Asmita Chougule (अस्मिता)

21 posts

Asmita Chougule (अस्मिता) banner
Asmita Chougule (अस्मिता)

Asmita Chougule (अस्मिता)

@Asmi_anu

मुंबईकर‌ | महाराष्ट्रप्रेमी 🚩 #Master_of_Social Work (MSW) #Master_of_Arts (Sociology) #Master_of_Commerce(Management) #Proud_Indian🇮🇳

Katılım Mayıs 2020
106 Takip Edilen20 Takipçiler
Asmita Chougule (अस्मिता)
@mamidala90 We want exam with transparency.Either UGC change our testing agency or take full responsibility of exam.This students are demanding for transparency,they are not saying exam cancellation they want exam should be postponed and particularly why 1st shift got very far center?
English
0
0
2
55
Mamidala Jagadesh Kumar
Mamidala Jagadesh Kumar@mamidala90·
NTA plans to issue UGC-NET admit cards by tonight. Please check at ugcnet.nta.ac.in Wishing the best to all the candidates who are going to take UGC-NET on 18 June 2024.
Mamidala Jagadesh Kumar tweet media
English
156
98
795
73.5K
Asmita Chougule (अस्मिता)
@waglenikhil भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेधच, वैचारिक लढाई ज्यांना करता येत नाही त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार सर,सध्या देशातील एकूण परिस्थिती पाहता,तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांची किती गरज आहे हे लक्षात घेऊन तरूणाईला असेच मार्गदर्शन करा आणि झोपेचं सोंग घेतलेल्यांना ही जागे करा.
MR
0
0
0
51
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो, काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो. मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे. आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे. आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच. ❤️ तुमचा, निखिल
MR
1.1K
1.8K
9.7K
535.2K
Asmita Chougule (अस्मिता)
@TV9Marathi बोरिवली पश्चिमेला अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे पोलिस स्टेशन,पोलिस अधिकारी निवासस्थान मागचा गेट परिसर ते कोर्ट परिसर हा त्या ही पेक्षा गलिच्छ किळसवाणा रस्ता आहे,विशेषतः सकाळी ६ ते ११,त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना,पालकांना आणि जवळ असलेल्या खटाव रुग्णालयास एक रिक्षा ही मिळत नाही
MR
1
0
1
40
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
कांदिवलीच्या भाजी मंडईतलं दृश्य, घाणेरड्या पाण्यासमोर भाजी विक्री, घाण पाण्यातूनच नागरिकांचं येणं-जाणं #Mumbai #BMC
MR
14
19
70
12.7K
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
ANIL DESHMUKH
ANIL DESHMUKH@AnilDeshmukhNCP·
मुंबई पोलीस (@MumbaiPolice) दलातील दादर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः खोरे हाती घेऊन रस्त्यावर पडलेले सिमेंट व चिखल बाजूला केले. कार्यतत्पर दादर वाहतूक पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
MR
138
329
4K
0
Asmita Chougule (अस्मिता)
#JusticeForManisha मृत्यूनंतर ही तीची अवहेलना... कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आरोपींना भर चौकात सर्वांसमोर जिवंत जाळले पाहिजे..‌.कुटुंबीयांवर अजून किती अन्याय होणार ते सरकारने सांगावं...
Tanushree Pandey@TanushreePande

ABSOLUTELY UNBELIEVABLE - Right behind me is the body of #HathrasCase victim burning. Police barricaded the family inside their home and burnt the body without letting anybody know. When we questioned the police, this is what they did.

MR
0
1
2
0
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
ANIL DESHMUKH
ANIL DESHMUKH@AnilDeshmukhNCP·
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र व मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.
MR
496
698
5.2K
0
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
महाराष्ट्रप्रेमी पुणेकर.!
डॉ.दाभोलकर, न्यायमूर्ती लोया, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश न्यायास पात्र नाहीत काय.??
MR
27
170
1K
0
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 7 वर्षे पूर्ण झाली. परंतु सात वर्षांनंतरही सीबीआयसारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणं ही वेदनादायी बाब आहे, अशा शब्दात कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. marathi.abplive.com/news/mumbai/dr…
MR
70
209
1.9K
0
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
Mohin Mujawar
Mohin Mujawar@iMohinmujawar·
असेल मुंबई तुमच्यासाठी असुरक्षित पण माझा पोलीस रस्त्यावर उभा आहे तो पर्यंत तोच खरा रक्षक आहे. जीवाची होळी करून आयुष्याचा शिमगा करतो आम्ही आता कुठं गेले मराठी भैय्ये #माझा_स्वास_माझी_खाकी #सदैव_तत्पर #मुंबई_पोलीस
Sangli, India 🇮🇳 MR
8
124
567
0
Asmita Chougule (अस्मिता) retweetledi
Varun Sardesai
Varun Sardesai@SardesaiVarun·
काल वादळी पाऊस झाला.. एकट्या कुलाबा मध्ये २५०mm पेक्षा अधिक.. तरी न डगमगत खंबीरपणे आपल्याकरता उभा होता तो आपला 'मुंबई पोलीस' ! सलाम ह्या वीरांना 🙏🏻
Varun Sardesai tweet media
MR
44
281
3.5K
0
Asmita Chougule (अस्मिता)
@Awhadspeaks @AnilDeshmukhNCP ज्यांनी पुस्तके वाचली नाही त्यांना पुस्तकांची किंमत कशी असणार... तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जतन करून ठेवलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा खजिना... कठोर कारवाई करावी...
MR
0
0
2
0
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP
MR
184
507
4.7K
0