आकाश नितनवरे 1209 💞
65 posts

आकाश नितनवरे 1209 💞
@AkashNitnaware
वाचक_ पुस्तक प्रेमी💓_अनुभवाचे बोल💯_
amaravti maharastra Katılım Şubat 2020
125 Takip Edilen26 Takipçiler

♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏

MR

@Liberal_India1 स्वतःवर विश्वास नाही राहला त्यांचा....म्हणजे नक्की हारेल..
MR

कर्नाटकातील निवडणूक असताना आमित शहा यांनी एका पत्रकाराला मुलाखत दिली होती.त्यात त्यांना तुमच्या कर्नाटक विधानसभेत किती सीट्स येतील ?असा प्रश्न विचारला असता त्यांनी ताबडतोब कमीतकमी 113 ते 115 सीट्स येतील असे सांगितले होते..
काल मध्यप्रदेश मध्ये हाच प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले किती सीट्स येतील हे सांगायला मी काही जोतिष्य नाही ..
आमित शहा यांचा याबाबतीत आपला एक इतिहास आहे .ते दरवेळी संख्या सांगतात.मग याचवेळी त्यांनी ते का टाळले असावे?
बढाई मारण्यासाठी का होईना त्यांना संख्या का सांगावी वाटली नसेल?
याचा अर्थ मध्यप्रदेशात भाजप निवडणूक हरत आहे का?
MR

@BJP4India Aage election hai is liye garib ke pairo me hai....varana vikas ye adani jaise logo ka hi krte hai....
हिन्दी

#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
MR

मैं भी एक गारंटी दे रहा हूं...
देश के हर घोटालेबाज पर कार्रवाई की गारंटी। जिसने गरीब को लूटा है, जिसने देश को लूटा है, उसका हिसाब तो होकर रहेगा।
- पीएम @narendramodi
#MeraBoothSabseMazboot

हिन्दी

@bbcnewsmarathi @narendramodi @mygovindia @BJP4India हो नक्कीच आलेत पण ते श्रीमंतांचे...सामान्य जनतेला तर मोदी साहेब विसरल्या सारखेच आहे 😌
MR

मोदी सरकारला 8 वर्षं पूर्ण होतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसं पाहता?
#ModiGovernment @narendramodi @mygovindia @BJP4India

MR

@RanawaBhanwar @RakeshTkaite @sunitayadav007 Bhai kisan bhikari nahi hai.....nahi chahiye tumhare modi ke 6000......or ye paise hamare hi tax ke hai hamare hi paise hamako dene se koi mahan nahi ban jata.....baki jaisi jisaki soch 🤗
हिन्दी

Single मुलांचा एकाच सहारा होता
आणि आता तो पण गेला...
#PUBG
😞
Amravati, India 🇮🇳 MR





