
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 461+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
#RTOAMVI
#GROUPC2026MPSC
#RTOAMVI461VACANCY

MR