ABVP SPPU
17 posts

ABVP SPPU
@ABVP_SPPU
Official Twitter Handle of ABVP Savitribai Phule Pune University Unit🎓| World's Largest Student Organization 🚩
Pune, India Katılım Eylül 2022
17 Takip Edilen11 Takipçiler
ABVP SPPU retweetledi

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ नगर 🚩
सिनेट पदवीधर निवडणूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बूथची आज बैठक पार पडली. येत्या २० तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी करावयाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
@AbvpPaschimMaha @AHThombare @rajeshpandenycs @jdevdatt @ABVPPune


MR

*विद्यापीठातील विविध पायाभूत सुविधांची तारांबळ*
आज *अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे विद्यापीठ* शाखेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील विविध पायाभूत सुविधांच्या संबंधी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांना निवेदन देण्यात आले. @ABVP_SPPU @RangarajeD @MevhankarA

MR
ABVP SPPU retweetledi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आयोजित युवक महोत्सवात श्री. राम व सीता माता यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. या घडलेल्या प्रकरणाचा जाहीर निषेध
#OurCulture_OurPride

MR
ABVP SPPU retweetledi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील अवाढव्य शुल्कवाढी विरोधात अभाविप पुणे विद्यापीठ शाखेच्या वतीने काल "पैसा दान करो" आंदोलन करण्यात आले होते. विविध वृत्तपत्रांनी आंदोलनाची दखल घेतली.
#ABVPForStudents
#SPPU_Fee_Hike @ABVP_SPPU




MR
ABVP SPPU retweetledi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील विविध विभागातील अवाजवी शुल्क वाढ रद्द करावी,अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे निवेदन @ABVP_SPPU कडून कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांना कुलसचिव व परीक्षा संचालक यांच्या समक्ष देण्यात आले.
@AHThombare #abvp_against_fee_hike #ABVP

MR
ABVP SPPU retweetledi

दि २५ सप्टेंबर रोजी अभाविप पुणे महानगर कार्यकारिणी तसेच पुणे महानगरातील ६ जिल्ह्यांच्या जिल्हा समिती देखील घोषित करण्यात आल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध उद्योजक श्री सुधीर काळकर उपस्थित होते व प्रमुख वक्ता म्हणून प्रदेश संघटन मंत्री श्री अभिजीत पाटील उपस्थित होते.
#pune




MR
ABVP SPPU retweetledi

आज @ABVP_SPPU शाखेच्या वतीने कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले. सात दिवसांत विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्याचे आश्वासन यावेळी कुलसचिवांनी दिले.
@ABVPPune @AHThombare
@Shubhbachal
#AbvpSppu


Pune, India 🇮🇳 MR
ABVP SPPU retweetledi

PFI या दहशतवादी संघटनेकडून पुण्यात *पाकिस्तान जिंदाबाद* च्या घोषणा देण्यात आल्या,ही बाब अतिशय लाजिरवाणी असून या घटनेचा अभाविप पुणे विद्यापीठ शाखेकडून PFI संघटनेचे निशाण जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
#ABVP_SPPU 🚩#banpfi #boycottpfi
@pvsathesir @AHThombare


MR
ABVP SPPU retweetledi
ABVP SPPU retweetledi

विद्यापीठातील मेस चालकाला प्रशासनाकडून 5000 रू. चा दंड*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाचा दणका.
@ABVP_SPPU @thakkar_012 @MevhankarA @AHThombare @Shubhbachal @RangarajeD


MR

ABVP SPPU activist Shravani Mestry addressed Electricity problem and also talked about the issues faced by students due power cut. If the adminstration doesn't find a permanent solution for the issues ABVP will protest against this strongly.
#Abvp_Sppu #Sppu_Electricity_Issue


English

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन अभाविप ने कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना निवेदन दिले त्याची सकाळ वृत्तपत्राने घेतली दखल.
@AbvpPaschimMaha @AHThombare
@RangarajeD
#AbvpSppu #AbvpforStudent


MR














