Prathamesh
586 posts

Prathamesh
@prathamesh22
I Am Defining My own ways!!!!!!!!!1
Wada, Thane, Maharashtra 가입일 Aralık 2009
257 팔로잉28 팔로워

#BREAKING | TCS Case accused HR Nida Khan moves court seeks anticipatory bail
@sujata_dwivedi shares details with @shivaroor
English

@WesternRly @drmbct has to remove the status of express from 22927 down Lokshakti Express. Everyday is a pathetic experience. Everyday the train takes 2 hours to reach the palghar from Andheri.
English

@WesternRly @drmbct please remove the status expresse from 22927 down Lokshakti Express. Please declare as a passenger train. Everyday is a pathetic experience for us.
English

काल सदाशिव पेठेत जोशी बुवा भेटले… म्हणाले —
‘मी २०१४ पासून कॉमेडी चित्रपट पाहिलेले नाहीत!’
मी विचारलं, ‘का बुवा?’
ते म्हणाले — ‘मनोरंजनासाठी मोदींची भाषणंच पुरतात!’ 😆😆😆
आणि तुम्ही? 🤔🏴
#सदाशिवपेठ #Punekar #पुणे
MR

पक्षांतर बंदी कायद्याची पळवाट शोधत पक्ष हायजॅक करणारे आमदार अपात्र ठरले नाहीत
पण या केसबद्दल जनतेच्या न्यायालयात आपली खदखद व्यक्त करणारे वकील तीन महिन्यांसाठी अपात्र ठरवले गेलेत
असीम सरोदे यांची सनद बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ने 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे
शिवसेना ठाकरे पक्षाच्या जनतेचे न्यायालय या मेळाव्यात तत्कालीन राज्यपालांबद्दल बोलताना फालतू हा शब्द वापरल्याने आणि न्यायव्यवस्थेबद्दल काही चुकीचे उद्गार काढल्याचा आरोप
अत्यंत फालतू निर्णय.
MR

लुई ब्रॅंडिस ने म्हटले होते, "देशात एकतर लोकशाही असू शकते किंवा
मोजक्याच व्यक्तींच्या हातात भली मोठी संपत्ती एकवटलेली असू
शकते." म्हणजेच, जिथे उत्पन्नामध्ये कमालीची असमानता असते तिथे
लोकशाही नसते.
भारताची सद्य परिस्थिती जगातील सर्वाधिक असमान देशांमध्ये मोजली
जाते. त्यामुळेच बेरोजगारी देखील कमालीची वाढली आहे कारण
सरकारचा संपूर्ण फोकस कॉर्पोरेटवर आहे.
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात केंद्र आणि राज्य सरकार
मिळून अंदाजे १ कोटी ४० लाख इतक्याच नोकऱ्या आहेत. त्यात केंद्र
सरकारच्या अंदाजे ४० लाख आणि भारतातील एकूण नोकऱ्यामध्ये
सरकारी नोकऱ्यांचा वाटा अंदाजे २% आहे.
प्रायव्हेट सेक्टर मध्ये उत्तम पगाराच्या व सोयीसुविधा असणाऱ्या ज्याला
'क्रीम एम्प्लॉयमेंट' म्हणतात अशा नोकऱ्यांची संख्या अंदाजे फक्त १०
लाख असेल.
उरलेल्या सगळ्या नोकऱ्या असंघटित क्षेत्रात आहेत ज्यात सोशल
सिक्युरिटी, पेन्शन वगैरे सारख्या गोष्टी जवळपास सुद्धा फिरकत नाहीत
आणि सरकारला या क्षेत्रात भरीव काम करण्यात रस असल्याचे दिसत
नाही.
भारतात फक्त १० कोटी लोकं अशी आहेत ज्यांना दैनंदिन जगण्यात
पैशाची फारशी अडचण भासत नाही.
हा आहे भारताचा कस्टमर बेस.ब्रिटिश काळापेक्षा जास्त विषम झालेली आहे देशातील आजची उत्पन्नाची अवस्था.
जॉन ऍडम्स ने म्हटले होते, "सरकारची स्थापना ही सामान्य लोकांच्या
हितासाठी, संरक्षणासाठी, समृद्धीसाठी आणि आनंदासाठी असते,
कोणत्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, किंवा विशिष्ट वर्गाच्या
हितासाठी नाही"
पटकन अदानी आणि अंबानी नजरेसमोर आले ना. पण तशीच कृपा
अजून काही निवडकांवर करण्यासाठी सरकार नवनवीन मार्ग शोधात
असते.
हे उदाहरण बघा.
अनिल अंबानीच्या Rcom वर ५३ विविध बँक व वित्तीय संस्थांचे अंदाजे
४९००० कोटींचे कर्ज बाकी होते. प्रकरण मोदीसरकारच्या खास
(कॉर्पोरेट सेवेसाठी) NCLT कडे गेले. त्यांनी एक उपाय शोधून काढला.
या उपायानुसार अनिल अंबानीला फक्त ४५५ कोटी द्यायचे आहेत.
म्हणजे एकूण कर्जाच्या १% पेक्षाही कमी.
आहे ना मस्त सोल्युशन?
याच अनिल अंबानीकडे राफेल आणि भारताच्या सुरक्षेशी निगडित
काँट्रॅक्टस जाता जाता राहिले.
आता तुम्ही बँकेत जाऊन बोलून बघा, तुम्हाला तुमच्या कर्जात काही
डिस्काउंट मिळेल का बघा.... आणि फेकूभक्तांना हे सुद्धा समजत
नाही की हे पैसे आपल्याच वाट्याचे आहेत.
10 वर्षात जवळपास १६ लाख कोटींची कर्जे राईट ऑफ झाली आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, "लोकशाही सरकार जर
भांडवलदार वर्गाच्या हाती पडलं तर इतरांना गुलामगिरीतच मरावं
लागणार".
इथे तर निवडक भांडवलदारांनी त्यांच्यासाठी १८-१८ तास काम
करणारा डमी बसवून ठेवला आहे.
Credit @ Unknown लेखक
MR

संघियों से ज़्यादा गलीच कोई हो नहीं सकता
जिस जेमिमा रोड्रिग्स की अद्भुत पारी की वजह से भारतीय टीम फाइनल में पहुँची - और फिर विश्व विजेता बनी
संघियों ने कल उनके आउट होने पर क्या क्या नहीं कहा - सिर्फ क्योंकि उसने Jesus Christ का नाम लिया था
तमाम खिलाड़ी अपने इष्ट को याद करते हैं - कप्तान हरमनप्रीत ने भी जीत के बाद वाहे गुरु को सिमरा
विराट कोहली भी भगवान का शुक्रिया अदा कर चुके हैं
वाकई में संघी होने के लिए एक अलग ही पापी DNA चाहिए होता है
तो इसीलिए, भारत की जीत हर देशवासी को मुबारक सिवाय गलीच संघियों के!
हिन्दी


मुंबईतल्या एका बिल्डरने ४५ हजार कोटींचा घोटाळा केला. अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेल्या जमिनीवर आलिशान मिनी-शहर वसवलं. जून महिन्यात कोर्टाने ही केस बंद केली. बिल्डरला क्लीन चीट मिळाली. बिल्डर आता विविध पॉडकास्ट च्या माध्यमातून लोकांना प्रामाणिकपणा, संघर्ष, मेहनत याबाबत मोटीवेशनल ज्ञान देत आहे.
तर या देशात हे असं सुरु आहे सगळं 🙂
MR
Prathamesh 리트윗함

. “अगर हमारे पास 5 लाख लोग हों तो हम North East को Permanently काट सकते हैं.. असम को भारत से काटना हमारी ज़िम्मेदारी है और हमें हर हाल में भारतीय फ़ौज को वहाँ नहीं पहुँचने देना है।” शारजील इमाम, 2020
अब बताओ इस नमकहराम गद्दार के लिये कौन कौन जमानत माँग रहा है ? इस आतंकवादी की जमानत के लिये कौन कौन तड़प रहे हैं ?
#Termites
हिन्दी










