
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन आज २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
हे स्मारक पुढील २ वर्षांत पूर्ण होणार असून देशातील सर्वात भव्य, दिव्य आणि सुंदर स्मारकांपैकी एक असे हे स्मारक ठरणार आहे
#JaiBhim




MR







































































