Asim Sarode

5.2K posts

Asim Sarode

Asim Sarode

@AsimSarode

Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst

Maharashtra Katılım Haziran 2009
2.4K Takip Edilen42K Takipçiler
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
आमदार संजय गायकवाड याची पोलीस चौकशी करणार. 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिव्या देणाऱ्या, आईबहिणी वरून अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातसुद्धा अभद्र बोलणाऱ्या आ. संजय गायकवाड याची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे. दरम्यान कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशांत आंबी तर्फे आम्ही मागणी केलेली आहे कि या संदर्भात संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा नोंदवावा. संजय गायकवाड याना आता कळेल कायदेशीरता पाळणे म्हणजे छात्रपती शिवाजी राजेंचा सन्मान करणे आहे.
MR
8
74
577
13.5K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
हिंदुत्ववादी आणि मुस्लिमवादी असो, कोणत्याही इतर धर्मांचा कट्टरवादी असो प्रत्येकवेळी त्यांनी विज्ञान नाकारलेले आहे. सध्या सर्वत्र होणारे लघु-कुंभ मेळे आणि कुंभमेळा ज्यावर मोठ्या प्रमाणात लोकनिधी बिनडोकपणे खर्च होतोय ते अश्याच धर्मांध मूर्खपणाचे प्रतीक आहे instagram.com/reel/DYqt1zcsO…
MR
2
8
47
741
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
आता नागरिकांनी स्वतःच्या प्रकुर्तीची काळजी घेण्यासाठी पायी फिरायला जाणे सुद्धा महाग. कुंभ मेळावा, इतर अनावश्यक गोष्टी, जाहिरातबाजी यावर जनतेचा पैसा उधळायचा आणि नको तेथूनही सामान्य माणसांच्या खिशातून पैसा ओरबाडायचा हे धंदे सरकारने थांबवावे. instagram.com/p/DX6JjQdCX0e/
MR
6
62
307
3.4K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
पंतप्रधानांना शिव्या देणे आणि अश्या बातम्या देणे दोन्ही वाईट आहे.पंतप्रधान पदावरील व्यक्तीने कसेही वागू नये त्या पदाचा सन्मान ठेवावा आणि 'आम्ही पंतप्रधान पदाचा आदर ठेवतो पण पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो'असा युक्तिवाद करणे थांबवावे. instagram.com/reel/DYpgq6fsz…
MR
3
3
56
1.9K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
कॉक्रोच जनता पार्टी या नावाचे ट्रेंड मार्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीन लोक पुढे आलेत. तिघांनी कॉक्रोच जनता पार्टी या नावावर दावा केलेला आहे. अरे पण ज्यांनी या नावाला आणि संकल्पनेला सर्वोच्च न्यायालयात जन्म घातला त्यांना तर जरा विचारा, त्यांचे सुद्धा मत घ्या. कमाल आहे लोकांची ! Reality of Cockroach Janata Party - #cockroach #cjp #shorts #indianews youtube.com/shorts/MBMcRVQ… via @YouTube @Kanhaiya177 @solanki3899 #cockroach
YouTube video
YouTube
MR
8
16
164
17.2K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
@SjAmruta वेडाबाई .... मी म्हटलेले प्रत्येक वाक्य खरे निघाले आहे. सर्च करा जरा.
MR
0
0
0
93
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
@AsimSarode अमेरिका आणि अदानी काय ते बघून घेतील. त्यात मोदींचा आणि तुमचा काय संबंध? ते कुंभमेळ्यातील शाही स्नान अकबराने सुरु केले टाईपच्या पुड्या सोडत बसा तुम्ही. तोच उद्योग तुम्हांला शोभतो😂
MR
4
0
14
420
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
गौतम अदानी याच्याविरुद्धचे खटले युनायटेड स्टेट्स (अमेरिकन) सरकारच्या दोन प्रमुख संस्था यु.एस. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) (फौजदारी खटल्याचे प्रतिनिधित्व करणारी संस्था) आणि यु.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) (दिवाणी खटला हाताळणारी संस्था)." यांच्या द्वारे दाखल करण्यात आले. साधारणतः अमेरिकेत असे खटले परत घेतले जात नाहीत. पण आता अमेरिका हे आरोप मागे घ्यायला तयार झाल्याचे वाचले आणि लक्षात आले कि '$$$$ है तो मुमकिन है.' एक मोठी रक्कम अमेरिका सरकार अदानी कडून कॉम्प्रोमाइझ अमाऊंट म्हणून घेणार आहे. ठीक आहे. पण आणखी काय काय गोष्टी आमचे साहेब त्यांच्या अदानी नावाच्या मित्रासाठी कॉम्प्रोमाइझ करणार? याचा विचार धडकी भरविणारा आहे. काही जणांचा देशद्रोह जणू सगळ्या भारतीयांनी स्वीकारायचा असं झालाय.
MR
29
165
927
20.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
The CJI has demonstrated its pathetic ideological state by using words like 'cockroach' and 'parasite'. It insulted unemployed youth, and cockroaches would certainly be pleased to be compared to journalists and RTI activists. Ultimately, with a single sentence, My Lord proved that "the Supreme Court and supreme wisdom are two different things." It will be a gracious act if the Hon’ble CJI place public apology. 'क्षमा बलस्य शक्तानाम, शक्तानाम भुषणंम् क्षमा'
English
13
19
137
2K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
'कॉकरोच' आणि 'परजीवी' असे शब्द वापरून न्यायालयाने स्वतःची वैचारिक अवस्था दयनीय झाल्याचेच जाहीर करून टाकले. नवीन पिढीची अक्कल काढून बेरोजगार तरुणांचा अपमान केलाच आणि पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते यांची तुलना झुरळांशी केल्याने झुरळांना नक्कीच आनंद झाला असेल. शेवटी एका वाक्यातील विचार मायलॉर्ड ने सिद्ध केला की, "सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च शहाणपण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत." * सरन्यायाधीशांनी देशाची मोठ्या मनाने माफी मागावी. लोक माफ करतील. 'क्षमा बलस्य शक्तानाम, शक्तानाम भुषणंम् क्षमा'
MR
29
263
1.3K
15.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
बरं !! 3 वर्षांपासून केस सुरु आहे आणि सुप्रीम कोर्टाने काहीच डिसाईड केले नाही असे नाही... सत्तासंघर्ष केसमध्ये काहीच निर्णय घ्यायचा नाही असे डिसिजन त्यांनी घेतले आहे असे म्हटले तर चालेल का युअर ऑनर ?
Live Law@LiveLawIndia

#SupremeCourt hears pleas regarding the split in Shiv Sena. Counsel for UBT: your lordship may have it at your earliest convenience CJI: first you stop your people from going to the media and making irresponsible statements saying that Supreme Court is not deciding.

MR
37
62
378
9.8K