Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate
12.8K posts

Anuj Rayate
@AnujRayate
Reporter for NDTV. Views are personal. Nothing here reflects the stance of my employer.
Mumbai, India Katılım Temmuz 2017
2K Takip Edilen440 Takipçiler
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi

"No Pipeline, No LPG": Mumbai Residents Hit Amid State Govt's PNG Switch Warning
@anujrayate
English
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi

IIT Bombay has started a sustainable initiative to manage its green waste by converting it into a usable energy source. With the campus generating several tonnes of leaf litter on a regular basis, the institute has shifted from conventional disposal methods to a resource-based approach. By processing this biomass into fuel pellets, a circular system has been created that reduces waste management costs while generating energy for applications such as cooking. The initiative demonstrates how institutional campuses can turn an environmental challenge into a practical and scalable solution.
@AnujRayate
English
Anuj Rayate retweetledi

राजकारणात असताना जी गोष्ट मोहित कंबोज यांना साध्य झाली नाही ती राजकारणाबाहेर पडून अलगद करून दाखवली आहे.
शिवसेना पक्ष फुटीबद्दल असलेली- नसलेली सगळी सहानभूती आता संपवून टाकली आहे.
तशाही आता तीन वर्ष निवडणुका नाहीत पुढच्या निवडणुकीला पुन्हा ते रडगाणे नकोच.
महाराष्ट्रातल्या एकाही माणसाने यापुढे या घटनेबद्दल एक टक्का देखील सहानुभूती बाळगू नये.
त्याचं ठाकरेंनाच काही पडलं नसेल तर तुम्ही उरावर काही घेण्याची गरज नाही.
विरोधी विचारांशी संवाद असलाच पाहिजे.. राजकीय नेत्यांच्या काही बाबी वैयक्तिक ठेवल्या पाहिजेत.. ही गोष्ट मान्य करूनही यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.
मोहित कंबोज यांनी मुंबईत निर्माण केलेल्या साम्राज्याला Legitimicy मिळवून देण्यात आदित्य यांनी हातभार लावला आहे.
MR
Anuj Rayate retweetledi

क्रिकेट मॅचच्या दरम्यान ज्योतिषाच्या जाहिरातींचा भडिमार करणाऱ्या देशात भोंदूबाबा आणि अंधभक्तच तयार होणार!
#IPL2026
MR
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi

100(63), 101*(61), 21(20), 77(49), 83*(59), 22(16), 113*(72), 3(9), 42(20), 18(7), 51(43), 70*(44), 42(27), 92(47), 27(13), 47(29), 33(24), 59*(36), 31(30), 7(6), 67(42), 22(14), 62*(45), 1(3), 73*(54), 70(42), 51(47), 62(33), 43(25), 54(30), 12(12), 43(35) & 69*(38).
Last 33 innings in the IPL. Who could this be? 😏
English
Anuj Rayate retweetledi

Satyajit Ray
Ritwick Ghatak
V Shantaram
Guru Dutt
Raj Kapoor
Bimal Roy
Tapan Sinha
Hrishikesh Mukherjee
Vijay Anand
Mrinal Sen
K Asif
Ramesh Sippy
Adoor GopalKrishnan
Arvindan
Shyam Benegal
Govind Nihalani
Bharathan
Saeed Mirza
Mani Kaul
Shekhar Kapur
Ketan Mehta
Kundan Shah
Yash Chopra
BRChopra
Jabbar Patel
हिन्दी
Anuj Rayate retweetledi

@DrSarvapriya @sabimugu @tannujain31 @VijaypalDudi6 @MunsifV @DeeptimanTY Congratulations Rishika Kashyap for winning the Ramnath Goenka Excellence in Journalism Award in Broadcast / Digital for the category Reporting on Politics and Government.
@RishikaKashya19

English
Anuj Rayate retweetledi

दादा,
आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.
तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.
तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.
दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.
भावपूर्ण आदरांजली 🙏🏻

MR
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi
Anuj Rayate retweetledi

महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अखेर झीरो एफआयआर दाखल झाला. आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) यांनी यासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत फळाला आली. रोहित यांनी अनेक जिल्ह्यांतून प्रवास केला. एकामागून एक पोलीस स्टेशन्सना भेटी दिल्या. बारामती, मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये ते गेले आहेत. अनेक नेते, अधिकारी यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मनापासून काम केले. स्व अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवार घेत असलेली मेहनत आणि जिद्द आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. रोहितच्या या अविश्रांत मेहनतीबद्दल त्याचे मनापासून कौतुक; तसेच राजू दादा आणि सुनंदा वहिनींचे मनापासून आभार.
We should all feel truly proud of Rohit. His relentless efforts to get a FIR registered in the Ajit Dada crash investigation have been nothing short of remarkable.
He travelled across multiple districts — from one police station to another, from Baramati to Delhi to Bengaluru, and many more; met countless leaders, and worked with unwavering dedication every step of the way.
Today, his persistence has paid off. The FIR is finally registered, paving the way for a thorough investigation in the right direction.
A heartfelt appreciation to Rohit for his tireless commitment; and deep gratitude to Raju Dada and Nanda Vahini. 🙏🏽👍
MR






