Mr. Soroos

13.2K posts

Mr. Soroos banner
Mr. Soroos

Mr. Soroos

@mr_sorus

जय महाराष्ट्र । RTs are not endorsements

महान राष्ट्र Katılım Eylül 2024
748 Takip Edilen281 Takipçiler
Mr. Soroos retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
औरंगजेबही सुमारे १७,७४६ दिवस सत्तेत होता; पण केवळ दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने कोणी आदर्श राजा होत नाही. #विश्वगुरू
MR
49
33
292
5.3K
Mr. Soroos retweetledi
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
फडणवीस सरकारचं परप्रांतियांना अजून एक गिफ्ट. गुजरात आणि उत्तरेतले बोगस डॉक्टर आता महाराष्ट्रात येणार आणि आपल्या जीवाशी खेळणार 👏🏻
MR
2
12
24
187
Mr. Soroos retweetledi
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
@jainreligion भाषा नाकारणारे तुम्ही, घर नाकारणारे तुम्ही, आमचं खाणं नाकारणारे तुम्ही… मुद्यावरच बोला, कारण गुद्द्यावर आल्यावर तुम्ही पळून जाणार, नेहमीप्रमाणे
MR
0
6
59
348
Mr. Soroos retweetledi
Marathi Film Trade
Marathi Film Trade@marathi_cine·
सुबोध भावे एका मुलाखतीत म्हणाले होते, "जोपर्यंत आपण १०० कोटी कमाई करणारा सिनेमा देत नाही, तोपर्यंत जग आपली दखल घेणार नाही." आज अवघ्या एका महिन्यात मराठी इंडस्ट्रीने दोन १०० कोटी ग्रॉस करणारे चित्रपट दिले आहेत. त्याचा परिणाम आता स्पष्ट दिसतोय. अनेक मीडिया पोर्टल्स, सोशल मीडिया अकाउंट्स आणि पब्लिकेशन्स मराठी सिनेमाविषयी बोलू लागली आहेत. कारण एकच - " बॉक्स ऑफिस यश." तुम्ही कितीही पुरस्कार जिंका, समीक्षकांची वाहवा मिळवा, पण व्यापक पातळीवर उद्योगाची दखल घेतली जाते ती बॉक्स ऑफिसच्या जोरावरच. प्रेक्षक जेव्हा तिकीट काढून थिएटरमध्ये जातात, तेव्हाच फिल्म इंडस्ट्रीची खरी ताकद सिद्ध होते. @subodhbhave09
Sumit Kadel@SumitkadeI

Box office is truly unpredictable! Marathi film #DeoolBand2, made on a budget of just ₹8 crore, is set to emerge as the highest-grossing Marathi film of 2026. The film has grossed ₹78 crore so far and will surpass the lifetime business of the mega-budget period film #RajaShivaji very soon. With its phenomenal run continuing, the film is now heading towards a mammoth ₹90 crore gross at the box office.

MR
4
15
190
27.4K
Mr. Soroos retweetledi
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗
चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मुंबई पोलीस कारवाई करतील या भाजप समर्थक परप्रांतीय माणसावर @MahaCyber1 @MumbaiPolice
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 tweet media
StreetZones@StreetZones500

@ossw1184 @TanviSolanki_ Bombay and New Bombay are Centrally Administered Union Territories, not States. Maharashtra is till Roha, Pune, Nashik. After that its Central Government Area. So Stop your Rundyronaa. We have already given you Demo in Municipal Elections ki who is in charge now . So shhhh.

MR
0
6
7
69
Mr. Soroos retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
सत्तेत बसलेल्या डाव्या-उजव्यांना मुंबईचा इतकाच विकास करायचा असेल तर त्यांनी मराठी झोपडीधारकांना ५५० फुटाची घरे द्यायला हवीत. आदर्श पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात. तलावांची निर्मिती करावी, मोठमोठी उद्याने-सेंट्रल पार्क तयार करावेत. मिळेल तिथे टोलेजंग इमारती बांधत फिरू नये. मुंबईच्या विकासामध्ये किती टक्के नफा आहे याचं गणित सर्वांनाच माहितीय. या सर्वांचा लाभार्थी जो कोणी आहे, त्याला मुंबईशी काहीही देणं-घेणं नाहीय. मुंबईत अतिरिक्त विकासाला बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
MR
3
13
83
2.8K
Mr. Soroos retweetledi
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
एक कांदा आणि लसूण फेकून मारा. ढुंगणाला पाय लावून पळेल तो
आमची मुंबई 🚩(Aamchi Mumbai)@AamchiMumbai11

हा बघा जैन मुनी आहे कसा धमक्या देत आहे… भाषा बघा ह्याची @prasadvedpathak @RajThackeray साहेब तुमच्या नावाने धमक्या देत आहे

MR
2
10
68
776
Mr. Soroos retweetledi
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम)
एका व्यक्तीच्या पायाला चटके बसतात म्हणून संपूर्ण परिसर कुरूप करून लाखो लोकांना त्रास देणे कितपत योग्य आहे? त्या पेक्षा त्या मुनीला चप्पल घालायला सांगा
काय विषय@kayvishay

@YogiYogesh43512 आणि रस्त्यावर एक कम्युनिटी ला सोडल तर बाकी ९९.९९% लोक चप्पल घालूनच चालतात. मग कशाला सफेद पट्टी? @mybmc चौकात गणपती जरी बसवायचा असेल तरी परमिशन वघ्यावी लागते. ह्या पट्टी साठी परमिशन लागत नाही वाटत.

MR
2
5
10
219
Mr. Soroos retweetledi
Vidyut
Vidyut@Vidyut·
Bhakts trying to convince pissed off Indians that if a vessel is sanctioned, that means US can bomb it. THREE vessels with Indians bombed. Bhakts making excuses for the US.
English
65
517
2.9K
33.1K
Mr. Soroos retweetledi
विचारप्रवाह
आपुलकीने राहा आणि नम्रता बाळगा. महाराष्ट्रातील संसाधने ताब्यात घेऊन इथल्या स्थानिकांना तुच्छ लेखण्याची कल्पनाही करू नका. यातून आपला अहंभाव तात्पुरता सुखावेल, परंतु दीर्घकाळात त्यातून काही साध्य होणार नाही. पूर्वी आपल्याबद्दल काहीच मत नव्हते, परंतु आता आहे. महाराष्ट्राची पिढी बदललेली आहे आणि आता ती पूर्वीप्रमाणे भाबडी वा गरीब राहिलेली नाही.
JainReligion@jainreligion

वाद करा, पण द्वेष नको. पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावर मतभेद असू शकतात, चर्चा होऊ शकते, टीकाही होऊ शकते. पण त्या निमित्ताने संपूर्ण जैन समाजाला लक्ष्य करणं योग्य नाही. मुद्दा कोणताही असो, तो मुद्द्यापुरताच राहिला पाहिजे. समाज, धर्म किंवा समुदायांविरुद्ध द्वेष पसरवणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही.

MR
1
16
78
1.1K
Mr. Soroos retweetledi
Mr. Soroos retweetledi
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम)
Marathis protected them during 93 communal riots. Next time Marathis should only protect themselves, should not think about other communities esp Jains who hate Marathis
अभ्या@abhyaaaaa7777

@prasadvedpathak They are united against marathi , just for refusing one white line in common society area And they have forgotten that marathi stood beside them & raised voice along with other jains against "alleged Marathi BJP MP & minister" when their Childrens hostel were about to demolish.

English
4
13
38
859