हिंदू मुस्लिम एकतेला गालबोट लावणाऱ्या लोकांच्या विरोधात लढणारा दीपक राहुल गांधींसोबत.
खरंतर दीपक ची भेट PM मोदींनी घेणं अपेक्षित होत. पण असो.
अंड भक्तांसाठी बरनॉल मोमेन्ट 🔥🔥
AI Summit में Compromised PM के चर्चे 🔥
भारतीय युवा कांग्रेस के जाबांज कार्यकर्ताओं ने देश की अस्मिता का सौदा करने वाले Compromised प्रधानमंत्री के खिलाफ उठाई आवाज।
इंकलाब जिंदाबाद 🇮🇳
#PMisCompromised
BJP की 'वोट चोरी व्यवस्था' 👇🏼
EC ने राजस्थान के मेघराज पटवा के घर 7 वोटर ID कार्ड भेज दिए, जिनमें सभी का EPIC नंबर अलग-अलग है।
मेघराज ने वोटर ID के लिए अप्लाई किया था, जिसके बाद चुनाव आयोग की ये करतूत सामने आई है।
नरेंद्र मोदी और EC ने चुनाव का पूरा सिस्टम हाईजैक कर लिया है।
निवडणूक आयोगाला मतदानाचं CCTV फूटेज मागितलं असता मतदारांच्या गोपनीयतेचा भंग होत होता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता.... मग आज अशा प्रकारे महिला भगिनींच्या गोपनीयतेचा भंग होत नाही का? आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का?
तसं असेल तर निवडणूक आयोग कारवाईस पात्र ठरत नाही का?
ऐसा कैसा चलेगा ग्यानेश बाबू?
@ECISVEEP
देशाचे माजी गृहमंत्री व माझे ज्येष्ठ सहकारी श्री. सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ आणि मिहीर माधवनी यांच्या मुंबई येथील विवाहपूर्वीच्या सोहळ्यात उपस्थित राहिलो. नववधू - वरास शुभाशिर्वाद दिले.
तुम्हाला माहीत आहे का?
५२ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचा ध्वज स्वीकारला नाही
२००२ पर्यंत भारताचा ध्वज फडकवला नाही.
आज तेच आरएसएस तुम्हाला देशभक्ती आणि राष्ट्रवादावर भाषण देत आहे.
#RSS_Mukt_Bharat