bhivandi constituency parlimentary२०१९

30 posts

bhivandi constituency parlimentary२०१९ banner
bhivandi constituency parlimentary२०१९

bhivandi constituency parlimentary२०१९

@BhivandiP

Accessible elections

Katılım Nisan 2019
30 Takip Edilen22 Takipçiler
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील नाका कामगारांची बैठक रविवारी सकाळी घेण्यात आली.याबरोबर प्रभातफेरी काढून परिसरात मतदार जागृतीदेखील करण्यात आली.कामगारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.जास्तीत-जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील शेलार परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली तसेच बुकलेट्स वाटप करून मतदार जागृती करण्यात आली.परिसरातील रिक्षाना स्टिकर्स चिकटवण्यात आले.चालकाना प्रवाशांमध्ये मतदान करण्याबाबत जागृतीसाठी आवाहन करण्यात आले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील एल आय सी.च्या कार्यालयात चुनावी पाठशाळा घेऊन मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील नारपोली पोलिस स्टेशन जवळील शाळा क्रमांक ५० येथे गुरुवारी सकाळी महिलांची बैठक घेण्यात आली.यात महिलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.स्वीप कक्षाच्यावतीने ही बैठक घेतली गेली.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील ताडाली येथील शाळा क्रमांक-५२ येथे बुधवारी सकाळी बचत गटाची बैठक घेण्यात आली.यावेळी महिलांना मतदानाच्या हक्काचे महत्व पटवून देण्यात आले.महिलांनी आम्ही मतदान करणार अशी प्रतिज्ञा केली.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील महानगरपालिका शाळा क्रमांक 63 या उर्दू शाळेत मंगळवारी सकाळी महिला बचत गटाची बैठक घेण्यात आली. यात महिलांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोमवारी सकाळी महापालिकेचे निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी पर्यवेक्षक,बीएलऒ यांची बैठक घेतली.मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक अधिकार्यांनी कंबर कसली आहे.दिव्यागांना मतदान प्रक्रियेत सामिल करुन घेण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील धामणकर नाका येथील स्वर्णभुमी बुध्दविहारात शनिवारी महिलांची बैठक घेण्यात आली. SVEEP कक्षाच्या माध्यमातून बैठक पार पडली.यावेळी महिलांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
गुढी पाडवा हा हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस.यादिवशी गुढी उभारून,पुरणपोळी बनवून तसेच शोभायात्रा काढून ढोल - ताश्या च्या दणक्यात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते,असा बेत ठरलेला असतो.या संकल्पनेला छेद देत १३६ भिवंडी विधानसभा मतदारसंघात शनिवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील शेलार गावातील लक्ष्मी कंपाउंड येथे गुरूवारी सकाळी लूम कामगारांची बैठक घेण्यात आली.SVEEP कक्ष्याच्यावतीने ही बैठक झाली.येथे कामगारांचे पथनाट्याच्या माध्यमातुन प्रबोधन करण्यात आले. द स्कॉलर विद्यालय व महाविद्यालयाच्यावतीने कामगारांसमोर पथनाट्य सादर केले.
bhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet mediabhivandi constituency parlimentary२०१९ tweet media
MR
0
0
0
0
bhivandi constituency parlimentary२०१९
भिवंडीतील ताडाली येथील शाळा क्र-३१व ५२ येथील विध्यार्थ्यांची सोमवारी प्रभातफेरी काढून मतदार जागृती करण्यात आली.