
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात..🙏
#RTOAMVI_PostsMustBeReleased
#RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
@CMOMaharashtra
@PratapSarnaik
@mieknathshinde
MR