Bhaskar Raorane

10K posts

Bhaskar Raorane banner
Bhaskar Raorane

Bhaskar Raorane

@BhaskarR1377

Rane Samarthak

Katılım Kasım 2021
1.7K Takip Edilen927 Takipçiler
Bhaskar Raorane
Bhaskar Raorane@BhaskarR1377·
माझे जिवलग मित्रला मनापासून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🍫🎂🌹राजुशेठ @meNeeleshNRane @medipakkadam @
Bhaskar Raorane tweet media
MR
2
2
3
34
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन.
Nilesh N Rane tweet media
MR
7
6
29
439
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग, कुडाळ 📍 कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल, संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे श्री. किशोर पाटकर (जिल्हाप्रमुख, शिवसेना - नवी मुंबई) यांच्या सौजन्याने प्रशालेतील १०० पेक्षा जास्त होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. ही सायकल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देईल आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावेल, हा विश्वास आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कुडाळ तालुका सभापती श्री. मिलिंद नाईक, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, महायुतीचे कार्यकर्ते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, स्थानिक सरपंच, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
5
9
24
373
Bhaskar Raorane
Bhaskar Raorane@BhaskarR1377·
@meNeeleshNRane आमचे आमदार दमदार. निलेशजी राणे साहेब 🔥
हिन्दी
0
0
0
20
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली, या बैठकीला उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला. या बैठकीस शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सचिनजी जोशी, श्री. राजेशजी मोरे, माजी आमदार श्री. राजनजी तेली, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, श्री. संजू परब, संपर्कप्रमुख श्री. बाळा चिंदरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, महिला जिल्हाध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, सौ. नीता कविटकर, श्री. संतोष साटविलकर, श्री. सचिन वालावलकर, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख तसेच पुरुष, महिला व युवा पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आजी-माजी सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी नियोजन व जनतेशी संपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
6
11
21
422
Bhaskar Raorane retweetledi
सुमित शुभांगी सदाशिव सावंत. (मोदी का परिवार)
सस्नेह जय महाराष्ट्र! *सन्मा.आमदार श्री निलेशजी राणे साहेब* यांची *दक्षिण मुंबई लोकसभा*, संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवडी विधानसभेकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐🏹 @meNeeleshNRane 💐🚩💪 आपला कट्टर निलेश राणे समर्थक सुमित सदाशिव सावंत
सुमित शुभांगी सदाशिव सावंत. (मोदी का परिवार) tweet media
MR
1
3
7
28
Bhaskar Raorane
Bhaskar Raorane@BhaskarR1377·
सस्नेह जय महाराष्ट्र! *सन्मा.आमदार श्री निलेशजी राणे साहेब* यांची *दक्षिण मुंबई लोकसभा*, संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवडी विधानसभेकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... 🌹🏹🚩 @meNeeleshNRane @medipakkadam
Bhaskar Raorane tweet media
MR
0
2
7
41
Bhaskar Raorane retweetledi
संकेत बावकर 🇮🇳 ( महाराजा )
सस्नेह जय महाराष्ट्र! *सन्मा.आमदार श्री निलेशजी राणे साहेब* यांची *दक्षिण मुंबई लोकसभा*, संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवडी विधानसभेकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... 💐🏹 @meNeeleshNRane आपला संकेत ताराचंद्र बावकर
संकेत बावकर 🇮🇳 ( महाराजा ) tweet media
MR
3
4
13
61
Bhaskar Raorane
Bhaskar Raorane@BhaskarR1377·
माझे जिवलग मित्र तसेच महाराजा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संकेत भाई बावकर यांच्या ऑफिसला भेट दिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 🌹❤️🤝 @meNeeleshNRane @medipakkadam @grupa_i89437
Bhaskar Raorane tweet media
MR
4
2
8
47
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास यश आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना. @Shivendraraje11
Nilesh N Rane tweet media
MR
9
11
41
652
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बजेट १००% खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये नंबर एक पोझिशन मिळवली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, मी मनापासून सिंधुदुर्गाचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे, सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि अधिकारी वर्ग यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
Nilesh N Rane tweet media
MR
9
19
63
2.3K
Bhaskar Raorane retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
स्वराज्य आणि धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन.
Nilesh N Rane tweet media
MR
10
15
32
590
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ग्रंथोत्सवात उपस्थित राहून आयोजकांना व साहित्यप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. संतोष साटविलकर, जि. प. सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
4
18
37
434