
खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी कडधान्यांच्या खरेदी प्रक्रियेमधील त्रुटींकडे लक्ष वेधले.
#FertiliserBlackMarketing #MSP #Farmers #AgricultureIndia #FertiliserCrisis

MR




































