Zee Yuva

9.5K posts

Zee Yuva banner
Zee Yuva

Zee Yuva

@Zee_Yuva

Official Twitter Handle of Zee Yuva

Maharashtra, India Katılım Nisan 2016
60 Takip Edilen18.1K Takipçiler
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
पुन्हा एकदा कुरुळे बंधू आणणार रंगत, पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी आणि पंगत. पुन्हा एकदा टायमिंगचे बादशाह एकत्र, पुन्हा एकदा हास्याचे कारंजे सर्वत्र. आता सगळीकडे वाजणार ताक धिना धीन कारण भेटीला येतोय 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' १४ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित!
Zee Yuva tweet media
MR
1
0
3
139
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
Govinda Ala Re! १६ संघ आणि १ ध्येय... ☺️ 📅 13, 14, 15 ऑगस्ट | 🕛 12 PM 📍फक्त Zee Yuva वर! #ProGovinda #Govinda2025 #ZeeYuva
0
0
0
78
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
तुम्ही कथांच्या आणि पात्रांच्या दुनियेत रमता का? मग नक्की सहभाग घ्या. शहर - कोल्हापूर स्थळ - एम. एस. पटेल इंग्रजी माध्यम शाळा, ५९८/ ई, फर्स्ट लेन शाहूपूरी, कोल्हापूर तारीख - ९ ऑगस्ट २०२५ वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ #ZeeWritersRoom #Kolhapur #Zee
MR
0
0
0
103
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
ती रडेल पण ती लढेल तिच्या स्वप्नांसाठी आणि जिद्दीने सगळ्या जगासमोर यशस्वी होईल..!! आता थांबायचं नाय! ३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर! #AataThambaychNaay #ZeeYuva #MarathiMovie #ATNOnZeeYuva
MR
0
0
0
51
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका म्हणजे केवळ करमणूक नाही, ती एक विचार देणारी, मनाला भिडणारी गोष्ट आहे. ती पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतेय – २१ जुलैपासून, सोम ते शनि, दुपारी ३ वाजता, फक्त Zee Yuva वर. नक्की पाहा! #ZeeYuva
MR
0
0
1
55
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षण आपल्याला उभं राहायला शिकवतं… आता थांबायचं नाय ! ३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर! #AataThambaychNaay #ZeeYuva #MarathiMovie
MR
0
0
0
45
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
तुमचं प्रेम, साथ आणि विश्वास यांच्यावरच आमची ओळख घडली आहे. आज आम्ही नवीन रूपात येतोय, पण आपल्या नात्याचा गाभा तसाच राहील… आपली साथ आणि आपुलकी अशीच पुढेही टिकून राहो, हीच अपेक्षा. 🫶📷🤝 #ZeeYuva #SobatAaheTarAnandAahe #YoursTrulyZ #SaathHaiTohBaatHai
Zee Yuva tweet media
MR
0
0
0
128
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
झी युवा नेहमीच घेऊन येतं अशा गोष्टी जिथे माणसं एकत्र येतात आणि मनं नकळत जोडली जातात. इथल्या प्रत्येक गोष्टीला 'मराठी' मातीचा गंध आहे, इथल्या प्रत्येक नात्याला आपुलकीचा सुगंध आहे. म्हणूनच तुमच्या मनात घर करायला आणि घरातील प्रत्येक मन जिंकायला नव्या रुपात येत आहे...
MR
1
0
0
66
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ घेऊन येत आहेत, एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ १ मे २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #AtaThambaychaNaay #AshutoshGowarikar #BharatJadhav #SiddharthJadhav #ZeeStudios #ZeeStudiosMarathi
MR
1
0
1
133
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
मनोरंजनाच्या दिव्यांनी जग सारे हे उजळू दे, दीपावलीच्या मंगल दिनी आपणांस समृद्धी लाभू दे! झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #HappyDiwali #Diwali2024
MR
0
0
2
186
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
माजघरात रंगल्या आहेत धमाल गप्पा! आणि तेवढयात आम्ही केले आहेत तीन बदल. ओळखू शकाल? #ZeeYuva #SpotTheDifference #DilDostiDuniyadari
Zee Yuva tweet media
MR
0
0
1
122
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
दिवाळी पहाट is OG Concert 💖 तुम्ही कोणासोबत दिवाळी पहाट साजरी करणार आहात? त्यांना पटापट टॅग करा. #ZeeYuva #Diwali #GharBandukBiryani
MR
0
0
1
75
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
प्रेक्षकांच्या प्रेमासारखे आमच्यासाठी दुसरे धन नाही ❤️ झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #ZeeYuva #Dhanteras #धनत्रयोदशी #HappyDiwali
MR
0
0
0
97
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
प्रिय लक्ष्या, तुम्ही आम्हाला हसवलंत आणि विनोदाला अजरामर केलंत ❤️ तुमच्या जन्मदिनी झी युवा तर्फे विनम्र अभिवादन! #ZeeYuva #LaxmikantBerde
Zee Yuva tweet media
MR
0
0
4
74
Zee Yuva
Zee Yuva@Zee_Yuva·
तो कोणता जादूई आंबा होता? ज्यामुळे लक्ष्याचं बाळंतपण पाहायला मिळालं? 😂😂 #ZeeYuva #FilmyFriday #AshiHiBanvabanvi
Zee Yuva tweet media
MR
0
1
1
65