Vinod Sarode
1.3K posts

Vinod Sarode
@vinodsarode
MAKEUP DESIGNER & LOOK DESIGNER
Mumbai, Maharashtra 가입일 Haziran 2011
855 팔로잉1.2K 팔로워
Vinod Sarode 리트윗함
Vinod Sarode 리트윗함

दगडू भाई जो बोला... त्याची किंमत हाय पचास तोला!!
#MondayMotivation
#Timespass3 चे शोज हाऊसफुल्ल होण्याआधी link वरुन फटाफट तिकीट बुक करा - bit.ly/Timepass3-Book…
@meranamravi @hruta12 @prathameshparab #VaibhavMangale #AartiWadagbalkar @AnvitaPhaltank1 #BhauKadam
MR
Vinod Sarode 리트윗함

काली पिवली सारी नेसलेल्या रिक्षावालीवर पब्लिक फिदा झालीय..
#WaghachiDarkali गाणं पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
गाण्यासोबत आपली पब्लिक दगडू-पालवीच्या लवचीसुद्धा फॅन झालीय... त्यांच्या लवचा लोचा पाहण्यासाठी आत्ताच #Timepass3 चं तिकीट लिंकवरून बुक करा - bit.ly/Timepass3-Book…
MR
Vinod Sarode 리트윗함

पालवी आनी दगडूच्या लवच्या लोचाची पब्लिक फुल फॅन झालीय भिडू..
तुम्ही बघिताला का नाय त्यांचा टाइमपास..
आत्ताच एकदम फटाफटमध्ये लिंकवरुन #Timespass3 चं तिकीट बुक करा- - bit.ly/Timepass3-Book…
@meranamravi @hruta12 @prathameshparab #VaibhavMangale #AartiWadagbalkar
MR
Vinod Sarode 리트윗함

पालवी-दगडूच्या लवचा लोचा करतोय सेलिब्रिटींनाही इम्प्रेस...
हया लवचा लोचा इतका सॉलिड आहे की तुम्ही बघायलाच पाहिजे, चला मग #Timespass3 चे शोज हाऊसफुल्ल होण्याआधी link वरुन फटाफट तिकीट बुक करा - bit.ly/Timepass3-Book…
MR
Vinod Sarode 리트윗함

सोशल मीडिया स्टार्सनी दगडूच्या 2नं. लवच्या लोचाची केलीय चुम्मेश्वरी तारीफ!
भाई लोग, तुमाला पन पालवी आनी दगडूचा टाइमपास नक्की आवडेल ही गॅरेंटी हाय आपली. मग आत्ताच link वरुन #Timespass3 चं तिकीट बुक करा - bit.ly/Timepass3-Book…
@meranamravi @hruta12 @prathameshparab
MR
Vinod Sarode 리트윗함

पब्लिकच्या प्रेमासह मराठी ब्लॉकबस्टर ‘टाइमपास 3’ ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एन्ट्री!
4 दिवसांत कमावले रु. 4.36 कोटी. 🥳🥳
2 नं. लवचा 1 नं. लोचा पाहण्यासाठी #Timepass3 चं तिकीट लिंकवरुन आत्ताच बुक करा - bit.ly/Timepass3-Book…
@meranamravi @hruta12 @prathameshparab #VaibhavMangale

MR
Vinod Sarode 리트윗함

असं म्हणतात, जिकडे प्रेम असतं तिकडे रुसवे फुगवे तर येतातच...घेऊन आलो आहोत पालवी-दगडूच्या लव स्टोरीतलं नवं गाणं 'नजर काढ देवा'.
'टाइमपास 3' मधलं हे गाणं पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
bit.ly/Timepass3-Naza…
MR
Vinod Sarode 리트윗함

क्रश म्हणजे, क्रश म्हणजे, क्रश असतं....पटवण्याचं गणित सर्वांचं सेम असतं!
पालवी आणि दगडूचा #Timepass3 पाहण्यासाठी आत्ताच लिंकवर क्लिक करुन तिकीट बुक करा - bit.ly/Timepass3-Naza…
@meranamravi @hruta12 @prathameshparab #VaibhavMangale #AartiWadagbalkar @AnvitaPhaltank1 #BhauKadam

MR
Vinod Sarode 리트윗함
Vinod Sarode 리트윗함
Vinod Sarode 리트윗함

धमाकेदार विकेंडचा जबरी Entertainment प्लॅन आणलाय खास आपल्यासाठी...
या विकेंडला एन्जॉय करा टाइमपासचा फुल म्युझिक अल्बम आणि पुढच्या विकेंडला पाहा #Timepass3
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
MR
Vinod Sarode 리트윗함

दगडू-पालवीच्या लवचे सारेच झालेत फॅन्स... 'टाइमपास 3'च्या ट्रेलरला जबरी रिसपॉन्स मिळतोय!
ट्रेलर तुम्ही पाहिलात की नाही?
नसेल पाहिला तर आत्ताच लिंकवर क्लिक करा-bit.ly/Timepass3_official_trailer
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
@meranamravi
MR
Vinod Sarode 리트윗함

दगडूच्या आयुष्यात आलंय पालवीचं प्रेम... होईल का ते पूर्ण की टाइमपास समजून वाजेल त्याच्या Emotions चा गेम?
आज येतोय ‘टाइमपास 3’ चा ट्रेलर. Stay tuned...
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
@meranamravi @hruta12 @prathameshparab #VaibhavMangale
MR
Vinod Sarode 리트윗함
Vinod Sarode 리트윗함

घेऊन आलोय दगडू आणि पालवीच्या प्रेमाचा #लव्हेबल प्रवास...
गाणं पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा- bit.ly/Loveable-song-…
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
MR
Vinod Sarode 리트윗함

पहा दगडू आणि पालवीची #लव्हेबल केमिस्ट्री 💞 ऐका #Lovable हे गाणं आता सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर!
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
MR


