samajala dosh dila jaat aahe.
हिन्दी
1
0
1
255
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
'चेंगट मारवाडी' सदर शब्द तुम्ही कधी न कधी कुठेतरी ऐकला असेल. पै पै गोळा करण्यासाठी गरजेच्या गोष्टींना देखील नाकारणाऱ्या व्यक्तीला हे विशेषण लावले जायचे. अर्थात आपला मुलुख सोडून अनोळखी ठिकाणी मिळणारा प्रत्येक रुपया जपून ठेवणाऱ्या पूर्वीच्या जैन मारवाडी समाजाला दोष तरी कुठल्या तोंडाने द्यावा ? दोन चार पिढ्या मागे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात किमान एक मारवाडी कुटुंब पोहचले. स्वतःची भाषा, दैवते, खाद्यपदार्थ आदी गोष्टींवरून संघर्ष न करता मारवाडी समाज मराठी माणसांच्या कुटुंबातील घटक झाला. अडीनडीला व्याजाने पैसे देण्यापासून गिऱ्हाईकाच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत उधारीवर माल देणारा मारवाडी चोख व्यवहाराचे प्रतीक बनला. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समूहात गुण असतात त्याप्रमाणे दोष देखील असतात आणि मारवाडी समाज त्याला अपवाद नाही पण आज आपण दोषांची नाही तर गुणांची आठवण करणार आहोत. आज अचानक हे सगळं सांगायचे कारण म्हणजे गेल्या काही काळापासून घडलेल्या घडामोडींनी आपल्या सगळ्यांचे जीवन ढवळून निघाले आहे. तुम्हाला आठवत असेल तर मागे मी भारतीय 'युनिकॉर्न' विषयी माहिती देणारा लेख लिहिला होता. एखादी स्टार्ट अप कंपनी जेव्हा काही हजार कोटी रुपयांचे मूल्य गाठते तेव्हा त्या कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात हा दर्जा गाठलेल्या कंपन्यांच्या मालकांची नावे पहा, त्यात तुम्हाला प्रामुख्याने मारवाडी मुलं आढळतील.अर्थात गेल्या कैक पिढ्या उद्योगाचे बाळकडू मारवाडी समाजात पाजले जाते त्याचेच हे फळ आहे. सुरवातीला देश विदेशात स्थलांतर केलेल्या मारवाडी पिढ्यांचे आयुष्य त्या त्या प्रदेशात बस्तान बसवण्यात गेल्याने त्यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रात चमक दाखवण्याकडे दुर्लक्ष झाले होते. कदाचित ही सल की संधी मारवाडी समाजाला डाचत असावी म्हणून हे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याविषयी त्यांच्यात खल झाला असावा. मला खात्रीपूर्वक माहिती नाही परंतु आजूबाजूला केलेल्या निरीक्षणातून आढळलेली गोष्ट म्हणजे जैन मारवाडी समाजाने मोर्चे काढणे, तोडफोड करणे यापैकी काहीही न करता स्वतःच्या समाजातील दानशूरांच्या सहयोगातून शाळा,कॉलेज, मुलामुलींसाठी हॉस्टेल, गरजू मुलांना शिष्यवृत्ती, इतर मदत अशा अनेक प्रकारे स्वतःच्या जातीतील मुलांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली. त्याची फळं तात्काळ लागली नसतील पण आता तुम्हाला दिसून येते की नाक कान घसा दात डोळे आदी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर मारवाडी समाजाचे आढळतील, पुण्यातील मेडिकल क्षेत्रावर डी फार्म केलेल्या मारवाड्यांचे वर्चस्व आहे, अनेक चार्टड अकाउंट-आणि काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेत देखील मारवाडी मुलं यश मिळवू लागली आहेत. म्हणजेच कुठल्या प्रकारची सरकारी मदत न मिळवता देखील एक समाज योजनापूर्वकरित्या आपल्या पुढील पिढ्यांचे सकारात्मक नियोजन करू शकतो. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रोत्साहनपर आहे, या प्रकारचा सकारात्मक जातीयवाद करायला कुणाची काही हरकत देखील नसेल. मराठी माणसाने देखील हे सगळं नियोजन करण्याबरोबरच त्याला लागलेले तीन शाप तात्काळ दूर करणे गरजेचे आहे. १) त्यातील पहिला शाप म्हणजे 'बडेजाव मीरवण्यासाठी खर्चिक कार्यक्रमांचे आयोजन करणे'. उदाहरणार्थ लग्न,वाढदिवस वगैरे प्रसंगी कर्ज काढून लाखो रुपये उधळण्याची घाणेरडी सवय. २) मराठी माणसाला लागलेला दुसरा शाप म्हणजे त्याच्या डोक्यावर इतिहासाचे बसलेले भूत. शिवाजी महाराजांचे वंशज कधी कुठल्या किल्ल्यावर साधे दोन रुपये खर्च करत नाहीत पण सामान्य घरातील मुलं ऐतिहासिक गोष्टींवर लाखो रुपये खर्च करत आहेत. त्याशिवाय इतिहासात आपला पूर्वज कुणी सरदार दरकदार असल्याच्या ओझ्याने कुणाकडे नोकरी धंदा करण्यास कित्येक मंडळी तयार होत नाहीत हे एक वेगळेच खुळ. ३) मराठी माणसाला लागलेला तिसरा शाप म्हणजे राजकारणाचे गरजेपेक्षा जास्त असलेलं वेड. राजकीय नेत्यांकडे असलेला पैसा, सत्ता, प्रसिद्धी याची भूल मराठी तरुणांना इतकी पडली आहे की तो स्वप्नातील सरपंच, नगरसेवक वगैरे बनण्यासाठी स्वतःकडे असलेली जमापुंजी वापरून जेवणावळी घालणे, वस्तू वाटप करणे, मनोरंजक कार्यक्रम आयोजित करणे आदी उद्योग मराठी माणूस करत बसतो. याशिवाय कित्येकदा चर्चा करताना 'मराठी माणूस काम करत नाही' वगैरे म्हटले जाते पण ते खरे नाही. कारण स्थलांतर करून आलेल्या माणसाला जम बसवायचा असल्याने तो काम एके काम एवढा हिशोब ठेवतो. दुबई, अमेरिका,युरोप वगैरे देशात जी मराठी माणसे तिथे जाऊन रुजली,वाढली ती कष्टाच्या बळावरच. त्यामुळे मराठी माणूस काम करत नाही ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही परंतु वर उल्लेख केलेले तीन शाप त्याने तात्काळ दूर केले व मारवाडी समाजाचा कित्ता गिरवून सुसंधी निर्माण करण्याकडे लक्ष दिले तर त्याचे भवितव्य उज्वल आहे याबद्दल शंका नाही. तुषार दामगुडे
MR
15
57
198
8.9K
True One
True One@onLighterNote·
@gopidabi @abpmajhatv @shramn_ this @shramn_ and his tweets cause more fire than resolving the issue peacefully. He should think hard before writing. Writing harsh things in rage of moment wont help you or your friends or anyone
English
1
0
1
5
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#PrasadVedpathak 'मराठी माणसाला दाखवून द्या, मुंबईवर आपलं वर्चस्व, आपणच इथले सर्वेसर्वा...'; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, वादग्रस्त पोस्ट व्हायरल #jainCommunity #Mumbai marathi.abplive.com/entertainment/…
MR
8
11
61
3.5K
True One
True One@onLighterNote·
@oradlaski dont you see cap on his head or are you blind somehow?
English
0
0
0
9
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
This is the so-called “contribution” of BIMARU and Gujar Marwari to Maharashtra’s development: Zero civic sense. Zero hygiene standards. Zero accountability for public cleanliness. Railway stations and public spaces are turned into dumping grounds while passengers are expected to accept food prepared and sold in unhygienic conditions. Development isn’t just about earning money from a city. It’s about respecting the city, its people, its infrastructure, and basic public health.
English
4
8
28
694
True One
True One@onLighterNote·
@mr_sorus bhedbhavaviruddh ladu ya, pan pandharya pattya sarkhya sulak goshtinvarun nko. kahi tari vichar kara bhava. tumhala ya vishay var vaad vivad karaychi garaj nasli pahije.
हिन्दी
0
0
0
24
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
This is what you get for speaking for what is right...
Prasad Vedpathak tweet media
English
330
268
1.5K
50K