Abhijit Jadhav
409 posts


@Awhadspeaks साहेब तुम्ही सर्व कर्मचारी याना ५० लाख दया ते आपल्या आपल्या घरांची सोय मुंबई मध्ये करतील.. आणि सरकार चे ५० लाख वाचतील.
MR

@ashish_jadhao अस असू शकत,, मीडिया पण जरा अति उत्साही दिसतेय या सर्व प्रकरणा मध्ये 😂😂 तो भूषण का दूषण काय तिकडून बोलला की आपली मीडिया लगेच आता ठाकरे काय 😂😂 हे आणि यांचे तर्क वितर्क 😬 🙌
MR

@Sangharshspeaks सर्वच पुढारी सिनेमा चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत आणि माझा पक्ष किती श्रेष्ठ हे समजवायचा प्रयत्न करत आहेत पण माझ्या महाराष्ट्रा कड़े कोणाचे लक्ष आहे अस वाटत नाही, 😬😬
MR

@mekedarshinde Sir tumcha sarv projects cha fan ahe even tumcha hi.. Ani tumhi konti hi movie banva tyach promotion jeva karta to ek sohalach banato.. Ani SHAHIR SABALE ya movie ch pramotion (anavaran ) pan kel ast to pan ek sohala zala asta tya sathi rajkiya sabha ? 🤔
हिन्दी

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.. संध्याकाळी अभिमानाची गोष्ट घेऊन येतोय. भेटू.. #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDin #maharastraday #Maharashtra

Aurangabad, India 🇮🇳 MR

🙏
Prashant Pandey@tweet2prashant
🌸🌸🌸🌸/5 मेरे रिव्यू का इंतज़ार मत कीजिए। #Jhund जाकर सिनेमाघरों में देखिए और अपने बच्चों को भी दिखाइए। ऐसी कहानियां भारतीय सिनेमा का मान बढ़ाती हैं और बताती हैं कि इंडिया और भारत की खाई कहाँ-2 पाटने की ज़रूरत है। अपनी पहली हिंदी फिल्म से @Nagrajmanjule ने झंडे गाड़ दिए हैं।
ART

@Sangharshspeaks World madhlya feku leaders chi competition arrange keli tr sheth 🥇 gold medal 🏅 nakkich gheun yetil
Indonesia

#BREAKING
जपान मधून एक चांगली बातमी येत आहे. पुरुष एकेरीतील 'LIE JUMP' मधून सुवर्ण पदक भारताला मिळाले..!!!
धन्यवाद मोदीजी🤣🤣🤣🤣
MR

@Sangharshspeaks ती म्हण आहेना ' तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारख करतो' तशातली गत आहे...😁
MR

If you’re reading this and you’re investing for your kids, kudos to you and I hope #dogecoin helps change your life 🚀
English

@CMOMaharashtra साहेब अजून जनता गांभीर्याने घेत नाही आहे . १४४ कलम लागू केले असून लोक रस्त्यावर आहेत .
MR

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन राज्यातल्या सामान्य माणसांची दुःख कमी होऊन त्यांना आनंदाने जगता येईल आणि हे सरकार हे सामान्य माणसाचं आपला सरकार असेल असं वातावरण आपण निर्माण कराल हा विश्वास आणि ते व्हावं हीच विनंती
जय महाराष्ट्र @OfficeofUT
MR

@adityajadhav90 भारतीय संविधान म्हणजेच सत्यता.. आणि सत्याचा विजय हा झालेला आहे, आणि संविधान बदलू पाहणाऱ्या किंवा त्याचा विरोधात जाणाऱ्या व्यक्तीचा पराभव निश्चित.
MR

@Prksh_Ambedkar जयभीम सर 🙏🙏
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
#संविधानदिवस
#ThanksDrAmbedkar
हिन्दी

आप सभी को संविधान दिन की शुभकामनाये।
26 नोव्हेंबर 1949 को डॉ बाबासाहब आंबेडकरने इस देश की मनुवादी व्यवस्था को खत्म करते हुवे संविधानिक व्यवस्था की शुरुवात की.
#ConstitutionDay
#ConstitutionofIndia
#ThanksDrAmbedkar

हिन्दी







