
बारावी (HSC) परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीत अधिक प्रगती साधावी, ही शुभेच्छा.
ज्यांना अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नाही, त्यांनी निराश न होता नव्या उमेदीने पुढे जावे, कारण शिक्षणाचा प्रवास हा सतत शिकत राहण्याचा असतो.
अभाविप सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.
आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#ABVP #ABVPMumbai #HSCResults #StudentDevelopment

MR















