Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

1.2K posts

Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे banner
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

@BhingeYashpal

Katılım Mart 2021
21 Takip Edilen360 Takipçiler
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
अब की बार किसान सरकार. भारत राष्ट्र समिती मध्ये काल मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
11
2
36
1K
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
आमचे सहकारी मित्र व मराठवाड्यातील झुंजार नेते श्री.रामनाथजी मंडलिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
1
0
6
657
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
महत्वपूर्ण सूचना! कृपया सर्व नागरिक बंधू-भगिनींना सप्रेम नमस्कार! माझ्या नावाने कोणीतरी बनावट इंस्टाग्राम ID सुरू केले आहे, त्यावरून होत असलेली पैशांची मागणी मी करत नाहीये. कृपया या प्रकारास बळी पडू नये..
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
3
0
6
551
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिवशी लातूर येथे आमचे सन्मित्र श्री किशोर राठोड यांच्या एम.सी.एल.अंतर्गत, जयलक्ष्मी वेंकटेश्वरा ग्रीन एनर्जी प्रा.लि.एमकोल(जैवकोळसा) कारखान्याचा शुभारंभ सोहळा पार पडला. #LatePost
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
0
0
10
417
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
भोकर येथील कै.दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या मराठी विभागात भाषा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन केले.माझे सन्मित्र व विभागप्रमुख डॉ.जे.टी.जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय काळे होते.यावेळी अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
0
0
5
315
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
राजमाता जिजाऊ मांसाहेबांसारखी आई आणि विवेकानंदासारखा सुपूत्र वेगवेगळ्या काळात पण एकाच दिवशी जन्माला यावेत हा देशाचा भाग्ययोग आहे.वंदन या दोन्ही महामानवांना.🙏
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet mediaDr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
0
0
3
270
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
राजमाता जिजाऊ मांसाहेबांसारखी आई आणि विवेकानंदासारखा सुपूत्र वेगवेगळ्या काळात पण एकाच दिवशी जन्माला यावेत हा देशाचा भाग्ययोग आहे.वंदन या दोन्ही महामानवांना.🙏
MR
0
0
6
272
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
यावेळी मंचावर प्रसिद्ध उद्योजक श्री.विवेक बीडगर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.उज्ज्वलाताई हाके, संयोजक श्री.मुकुंदराव कुचेकर उपस्थित होते.
MR
0
0
2
211
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
धनगर समाज सेवा संघ पुणे आयोजित १५ व्या वधू-वर परिचय मेळावा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला.या मेळाव्यात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले.मेळाव्याचे उद्घाटक माजी राज्यमंत्री मा.दत्ता मामा भरणे हे होते तर अध्यक्ष विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा.राम शिंदे हे होते.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
1
3
13
461
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा.संजय बनसोडे,माजी आमदार मनोहरराव पटवारी,मा.बसवराज पाटील नागराळकर व अनेक स्नेहीजन उपस्थित होते.
MR
1
0
1
181
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
परवाला उदगीर येथील आमचे गावबंधू श्री.सिद्धेश्वर पैके व सौ.अर्चना पैके यांच्या 'विमेन्स पॅराडाईज' या शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेलो होतो.पैके उभयतांनी समाजशील भूमिकेतून हे उद्घाटन अंध भगिनींच्या हस्ते केले, याबद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
2
1
12
284
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
उदगीर येथे आमचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर यांच्या छ.शाहू महाराज सैनिकी शाळेला भेट दिली. येथील निसर्ग आणि व्यवस्थापन सौंदर्य पाहून मी स्तिमित झालो.महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुले शिक्षणासाठी इथे येतात. प्रत्येक शिक्षणप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी अशी ही शाळा आहे.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
1
1
8
285
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
आज वर्षाचा प्रारंभ एका दु:खद घटनेने झाला.थोर स्वातंत्र्य सेनानी व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधीमंडळातील दिनदुबळ्यांचा आवाज मा.खा.केशवराव धोंडगे यांचे शतकोत्तर वयात दु:खद निधन झाले आहे.ज्यांची घणाघाती भाषणे ऐकत मी लहानाचा मोठा झालो,एक धुरंधर राजकारणी,लेखक,
MR
2
1
19
486
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
कवयित्री मनिषा पाटील,स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कोरे,संयोजक रघुराज मेटकरी व डॉ.ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते.
MR
1
0
1
135
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
वीटा जि.सांगली येथे भरलेल्या ४१ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रसिक श्रोत्यांशी संवाद घडला याचा आनंद वाटतो. याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शरणकुमार लिंबाळे,कवी प्रदीप पाटील,
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
3
0
9
243
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
दरवर्षी होणाऱ्या आद्य क्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक स्मृती सोहळ्या(३१ जानेवारी)च्या नियोजनाची बैठक न्हावा ता.हदगाव येथे पार पडली.
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
1
1
10
255
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @PawarSpeaks
Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे tweet media
MR
1
2
9
0