Prachee PS 리트윗함

#पुणे
बाणेर, बालेवाडी, पुणे स्टेशन, धायरी, सिंहगड रोड, वाघोली, फुरसुंगी, मध्यवर्ती पेठांसह शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस.
रस्त्यांवर जमा झालेले पाणी, गाड्यांचे रस्त्यावर पडले आॅइल यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. दुचाकी सांभाळून चालवा
#Pune
#PuneRains
MR














