
नगर परिषद बल्लारपूर तर्फे स्वच्छता ही सेवा २०२५ अंतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ या संकल्पनेनुसार गणपती घाट येथे स्वच्छतेसाठी सामूहिक श्रमदान करण्यात आले
#SwachhBharatGov
#SHS2025
#SwachhataHiSeva2025 #MissionLiFE
#Swachhotsav
#MajhiVasundharaAbhiyan6
@MoHUAindia
@SwachhBharatGov
MR
























