@DrVishwam सिएरा-लिऑन सध्याचा UN सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे आणि लॅटव्हिया हा अस्थायी सदस्यत्वाच्या २०२६-२७ या कालावाधीसाठीच्या शर्यतीत आहे...
कळावे,
तुम्हाला जगात SierraLeone नावाचा देश आहे हे माहीत आहे? आपल्याकडून खा.श्रीकांत शिंदे आणि मंडळी गेले आहेत त्या देशाला सांगायला की भारत किती सशक्त आहे. तुम्हाला लॅटविया नावाचा देश माहित आहे? कनिमोझी आणि मंडळी गेले आहेत सांगायला भारत किती सशक्त आहे. नवनवे देश कळत आहेत आपल्याला.
सध्या #छावा चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. तब्येतीत चांगली सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी #स्वराज्यरक्षक_संभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी तर आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने #छत्रपती_संभाजी_महाराजांचं अफाट #कर्तृत्त्व, उत्तुंग #नेतृत्त्व, असीम #त्याग, #पराक्रम, वाघासारखं #धैर्य आणि #शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार!
छावा चित्रपटाच्या माध्यमातून आभाळाएवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. #अनन्वित_अत्याचार करुनही #शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत किंबहुना मरण स्वीकारलं पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. #मनुस्मृती त सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही तर अनेकजण जबाबदार होते, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही #जवळच्या_माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि #आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो.
@RebornManish अमरिका मे एक रेग्युलर कॉफी कप 3 से 4.5 डॉलरमे आता हैं। भारत मे 50 रुपये से लेकर 120 रुपये तक मिल जाता हैं।
मतबल, अगर डॉलर रेफरन्स पॉईंट हैं तो एक कप कॉफी पिने के लिये अमरिका के नागरिक को भारतीय नागरिक से चार से पाच गुना अधिक लग जाता हैं।
बाकी तो वैसें आप समझदार लगते हो 👍👍
सोचिये की आपके पड़ोस में एक घर है।
उसमे 5 लोग रहते है।
सबकी जेब मे 100-100 रुपये हैं।
तो उनके घर में कुल 500 रुपये हैं।
●●
आपके घर मे 500 सदस्य हैं।
सबकी जेब मे 1-1 रुपया हैं।
तो आपके घर मे भी कुल 500 रुपये है।
तो बेसिकली आपका हाल भिखारियो वाला है।लेकिन जश्न मनाइये। ओवरऑल आप पड़ोसी के बराबर, पूरे 500 रुपल्ली वाला परिवार हैं।
इसी फार्मूले से यदि आपके घर मे 150 करोड़ राशनखोर भिखारी हों, तब भी आप 5 ट्रिलियन की अर्थव्यवस्था बन सकते हैं।
●●
लेकिन असली सिनेरियो यह है कि आपके घर मे 495 लोगो के पास केवल 10-10 पैसे हैं। कुल हुआ 49 रुपया 50 पैसा...
शेष 5 लोगो ने सबकी जेब काटकर, साढ़े चार सौ रुपये जमा कर रखे हैं। तो आप इस तरह से भी 5 ट्रिलियन की इकॉनमी बन सकते हैं।
इसी तरह से बन रहे है।
●●
अब देखना, इसी दस्सी पैसे वाले भिखारियों का गैंग, आकर पोस्ट के नीचे के कमेंट बॉक्स में आकर मुझे इकॉनमिक्स सिखाएगा।
@mohasinspeaks कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भराऱ्या मारीत हॅकिंग, टेम्पेरिंग, मशीन बदलीच्या शक्यतांचे परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स करत इथे टाकत बसण्यापेक्षा बुड हलवा आणि दावे सिद्ध करण्याच्या दिशेने गांभीर्याने काम करा, भारतीय लोकशाहीवर थोर उपकार होतील तुमच्यासारख्या महानुभावांचे
EVM मशिन म्हणजे 3 मशीन चां एक सेट.
कंट्रोल युनिट (यावर मत नोंदवलं जात)
बॅलेट युनिट आणि (यावरील बटन आपण मत नोंदविण्यासाठी दाबतो)
VVPAT युनिट. (आपण दिलेले मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते.)
EVM मशिन्स मतदान केंद्रावर येईपर्यंत,फक्त एक वेळ internet च्या संपर्कात येते.
ही वेळ असते निवडणुक चिन्ह लोड करण्याची.यात देखील फक्त VVPAT हे मशीन इंटरनेट ला जोडण्यात येत.आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरुन संबंधित विधानसभा क्षेत्रामध्ये उभ्या असणाऱ्या उमेदवारांचा data चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो.
ही एकच जागा आहे,जिथं शंका घेण्यास वाव आहे.
ती कशी..?
तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे,हे आपल्याला माहिती नसत.त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आपल्याला कळत नाही.
अस देखील असू शकत की,
3 मत व्यवस्थित होतील मात्र दर चौथ मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल.शिवाय या कोड ला अस काही डिझाईन करता येऊ शकत असेल का की,
एखाद्या विशिष्ट दिवशीच (मतदानाच्या दिवशी) तो सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील प्रमाणे काम करेल.आणि इतर दिवशी तो नॉर्मल behave करेल.कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना Mockpoll घेणे बंधनकारक असत.त्यात EVM व्यवस्थित काम करत आहे,हे दिसणं गरजेचं आहे.म्हणून ही वेळ 9 नंतर ची सेट करण्यात येत असेल,असा अंदाज आहे.
आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला,तर इतर दिवशी नॉर्मल behave करण्याची सूचना आधीच त्या VVPAT ला देण्यात आली आहे,त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही,हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं.
अर्थात या शक्यता आहेत.
आणि प्राप्त परिस्थितीमध्ये अश्या प्रत्येक शक्यतांचा विचार केला गेला पाहिजे...!
पुण्याच्या नेस वाडिया कॉलेजमध्ये दोन मुलींवर कॉलेजमधील मुलांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यांचे व्हिडीओ, फोटो आरोपींनी इंस्टाग्रामवर टाकले. त्यातली एक मुलगी हि त्या कॉलेजमधील प्राध्यापकांची आहे. हे प्राध्यापक जेव्हा ट्रस्टी सचिन सानप यांच्याकडे तक्रार करायला गेले तेव्हा हा विषय मोठा करू नका म्हणत त्यांनाच नोकरीवरून काढू असं धमकवण्यात आले. सचिन सानपचे एक डेप्युटी कलेक्टर मित्र आहेत, त्यांचा मुलगा या आरोपींमध्ये आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी हे सगळे चालू आहे. सचिन सानप या व्यक्तीची वाडिया संस्थेवर ट्रस्टी म्हणून झालेली नियुक्तीसुद्धा वादातीत आहे.
तसेच सचिन सानप हे पूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे OSD म्हणून नियुक्त होते. ते उद्योगमंत्री उदय सामंतांचे दोन नंबरचे उद्योग सांभाळतात त्याची बढती म्हणून सानपला कसलाही अनुभव नसताना संस्थेचे ट्रस्टी करण्यात आले आहे. असे आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहेत.
जुने मराठी चित्रपट बघा विशाळगडच्या लढाईमध्ये शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिर्के सुर्वे परब यांच्याशी लढताना दिसतील. सिद्धी वाह वाह शिवरायांसाठी वेडा तोडताना पन्हाळ्याच्या खाली मरताना दिसेल
सिंहगडाच्या लढाईच्या चित्रपटामध्ये बघा उदयभान एकलिंगीची शपथ म्हणत युद्धाला उतरलेलं दिसेल
हल्लीचे चित्रपट धार्मिक विष वाढवण्यासाठी सारा इतिहास दाखवतच नाहीत
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी आहे आणि काकांचं नाव शरीफ जी आहे जी अहमदनगरच्या शहा शरीफ दर्ग्यावरून दिलेली आहे
छत्रपतींच्या शकावली काढून बघा तुम्हाला सर्व इतिहास मिळेल
@Mahadev_Balgude हिंदू-मुसलमान झालं की तुमच्यासारख्या लोकांचं पुरोगामीत्वयुक्त मुळव्याध अगदी ठणकायला लागून बोंबा मारतं.
मराठा-ओबीसी-वंचित, ब्राम्हण-इतर सर्व एकमेकांच्या अंगावर जायला लागले की मग मात्र गुदगुल्या केल्याप्रमाणे सुखावत असाल तुम्ही लोक.
खरं कटकारस्थान कुठं ते अगदी स्पष्ट दिसतंय.
विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसेतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ याचा हा व्हिडिओ आहे. हिंदू-मुसलमान व भारत-पाकिस्तान मुद्द्यावर भाजप जे राजकारण करते याला त्याचे पूर्ण समर्थन आहे. तसेच तो म्हणतो की तुम्ही कितीही बोंबले तरी इथून पुढे याच मुद्द्यावर निवडणुका होणार. कट कारस्थान बघा.
जातीची ढाल आणि कोर्टबाजी याच्या जोरावर तसे ही या बाईचं कुणी फार काही वाकडं करू शकणार नाही. संघ लोकसेवा आयोगाची वैद्यकीय तपासणी टाळून आणि CAT चा निकाल विरोधात जाऊनही जर ही बाई होम केडरला नियुक्ती मिळवत असेल तर या बाईच्या वशिला क्षमतेला सलामचं ठोकायला हवा....
खेडकर बाईचं प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक, आरक्षणाच्या कधी एकमेकांना छेदणाऱ्या तसेच कधी समांतर पळणाऱ्या सतराशे साठ कॅटेगरीजचा भुलभुलैय्या शोधप्रबंधाचाचं विषय व्हावा.... आणि अपंगत्व तर पैशाने विकत मिळतंय फार आधीपासुनच.. नॉन-क्रिमी लेअरची प्रमाणपत्रे तर विनोदाचाच विषय...
@DhumalSpeaks मत द्या कुणाला ही, पण मित्र तुटण्याची वेळ कशाला येऊ द्यायची, गप द्या की ज्याला द्यायचं त्याला, जाहिरात कशाला ??
रोजच्या आयुष्यात मित्रचं लागतात, पवार वा फडणवीस नाय येणार तुमची रडगाणी ऐकायला वा धुणी धुवायला...
फेसबुकला तुतारी वाजवणारा माणूस टाकलाय तर गावातून विखेंचं काम करणाऱ्या मित्रांचे कॉल यायला लागले. मी ऐकत नाही पाहून लंकेंना नावं ठेवायला सुरूवात केली. मी म्हटलं “मत लंकेला पाहून नाही देणार तर पवार साहेबांसाठी देणार, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी देणार.” मग मोर्चा पवार साहेबांकडे वळला.
म्हटलं ही निवडणूक इतकी महत्त्वाची आहे की यावेळी दोनचार मित्र तुटले तरी चालतील, पण आपली सद्सदविवेक बुद्धी जागी ठेवून महाराष्ट्र धर्मासाठीच मतदान करणार.
#नो_लाचारी
@Awhadspeaks तुमच्यासारख्या पुरोगामी लोकांनी अशा बिनबुडाच्या गोष्टींची दखल कशाला घ्यावी पण ?? हे अघोरी विद्या वगैरे थोतांड, मडक्याचे संकेत वगैरे यांचा उल्लेख करून नक्की काय सांगायचंय पुरोगामी आव्हाड तुम्हाला ?
मडके कधी आणि का फोडले जाते, हे वेगळं सांगायला नको. मडके फोडणे आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे. अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडके असते. मृत्युचा संकेत मडक्यातून दिला जातो. बारामतीच्या सभेत जे घडले ते अघोरी विद्येतून घडले आहे. मडके कोणी फोडले, कशासाठी फोडले, यापेक्षा पुरोगामी शरद पवारसाहेब यांच्या बारामती परिसरात मडके फोडले गेले आहे. हे मडके फोडायला ज्याने सांगितले, त्याच्या मनालाच हे मडके का फोडले, हे माहित असेल. पण, जे झाले ते वाईटच झाले!
@Marathi_Rash २०१९ चं सरकार लोकशाही पद्धतीने आले होते की जनमतची चोरी नव्हे दरोडा घालून आले होते ....😊😊
त्या आव्हाडने हॉटेलमध्ये आमदारांना घातलेली ठाकरे-पवार-सोनिया निष्ठेची शपथ हाच जोक ऑफ दी डिकेड म्हणून लिहिला जाणार आहे...
Joke of the day
पिएम मोदी म्हणे इंडिया आघाडी जनादेश लुटतात...
महाराष्ट्रात पक्ष कोणी फोडले? राज्यपालांच्या वापर करून चुकीच्या पद्धतीने सरकार कोणी बसवले?
भ्रष्टाचार आरोप करून पक्ष भरती कोणी केली?
कधीतरी खर बोलावे!
C
देशाच्या सार्वभौम संसदेने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना काढायला चार वर्षे जावी लागली. असो तरीही आभारचं मानावे लागतील शहांचे. समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि देशव्यापी NRC हे आता अजेंड्यावरुन प्रत्यक्षात येतील अशी आशा बाळगु.
मोदी-शहा 👍👍
#CAA#Modi
हा आहे फडणवीसांच्या बंगल्यातील कालचा फोटो.
जिथे शंकर, कृष्ण बसलेले असतात पण छत्रपती मात्र हातात राजदंड घेऊन उभे असतात. आणि फडणवीस त्या उभ्या असणाऱ्या छत्रपतींच्या मूर्तीसमोर रोज असे तिढीवर तिढी टाकून बसतात. यातून काय प्रतित होते? स्वतःला श्रेष्ठ भासवण्याची नीच जातीयवादी मानसिकता?
नरेंद्रच्या आग्रहाखातर मी अखेर ॲनिमल बघितला. What a film Boss. मी संपूर्ण वेळ मोबाईलला हात लावू शकलो नाही इतकी इटेंन्स movie आहे. अफलातून सिनेमॅटोग्राफी, टाईट स्क्रिनप्ले, अमेझिंग बॅकग्राऊंड म्युझिक, रश्मिका मंदानाचं पात्र आणि ती just amazing आणि सबकुछ रणबीर कपूर the superstar… Full marks to संदीप रेड्डी वांगी for this fabulous violent drama!
Thanks @narendrabandabe@imvangasandeep#Animal 🎬