Azad Marathi

33.1K posts

Azad Marathi banner
Azad Marathi

Azad Marathi

@AzadMarathi

Azad Marathi is leading informative and hyper local news website in Maharashtra

Katılım Ağustos 2021
74 Takip Edilen374 Takipçiler
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; “EVM नव्हे, बॅलेटवर आम्ही जिंकू” – नाना पटोले azadmarathi.com/congress-aggre… #nanapatole #news
MR
0
0
0
6
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाद प्रकरणात संजय गायकवाडांना धक्का; न्यायालयाकडून पोलिस चौकशीला हिरवा कंदील azadmarathi.com/sanjay-gaikwad… #news #sanjaygaikwad
MR
0
0
0
4
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
विधान परिषद निवडणुकीवर महायुतीत खलबतं; ‘17 च्या 17 जागा एकत्र लढणार’, मंत्र्यांचं मोठं विधान azadmarathi.com/mahayuti-is-in… #news #mahayuti
MR
0
0
0
16
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
अमरावती विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; राणा गटाची ‘बड्या उद्योजका’ची पोस्ट व्हायरल, महायुतीत वाढला तणाव azadmarathi.com/new-twist-in-a… #news #amrawati
MR
0
0
0
5
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
राष्ट्रवादीत राज्यसभा उमेदवारीवर खलबतं; 3 ते 4 नावांची चर्चा, महायुतीचा विधानपरिषदेसाठी 12-3-2 फॉर्म्युला चर्चेत azadmarathi.com/ncp-is-in-a-st… #news #sunetrapawar
MR
0
0
0
4
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
महायुतीत वाढला तणाव? संजय शिरसाटांच्या विधानावर शिंदेंची कडक समज; ‘मित्रपक्षांमध्ये फूट पडेल असं बोलू नका’ azadmarathi.com/tensions-have-… #news #eknathshinde
MR
0
0
0
3
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एका प्राध्यापिकेला अटक; पुण्यातील तीन शिक्षक NTA च्या रडारवर, निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह azadmarathi.com/another-profes… #news #neet
MR
0
0
0
8
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
विधान परिषद जागावाटपावर महायुतीत पेच कायम; शिवसेनेची 7 जागांची मागणी, एका जागेवरून तिढा सुटेणा azadmarathi.com/the-alliance-r… #news #eknathshinde
MR
0
0
0
2
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
शिर्डीत ‘भक्ती’सोबत ‘शक्ती’चा संगम! 200 एकरांत उभा राहिला क्षेपणास्त्र-तोफगोळा प्रकल्प; महाराष्ट्र बनणार डिफेन्स हब azadmarathi.com/confluence-of-… #news #update
MR
0
0
0
3
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा नवा झटका; पश्चिम आशियातील तणावाचा भारतातील इंधनदरांवर परिणाम azadmarathi.com/new-setback-in… #news #petrolrate
MR
0
0
0
1
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
‘कॉकरोच जनता पार्टी’मुळे देशभरात खळबळ; धमक्यांनंतर अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त azadmarathi.com/cockroach-jana… #news #abhijeetdeepke
MR
0
0
0
4
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवाकडून महिला अधिकाऱ्यांना धमक्या अन् बदल्यांच्या रॅकेटचा आरोप #AditiTatkare azadmarathi.com/rohini-khadse-…
MR
0
0
0
1