Office of Uddhav Thackeray

4.2K posts

Office of Uddhav Thackeray banner
Office of Uddhav Thackeray

Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India Katılım Haziran 2019
12 Takip Edilen1.7M Takipçiler
Office of Uddhav Thackeray
मी हात जोडून विनंती करतो, सोनम वांगचुकजी आपल्यासारखी माणसं देशाला हवी आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखी लोक राहिली काय किंवा राहिली नाही सरकारला काही फरक पडत नाही. तुमच्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे, उपोषण सोडा! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
109
747
5.5K
58.9K
Office of Uddhav Thackeray
प्रत्येक राजकीय पक्षांनी देशभर ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत देश जागा होत नाही तोपर्यंत बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
8
37
218
13.4K
Office of Uddhav Thackeray
मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ह्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करत आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
297
1.1K
9.2K
404K
Office of Uddhav Thackeray
सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी युवक कुणासाठी लढताहेत? देशातील पालकांनी पण जागं झालं पाहिजे, हा देशाचा विषय आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
58
394
2.7K
30.9K
Office of Uddhav Thackeray
अभिजित दिपके हा दिल्लीमध्ये देशातील युवकांचा आवाज उठवतोय. २० तारखेला होणाऱ्या त्यांच्या आंदोलनासंदर्भात त्याने दावा केला आहे की, ह्या आंदोलनात काही गुंड सोडून आंदोलन उधळण्याचा काहींचा प्रयत्न आहे. हे हिणकस आणि नीच वृत्तीचं लक्षण आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
24
151
1.3K
28.1K
Office of Uddhav Thackeray
नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रातच आहे; असं म्हटल्यावर आणि मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र द्रोह वाटू शकतो! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
3
48
397
9.2K
Office of Uddhav Thackeray
पालक संतापलेले आहेत. मुलांचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांच्या पालकांची आयुष्यभराची संपूर्ण कमाई बरबाद झाली आहे; त्याचंही कोणाला काही पडलेलं नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
13
59
377
37.8K
Office of Uddhav Thackeray
लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर त्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
10
55
340
10.6K
Office of Uddhav Thackeray
सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडण्यात जास्त रस आहे पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करताहेत; त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
1
32
178
6.1K
Office of Uddhav Thackeray
नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली पण सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
MR
5
50
409
15.9K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
जे जे चोर आहेत, त्यांनी प्रभू श्रीरामांचं नाव घेता कामा नये. त्यांचा पवित्र भगवा हातात घेता कामा नये! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
19
24
191
7.5K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
देशातील तमाम हिंदूंना मी विनंती करतोय, जागे रहा, संमोहनातून बाहेर या! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
7
22
119
5.2K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
जोपर्यंत ह्या चोरीचा नि:पक्षपातीपणे निकाल लावला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
7
33
157
8.4K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
चोराला जर सांगितलं तुझ्या चोरीचा निकाल तूच लाव तर चार दिवसात निकाल येईल आणि सगळ्यांना ‘क्लीनचीट‘ देऊन मोकळं केलं जाईल. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
2
44
327
8.5K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
राम फक्त तुमचा नाही, राम सर्वांचा आहे! हा राम हिंदुस्थानातील तमाम हिंदूंचा आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
10
31
91
4.3K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
आजवर जे मला हिंदुत्व सोडलं म्हणून बोलत होते, त्यांनी पहावं हिंदू तर इथे आहे तुम्ही कुठे आहात? • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
48
87
805
23.1K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
तथाकथित भोंदू हिंदूरक्षक आहेत त्यांना मी सांगतो, तुमच्या धमन्यांमध्ये जर अस्सल हिंदूचं रक्त असेल; तर आमच्या सोबत ‘रामरक्षा' करण्यासाठी रस्त्यावर या! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
8
29
182
7K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
शिवसेनाप्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू हैं! हे हिंदुत्व मला पुन्हा जागं करायचंय! • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
71
48
519
17K
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका जाळून खाक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे #रामरक्षा_महाआरती
MR
12
30
223
6.7K