Ajay Choudhari

2.3K posts

Ajay Choudhari banner
Ajay Choudhari

Ajay Choudhari

@AjayChoudhariSS

Politician : Shiv Sena Legislative Party Leader । MLA: Shivadi Vidhansabha

Mumbai, India Katılım Ağustos 2014
180 Takip Edilen11.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
LIVE - १८३ शिवडी विधानसभेत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे ह्यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा. x.com/i/broadcasts/1…
MR
0
1
6
2.3K
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
अतिशय धक्कादायक दुर्दैवी बातमी ! महाराष्ट्राने आज एक तडफदार नेतृत्व गमावले ! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! @AjitPawarSpeaks
MR
2
1
13
390
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... #AhemdabadPlaneCrash
MR
0
1
2
297
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
काल मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना अतिशय दुःखद आहे. नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या बोटींच्या सहाय्याने आणि ईश्वर कृपेने बचाव कार्याच्या माध्यमातून काही प्रवाशांना वाचविण्यात यश आले; हे सर्व प्रवासी सुखरूप असावेत! ह्या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व प्रवासी नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
MR
0
0
4
425
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
माझा धर्म मराठी मातीशी एकनिष्ठ राहण्याचा
MR
0
12
98
819
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
संघर्षाचा वसा, जनसेवेचा ध्यास शिवडीकर अनुभवताहेत सर्वांगीण विकासाचा प्रवास!
Ajay Choudhari tweet media
MR
0
3
15
320
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क आहेत. त्या हक्कांची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन! आपल्याला माणूस म्हणून ओळख देणारे हे मानवाधिकारांचे आपण रक्षण करूया!
Ajay Choudhari tweet media
MR
0
3
15
259

14
237
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
आज विधानभवन येथे विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. ह्या शपथेचं मोल जाणून, निष्ठापूर्वक जनहित साधण्यासाठी मी सज्ज आहे.
MR
1
15
91
722
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
आम्ही मावळे शिवबांचे... आमची भूमिका महाराष्ट्रहिताची!
Ajay Choudhari tweet media
MR
4
5
131
799
Ajay Choudhari retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
5
51
236
5.5K
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
MR
0
2
26
244
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक मिळावी हा प्रगल्भ विचार आणि ह्याच विचारातून अखंड भारताला संविधानाची देणगी ज्यांनी बहाल केली ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन! ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
Ajay Choudhari tweet media
MR
0
0
5
122
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
आम्हा सर्वांना लढण्यासाठी बळ देते.... आमची मराठी माती! अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या मातीसोबत एकनिष्ठ राहू, तिच्यासाठी लढत राहू!
MR
3
21
199
1.5K
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
मराठी मातीचे ऋण फेडण्यास मी सदैव कटीबद्ध!
MR
0
3
68
387
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
माझ्या शिवडी विधानसभेची मराठी मातीशी नाळ जोडलेली आहे. ह्याच मराठी मातीने मला वाढवलं, मला ओळख दिली. ह्या मातीशी मी सदैव एकनिष्ठ राहणार!
Ajay Choudhari tweet media
MR
4
15
277
1.9K
Ajay Choudhari
Ajay Choudhari@AjayChoudhariSS·
काल माझ्या शिवडी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. मतदारसंघातील नागरिकांना रहदारीसाठी सोयीस्कर मार्ग लवकरात लवकरच उपलब्ध होईल. ह्या शुभारंभा क्षणी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी नगरसेविका सिंधुताई मसुरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. शुभारंभ करण्यात आलेल्या रस्त्यांच्या विभागाची नावे पुढीलप्रमाणे- - रामदूत हाऊसिंग सोसायटी - ⁠दत्ता राम मार्ग, करीरोड - ⁠ठोकरशी जीवराज रोड, काळाचौकी - ⁠प्रि. वामनराव महाडिक रोड - ⁠टी.के . इंडस्ट्रीज रोड - ⁠शिवडी स्टेशन रोड
Ajay Choudhari tweet mediaAjay Choudhari tweet mediaAjay Choudhari tweet mediaAjay Choudhari tweet media
MR
1
10
81
636

148